Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ईडीकडून जयंत पाटील यांना नोटीस ; सोमवारी हजार राहण्याचे आदेश
    ताज्या बातम्या

    ईडीकडून जयंत पाटील यांना नोटीस ; सोमवारी हजार राहण्याचे आदेश

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;- ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल व एफएस प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी 12 मे रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला सक्तवसुली संचलनालयाकडे सोपवण्यात आलं. दरम्यान, जयंत पाटील यांनी आतापर्यंत ईडीची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

    #maharashtra #ncp jayant patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif