Browsing Tag

Governor Bhagat Singh Koshyari

उद्या जळगाव विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३१ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यंदा १०७ सुवर्णपदक तर १६४ पीएच.डी धारकांना पदवी…

ब्रेकिंग;भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे राजीनामा (Resignation) देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. स्वतः राज्यपालांनी राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उरलेला वेळ चिंतन,…

राज्यपाल पुन्हा वादात, मॉडेलचे राजभवनातले फोटो व्हायरल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे सातत्याने वादात अडकत आहेत. आता कोश्यारी एक मॉडेलमुळे (Model) पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजभवनातले (Raj Bhavan) मॉडेलचे…

“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद…

राज्यपालांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी "हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज" (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या संदर्भात अपमानजनक बेताल वक्तव्य करून…

पुन्हा वाद पेटणार ! राज्यपाल कोश्यारींचे वादग्रस्त विधान

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज' (Chhatrapati Shivaji Maharaj)…

मध्यरात्री शिंदे-फडणवीसांची गुप्त बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल रात्री सोमवार दि.१४ रोजी मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची…

ठाकरेंना पुन्हा धक्का ! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्षानंतर अजूनही राजकारणाचा खेळ अजूनही सुरू आहे. उद्धव ठाकरेंना एकावर एक मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदेनी ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना…

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान; सुप्रीम कोर्टात शिवसेनेची याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात आणखी याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना…

एकनाथ शिंदे मुंबईला रवाना, राज्यपालांची भेट घेणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच ते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे गटाची ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये बैठक झाली. ”मी…

राज्यपालांच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. थोड्याच वेळात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांची…

राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील राजकारणास वेगळेच वळण लागले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.…

मोठी बातमी ! बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यात आणखी एक मोठा धक्का शिवसेनेला बसतांना दिसत आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

राज्यपालांचे सरकारला निर्देश, शासन निर्णयांचा खुलासा करा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह…

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे भडकले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईतील आयएनएस…

पंकज बोरोले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांना पालघर येथे बांबू सेवक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सविस्तर…

विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या (Jain Irrigation Systems Ltd. Company) जाहिरात कला विभागाचे प्रमुख व अमूर्त चित्रकार विकास मल्हारा (Vikas Malhara) यांना जगप्रसिद्ध बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई (Bombay Art…

विधानसभेत गोंधळ.. राज्यपालांनी अर्ध्यावरच भाषण थांबवत गेले निघून

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या (Maharashtra) विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session Maharashtra Assembly) आज सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपलं अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होत असते.…

छत्रपतींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा जाहीर निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून चुकीचा संदर्भ देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमानास्पद विधान केल्याचे निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी…

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी,…

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; राज्यपालांचा खुलासा (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. युट्युब लिंक👇 https://youtu.be/ZGzSegoSzic यावेळी पालकमंत्री…

राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून निषेध

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आकाशवाणी चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करून राज्यपालांची…

ठाकरे सरकारला धक्का; राज्यपालांचा आवाजी मतदानास विरोध

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधीमंडळाच्या अधिवेशनातील सोमवारचे काम संपण्यास काही तासांचा अवधी बाकी आहे. त्यानंतर मंगळवारी मुदत न वाढविल्यास उद्याचा दिवस हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. मात्र त्यापुर्वी विधानसभा अध्यक्ष…