Browsing Tag

Ahmednagar

दु:खद: मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल  गुढी पाडव्याच्या दिवशी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावात धक्कादायक घटना घडली. मांजरीला वाचवण्याच्या नादात घराजवळच्या विहीरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. फक्त एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं…

धक्कादायक : सातवीतल्या मुलीने बाळाला दिला जन्म

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आलीय. बाभळेश्वरच्या आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिला आहे. या सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी…

दुर्देवी: दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने 4 जणांचा मृत्यू, 7 जखमी

आळंदी, लोकशाही न्यूज नेटवर्क   पालखी संगमनेरच्या दिशेनी आळंदीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत शिरल्याने हा अपघात झाला. शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते…

राज्यातील मृत्युंजय दूतांनी वाचविले २ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण – डॉ. रवींद्र कुमार…

अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला दाखल करण्याचे आवाहन जळगाव ;- राज्यात रस्त्यांवर अपघात झालेल्या २ हजाराहून नागरिकांचे प्राण मृत्युंजय दुतानी वाचविले असून राज्यात पुणे,अहमदनगर,सोलापूर नाशिक आणि जळगाव…

हृदयद्रावक; लिंबू सरबतातून विषबाधा… दोन सख्ख्या भावांचा मृत्यू… एक गंभीर…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील टाकळी काझी गावात तीन मुलांना लिंबू सरबतमुळे विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या विषबाधेमुळे दोन सख्ख्या भावांचा…

धक्कादायक; तरुणाला चक्क झाडाला बांधून केले ‘हे’ कृत्य, वाचा सविस्तर

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका तरुणाला चक्क झाडाला बांधून त्याच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आले आहे. शेळी चोरीच्या संशयावरून ही घटना घडली असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची…

गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हिडिओ काढणाऱ्याला श्रीगोंदयातून केले जेरबंद

लोकशाही, न्यूज नेटवर्क आपल्या दिलखेच अदा, आणि नृत्याने सर्वांनाच घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) चर्चेत आली तर तिच्या नृत्यात केलेल्या अश्लील हावभावामुळे, त्यावेळीस गौतमीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात…

तू सनी देओल सारखा दिसत आहे, अहमदनगरच्या माणसासोबत घडली मजेदार गोष्ट

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. आणि त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यात गदर हा त्याच्या सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेल्या…

ऊसतोडणी कामगाराच्या मुलाने अप्रतिम अक्षरांनी पाडली सर्वाना भुरळ !

अहमद नगर / लोकशाही न्यूज नेटवर्क सार्थक बटुळे या जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अप्रतिम सुंदर अशा लेखनाची सर्वत्र चर्चा होत असून त्याने अहमदनगर जिल्ह्यातून हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून…

महाराष्ट्र आणखी गारठणार ! थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील…

राज्यात हुडहुडी वाढणार, जळगावसह ‘या’ भागांना इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हिवाळ्याचा मौसम सुरु असला तरी सध्या कमी थंडी पडत आहे. मात्र आता पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात हुडहुडी वाढणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबर…

चक्रीवादळाचा धोका: जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मेंडोस चक्रीवादळाने (Cyclone Mandous) तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) थैमान घातले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही (Maharashtra) झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळाचा…

राज्यात गारठा वाढला; जळगाव ८ अंशावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात गारठा वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. त्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत…

मोठा निर्णय.. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

बारावीचा पेपर फुटला; क्लासच्या शिक्षकाला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु असून आज गणित विषयाचा पेपर होता. मात्र हा पेपर फुटला. १० वाजताच हा पेपर उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हा पेपर अहमदनगर जिल्ह्यात नेमकं कोणत्या…

मन हेलावणारी घडना.. तीन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून मन हेलावणारी घटना घडली आहे. खांडगेदरा (कोठे खुर्द) येथील स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८) या विवाहितेने तीन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. सदर घटना शुक्रवारी (दि. ४)…

सरकारच्या पत्रानंतर अण्णा हजारेंनी उपोषण केले स्थगित

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या विरोधात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, आज रविवारी राळेगण सिद्धीमध्ये झालेल्या ग्रामसभेत अण्णांनी हे आपले नियोजित उपोषण…

सहकार कसा वाचवणार ?; अमित शहांनी सांगितला नवा प्लान!

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्री ही पद दिल्यानंतर देशातील पहिली सहकार परिषद अहमदनगर येथील प्रवरनगर परिसरात पार पडली. या परिषदेला सहकार मंत्री अमित शहा संबोधित करत होते. सहकाराची चळवळ वाचवण्यासाठी…

धक्कादायक.. गारठ्यामुळे 20 मेंढ्यांचा मृत्यू

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाढलेल्या गारठ्यामुळे अहमदनगर येथे एका मेंढपाळाच्या तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर कोकरेही आता अखेरच्या घटका मोजत आहेत. याशिवाय शेती व्यवसायाशी निगडीत असलेल्यांवर प्रतिकूल…

पत्रकारास पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीची मागणी

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  श्रीगोंदे तालुक्यात असलेल्या येळपणे येथील पत्रकार प्रमोद आहेर यांना एक लाख रुपयांची खंडणी मागण्यासह प्राणघातक हल्ला करणा-या सहा जणांविरुद्ध बेलवंडी पोलिस स्टेशनला पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल…

दिलासादायक: नाशिक विभागातुन आजपर्यंत 9 लाख 06 हजार 894 रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे.  विभागातून आजपर्यंत 9 लाख 33 हजार 278 रुग्णांपैकी 9 लाख 06 हजार 894 …