“माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका”
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट…