Browsing Tag

eknath khadse

भाजपातील एका व्यक्तीने इतकं छळलं की फाशी घेण्याची वेळ आली होती ; एकनाथ खडसे

जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात टीका केली आहे. आता फक्त…

कुऱ्हा काकोडा परिसरातील हजारो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

कुऱ्हा काकोडा (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी प्रथमच कुऱ्हा काकोडा परिसरात दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या  पाटील, जळगाव जिल्हा…

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपला हादरा; दोनशेहून अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादीत

जळगाव : भाजपला रामराम करून एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत.  भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात…

पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर जळगावमध्ये भाजपला गळती लागली आहे. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत काल सोमवारी भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी…

ओबीसी म्हणजे फक्त एकनाथ खडसे नाहीत ; प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी…

….या कारणामुळे भाजपचे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत ; खडसेंचा हल्लाबोल

जळगाव : अहमदगरमध्ये भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 'राज्यभरात भाजपाचे…

राज्यपाल नियुक्त जागांसाठी एकनाथ खडसेंचं नाव वादात, आमदारकी नाकारणार?

मुंबई  : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागली आहे. परंतु, त्यांच्या नावाला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी…

आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असं नाही ; गिरीश महाजनांची खडसेंवर टीका

भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पुहा टीका केली आहे. “आतापर्यंत भाजपामध्ये अनेकजण आले आणि गेले. आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असं होत नाही,”…

नाथाभाऊ गेले तर काय झालं, आमदार, खासदार सोडा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही ; गिरीश…

चोपडा : भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष मोठा झाला आहे. नाथाभाऊ जरी पक्ष सोडून गेले तरी, आमदार, खासदार सोडा, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्तादेखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजी…

महाजन म्हणाले, खडसे गेल्याने फरक पडणार नाही; मात्र पक्षबांधणी बैठकीला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून भाजपनं कंबर कसली…

खडसेंची ताकद दाखवण्यास सुरुवात ; भाजपच्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी जास्त

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसे यांनी हळूहळू ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा,…

कोणताही पक्ष कार्यकर्त्यांमुळे मोठा असतो, नेत्यांमुळे नव्हे ; गिरीष महाजनांनी लगावला खडसेंना टोला

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पक्ष हा लहान असो किंवा मोठा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नेत्यांमुळे पक्ष मोठा होत नसतो. नेते येतात आणि जातातही. कार्यकर्त्यांची फळी पक्षाला मोठे करते. अशा शब्दात माजीमंत्री गिरीष महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्या…

खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू

कराड । भाजपचे सोडचिट्टी देत एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी…

माझ टेन्शन कमी झालं ; आता मीच इतरांना टेन्शन देणार ; खडसेंचा इशारा

जळगाव | भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे भलतेच आक्रमक झाले असून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. माझ्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आता इतरांना टेन्शन…

‘रात गयी, बात गयी’… खडसेंबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलणे टाळले

मुंबई : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं आहे. ‘रात गयी बात गयी’ असं उत्तर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांना दिलं, त्यामुळे…

कुल्फी आणि चॉकलेटसाठीचं तर चंद्रकांतदादा भाजपमध्ये’; खडसेंचा जबरी पलटवार

मुंबई । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खडसेंना आता कॅडबरी…

खडसेंच्या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यात राष्ट्रवादीला बळ मिळण्याची शक्यता

एरंडोल : - एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यात भाजपाच्या संघटनेत अल्प प्रमाणात पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे खडसेंच्या समर्थकांकाचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळणार…

‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’; खडसेंचा भाजपाला इशारा

मुंबई: गेले अनेक दिवस चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, प्रवेश करतेवेळी खडसे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तुमच्या पाठीमागे ईडी…

खडसेंनी फडणवीसांवर केलाला छळाचा आरोप चुकीचा ; गिरीश महाजन

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केला आहे. ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, खडसे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपला छळ केल्याने आपण पक्ष सोडल्याचे सांगितले. खडसे यांच्या आरोपाचे भाजपचे नेते गिरीश महाजन…

भाजपचे 10 ते १२ आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा

जळगाव : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे राजकिय खळबळ उडाली आहे. ते येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून…

खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार ; जयंत पाटलांची घोषणा

मुंबई :  गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चेवर अखेर पूर्णविराम लागला आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा…

एकनाथराव खडसेंचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा ; कन्येसह राष्ट्रवादीत जाणार

जळगाव : जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं वृत्त आहे. एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला असून…

खडसेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट केलं रिट्विट

मुंबई – भाजपामधील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मीडियाच्या माध्यमातून दिलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका…

‘नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, भाजपाचं नुकसान होईल असं ते काहीही करणार नाहीत ; चंद्रकांत पाटील

पुणे । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित असल्याची चर्चा आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला अप्रत्यक्षपणे संमती दिली…

तर ठरलं ! एकनाथराव खडसे ‘या’ तारखेला करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून स्वपक्षीयांवर नाराज असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे.…