Browsing Tag

Amlner

नवरी बनली बबली ! नवरदेवाला लुटून पसार; दहा दिवसातच रचलं दुसरं लग्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 26 मार्चला लग्न झालं नव्या आयुष्याला सुरुवात झाली. त्यासाठी मुलाने मोठे स्वप्न पाहिले. लग्नानंतर तिच्यासोबत तो फिरायला गेला. एका पर्यटन स्थळी तो तिकीट रांगेत उभा असताना ती खाऊ घ्यायचा निमित्ताने बाजूला गेली…

पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी गाड्यांसाठी आमदार अनिल पाटील सुरवातीपासून आग्रही असताना यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी दिल्ली येथे रेल्वेचे केंद्रिय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची भेट…

राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित द्वितीय "राज्यस्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा दि.20 ला दोंडाईचा येथे उत्साहात संपन्न झाला. जळगांव जिल्ह्यातून अमळनेर तालुक्यातील लोंढवे…

माजी उपनगराध्यक्ष कल्याण पाटलांचा शिवसेनेत प्रवेश

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर शहराचे माजी उपनगराध्यक्ष तथा खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक कल्याण पाटील यांनी पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. कल्याण पाटील हे पटेल जर्दा ग्रुपचे उद्योजक…

शार्टसर्कीटमुळे ऊसाला आग; साडेतीन लाखांचे नुकसान

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शेतात इलेक्ट्रीक तारांच्या झालेल्या शार्टसर्कीटमुळे ऊसासह ठिंबक नळ्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात…

अमळनेर येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर येथून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह…

भविष्यात अमळनेर जिल्हा होऊन येथे कलेक्टर ऑफिसही येणार – आ. अनिल पाटील

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराचा वाढता विस्तार आणि महत्व लक्षात घेता नवीन महसूल कार्यालयासाठी अती भव्य अशी पाचपावली देवी जवळील जुन्या पोलीस लाईनच्या जागेची निवड केली असून भविष्यात अमळनेर जिल्हा होणार असेल तर याठिकाणी कलेक्टर ऑफिस…

युवा पुत्र गमावलेल्या कोळी दांपत्याला मंगळग्रह सेवा संस्थेकडून रोजगार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एकलहरे येथील लौकी नाल्यामध्ये भरत कोळी यांचा हाताशी आलेला युवा पुत्र बुडून त्याचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पिता भरत व माता भारती कोळी यांनी सातत्याने पोलिस व…

आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने बहादपूर,शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादपूर, शिरसोदे व महाळपुर या तीन गावांना प्रचंड पाणीटंचाईमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 2014 पासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असताना आमदार अनिल भाईदास…

नेहरू युवा केंद्र मार्फत शहापूर गावात वृक्षारोपण अभियान

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने सात दिवस सप्ताहमध्ये वेगवेगळ्या दिवशी नियमित कार्यक्रम होत आहेत. यामध्ये सोशल सर्विस दिवस म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मनुष्य हा…

रागाच्या भरात मुख्याधिकारी दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर येथील मुख्याधिकार्‍यांच्या दालनातच एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळ उडाला. शहरातील, प्रबुद्ध कॉलनीतील मिलिंद अवसरमल याच्याकडे पालिकेची पाच ते सात वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टी…

रेल्वे स्थानकावरील कोरोना नियम धुडकावले..

लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर शहरात सध्या करोना रुग्ण संख्या वाढत अशातच राज्य परराज्यातून येणाऱ्या असंख्ये प्रवाशांची रेल्वेस्थानकावर तपासणी न करताच शेकडोंच्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर व आत…

धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याचे आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकरी व ग्रामीण जनतेस शहराशी जोडून पूरक व्यवसायास चालना देण्याचा आणि त्यांना प्रगतीपथावर नेण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी ग्रामीण रस्ते चकचकीत करण्याचा ध्यास आपण घेतला असल्याची भावना आ. अनिल पाटील यांनी…

स्वेच्छा मरणाची परवानगी द्या; एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती सद्यस्थितीत योग्य राहिलेली नसून, सतत तणावपूर्वक वातावरणात जगत  असल्यामुळे आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी या आशयाचे निवेदन अमळनेर आगारातील…

आ. अनिल पाटलांच्या माध्यमातून अधिवेशनात गरजला खान्देशचा आवाज

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देशचा आवाज विधानसभेत गरजविण्याची परंपरा काहीं जेष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी सुरू केली असताना तीच परंपरा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी कायम राखत यंदाच्या हिवाळी अधिवेशनात भाषणातून…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

डी. आर. कन्याशाळेत सानेगुरुजी जयंती व प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील खा. शि. मंडळाच्या डी. आर. कन्याशाळेत सानेगुरुजी यांची जयंती व प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी या दोन्ही विभुतींवर विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट भाषण देणाऱ्या…

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुरत भुसावल रेल्वेमार्गावर दि. 19 रोजी अमळनेर टाकरखेडा रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी 5:26 वाजता ट्रेन नंबर 20925 सुरत अमरावती रेल्वेखाली अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. टाकरखेडा यार्ड 262/10…

कारगिल विजय दिवसानिमित्ताने प्लास्टिक मुक्त गाव

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सामाजिक व खेल मंत्रालय विभाग अंतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत अमळनेर तालुक्यातील तांदळी या गावांमध्ये कारगिल विजय निमित्ताने स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्त गाव या उद्देशाने संपूर्ण गावातून 500 ते 1000…

40 लाख निधीतून होणार रस्ता; आ. अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असताना आमदार अनिल पाटलांनी एस. आर प्रोग्रॅम अंतर्गत या रस्त्यासाठी 40 लाख निधी मंजूर केल्याने अतिशय थाटात या रस्त्याचे भूमिपूजन…

मंगळग्रह मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात ५ रोजी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष  डिगंबर महाले  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध कार्यक्रम झाले. अमळनेर येथील मूळ रहिवासी तथा हल्ली वसई येथे…

अभाविप अमळनेर नूतन शहर कार्यकारिणी जाहीर

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमळनेर शहर कार्यकारिणी घोषणा आज करण्यात आली. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी स्वातंत्र्याचे 75 वर्ष तसेच…

मंगळग्रह मंदिरात अप्पर पोलीस महासंचालकांनी केले पर्यावरणपूरक उपक्रमांचे उद्घाटन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे (आय.पी.एस) यांनी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे उद्घाटन केले. संस्थेचे पर्यावरण विषयक काम पाहून त्यांनी सर्वांची मुक्त कंठाने…

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात तुलसी विवाह महासोहळा थाटात संपन्न

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय संस्कृतीमध्ये तुलसी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुलसी विवाहानंतर  वधू- वरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा  टिकून राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाह…

बदनामीची धमकी देत २० लाखाची मागणी; गुन्हा दाखल

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील मारवड येथे तरूणीची बदनामी करण्याची धमकी देत तब्बल २० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या तिघांच्या विरोधात तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश उर्फ…

अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर आजपासून तीन दिवस दर्शनासाठी खुले

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील अंतुर्ली येथे महाराष्ट्रातील तीन मंदिरांपैकी एक असलेल्या कार्तिक स्वामींचे मंदिर गुरुवार १८ नोव्हेंबर दुपारी १२.०१ ते शनिवार २० नोव्हेंबर सकाळी ०४.२९ पर्यंत दर्शनासाठी खुले असणार आहे. दरवर्षी…

धक्कादायक.. बापाने केला मुलावर विळ्याने वार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील सानेनगर भागात धक्कादायक घटना आहे.  खोटं सिद्ध झाल्याचा राग आल्याने बापानेच मुलाच्या पाठीवर, डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केलं आहे. सानेनगरमधील प्रकाश पाटील यांनी त्यांचा भाऊ शिवाजी पाटील…

पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती प्रबळ : ऍड उज्वल निकम

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही नेहमीच प्रबळ असते. लोक वर्गणीतून उभारलेले दातृत्व हे मनाच्या श्रीमंतीचे प्रतीक आहे, असे गौरवोद्गार जेष्ठ विधितज्ञ पद्मश्री अँड उज्वल निकम यांनी केले. शिवशाही…

प्रशासनात प्रामाणिक अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवा :- अ‍ॅड. उज्ज्वल निकम

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत खानदेशातील गौरव साळुंखे,मानसी पाटील यांनी मिळवलेले हे यश हे गौरवास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे कामाची अधिक जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या युवा अधिकाऱ्यांनी चेहऱ्यावर हास्य…

कळमसरे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी योगेंद्रसिंग पाटील

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील प्रगतीशील शेतकरी योगेंद्रसिंग रामसिंग पाटील यांची नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. योगेंद्रसिंग पाटील हे गावात सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा…

आमदारांच्या शेतकरी मातेची भेट घेऊन भारावले आ. रोहित पवार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमचे सहकारी आमदार अनिल पाटील यांच्या मातोश्री आजही स्वतःला शेतकरीच संबोधतात आणि आजही जास्तीतजास्त वेळ काळ्या आईच्या सेवेसाठीच देतात हे अभिमानास्पद असून हीच संस्कृती आम्हाला या राज्यात कायमस्वरूपी टिकवून…

६३ शेळ्यांची चोरी; मध्य प्रदेशातून आरोपी जेरबंद

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर येथील शेत शिवारातून अज्ञात चोरट्यांनी ६३ शेळ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी  पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेशातून २६ शेळ्यासहित आरोपी व त्याच्याकडील दुचाकी जप्त केली आहे. अमळनेर येथील जालंदरनाथ…

वाचन प्रेरणा दिन साजरा करत गुरुजन व सैनिकांचा सत्कार; दसरा केला हसरा..

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   शिरूड येथे श्रीदत्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस अर्थात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व दसरा सणानिमित्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी सैनिक सतिश लोटन…

प्रताप महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि.06 ऑक्टोबर रोजी विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महाविद्यालय(स्वायत्त) अमळनेर व वनपरिक्षेत्र पारोळा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोंबर २०२१…

पिंपळे व ढेकू रोड परिसरातील सर्व प्रभाग रस्त्यांचे भाग्य उजळवणार- आ. अनिल पाटील

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 7, 8, 13 व 14 म्हणजे माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या नागरिकांचा परिसर असून येथील संपूर्ण कॉलन्यांमधील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत चकचकीत रस्ते हवेत हेच माझे…

मंगळग्रह मंदिराचे प्रवेशद्वार जल्लोषात उघडले

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर  येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे प्रवेशद्वार ७ रोजी सकाळी सात वाजता विधिवत रित्या व प्रचंड जल्लोषात उघडण्यात आले. यावेळी विश्वस्त व गणवेशधारी सेवेकर्‍यांनी वाद्य वाजवत व त्यावर ताल धरत…

कै.सुदाम सोनू महाजन यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

 अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कुबेर ग्रुपचे अध्यक्ष, भाजपा शहर उपाध्यक्ष महेंद्र सुदाम महाजन व बंधू संदीप सुदाम महाजन यांचे वडील कै. सुदाम सोनू महाजन यांच्या स्मरणार्थ अमळनेर शहर व ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका…

पातोंडा येथील जवानाचे आकस्मित निधन ; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

पातोंडा ता. अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पातोंडा येथील न्यू प्लॉट येथील रहिवासी जवान गणेश भिमराव पाटील (वय ३६) हे सध्या जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत असतांना त्याचे काल सायंकाळी आकस्मिक निधन  झाल्याची माहिती मिळाली. जवान…

वाहत्या नाल्यात तरुणांनी उड्या घेत वाचवले कुत्र्याचे प्राण.. (व्हिडीओ)

 अमळनेर:-  तालुक्यातील  शिरूड परिसरासह आज सकाळच्या सुमारास पश्चिम दिशेस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शिरूडकडे वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गावातील नाले पूर्णपणे भरून ओसांडत होते. वाहत्या पाण्याला बघण्यासाठी त्याठिकाणी…

अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी अठरा हजार लसीकरणाचा उच्चांक

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात आतापर्यंत एका दिवसाला शंभरच्या पटीने लसीकरण होण्याचे आकडे असताना आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 18 हजार डोस उपलब्ध करून शहरांतील सानेगुरुजी शाळेत व ग्रामीण  भागात आठ गावात महा…

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे उरल्या सुरल्या खरिप पिकांचे चिखल झाले आहे . झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळयातून अश्रुंचा पुर वाहु लागला आहे .अशा  संकटाच्या काळात…

आ. अनिल पाटलांच्या सौजन्याने महालसीकरण शिबीर

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपुर्ण कोरोना कालावधीत न डगमगता जनतेच्या काळजीपोटी सतत क्रियाशील राहणारे आ.अनिल पाटील यांनी लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी महा लसीकरण शिबिर शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे आयोजित केले आहे.…

अमळनेरच्या मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालया तर्फे २७ रोजी पर्यटन दिनानिमित  धार्मिक क्षेत्रात पर्यटन वाढीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल  शासनाचा  ' पर्यटन मित्र ' हा पुरस्कार नाशिकचे पोलीस…

हभप सुशिल महाराज विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध शिबिर संपन्न

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महंत प्रा. हभप सुशिल महाराज विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त छत्रपती चौक अमळनेर यांच्या वतीने वृक्षारोपण तथा भव्य मोफत आरोग्य शिबिराचे दिनांक १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आले होते.…

धार गावात अस्वच्छतेचा कळस; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील धार येथील  पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईला गळती असून धार ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील धार ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धार…

नजर आणेवारी कमी करावी, सरसकट दुष्काळी अनुदानासाठी काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात पावसाच्या सुरवातीचे दीड महिना पाऊस पडल्याने पेरणी साधारणतः १५ जुलैला झाली, त्यानंतर पाऊसात मोठा खंड पडला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व उत्पन्नावर परिणाम झाला.  पुन्हा १८ ऑगस्टपासून पावसाला…

शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करा; राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रपतींना निवेदन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   राष्ट्रीय किसान मोर्चाची शेती विषयक तीन काळे कायदा विरोधात जन आक्रोश रोड रॅली काढण्यात आली. अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारने…

पुराने गावाचा संपर्क तुटला; उपचारासाठी उशीर झाल्याने बालिकेचा मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मागील चार-पाच दिवसांपासून तामसवाडी धरणाचे  १५ दरवाजे काही क्षमतेने उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीकाठावरील सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली असून शर्तीचे…

सानेगुरुजींच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक (व्हिडीओ)

▪️सानेगुरुजींच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक ▪️सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकाची वैशिष्ट्ये युट्यूब लिंक..👇 https://youtu.be/3wgzv6OtyZA ▪️सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकाची सद्यस्थिती…

वेळी अभावी झाला पाऊस, बळीराजा आला रडारवर.. शेतातील पिकाची शासनाला अहर्त हाक…

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क  मी शेतातल पीक दिवसरात्र एक करून राबराब राबून रक्ताचं पाणी करुन माझा बळीराजा माझा जन्म व्हावा, त्यासाठी अतोनात मेहनत घेऊन झिजणारा   खूप मेहनत करून त्या शेतीची मशागत करून  तो त्या मातीला भुसभुशीत…

खानदेशात कानबाई मातेचा उत्सव जल्लोषात! शिरूड गावातुन कानबाई मातेला भावपूर्ण निरोप..

 अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ता शिरूड कानबाई उत्सव आणि खानदेशातील संबंध अतूट आहेत. महाराष्ट्रात खानदेशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही. मात्र, वर्षानुवर्षांच्या रूढी- परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे…