भाजपचे 10 ते १२ आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा

0

जळगाव : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे राजकिय खळबळ उडाली आहे. ते येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. दरम्यान, माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.