Browsing Tag

ACB

धुळे एलसीबीच्या पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण…

नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच ; वरिष्ठ तंत्रज्ञाला एसीबीकडून अटक

भुसावळ ;- वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञाला नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव शहरातील जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. लाचखोर तंत्रज्ञाला सापळ्याचा संशय आल्याने लाचखोराने तक्रारदाराकडील…

जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच घेताना अटक

जळगाव -रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत…

१५ हजारांची लाच घेणारा विद्युत निरीक्षक जाळ्यात

जळगाव : शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडन लायसन नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक गणेश मांगो सुरळकर (वय ५२, रा. पार्वती नगर) यांना लाचलूचत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी…

लाचखोर ग्रामसेवकासह ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीटीपी ऑपरेटरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली…

देवगावच्या ग्रामसेवकाला एसीबीकडून अटक

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव येथे वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळाली होती. या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी देवगाव पारगावच्या ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…

ब्रेकिंग ! पाटबंधारेचा लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पाटबंधारे विभागामधील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव आहे.…

चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना झेडपीचा उपअभियंता जाळ्यात

चाळीसगाव;- क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार यांनी…

जळगाव एसीबीच्या सापळ्यात अडकला पोलीस उपनिरीक्षक; रंगेहात केली अटक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून पारोळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच…

लाचखोर सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शिवाजी ढगू बाविस्कर असे  सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

नाशिकचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक जिल्ह्यात एका तहसीलदाराला एसीबी (ACB) अधिकाऱ्यांना १५ लाखांची लाज घेताना ताब्यात घेतलं आहे. त्या तहसीलदाराचं नाव नरेशकुमार बहिरम असं आहे. काल रात्री एसीबीच्या पथकाने तहसिलदारांच्या घराजवळ ही कारवाई…

ACB ची कारवाई; लाचखोर लिपिक रंगेहात अटकेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षांपासून लाच घेण्याचे प्रमाण शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात होत असून यावर जळगाव एसीबीचे पथक कारवाई करीत आहेत. नुकतेच बोदवड येथे रेशन कार्ड वर आईचे व मुलाचे नाव…

एसीबीची मोठी कारवाई  : पोलीस निरक्षकांसह दोन जण ताब्यात  !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह…

पोलीस कर्मचारी सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

भुसावळ;- येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचार्‍याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, गणेश पोपटराव गव्हाणे ( रा. जामनेर ) हे तालुका पोलीस स्थानकात हेड…

विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने स्वीकारली लाच

नंदुरबार : - विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने खळबळ उडाली आहे. .…

शिक्षकांची बदली थांबविण्यासाठी एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह दोघांना लाच…

जळगाव ;- एरंडोलच्या शिक्षकांच्या बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अ‍ॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारताना तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या एका शिक्षण…

आदीवासी प्रकल्प लेखापाल लाच घेतांना अटकेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात खूप प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जागाव लाचलुचपत विभाग सक्रीय झाले आहे. त्यांनी यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला भोजन…

सातबारा उताऱ्यावर बोजा घेण्यासाठी लाच घेतांना एकाला अटक…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तलुक्यातील सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७ रोजी…

चार हजारांची लाच भोवली ; तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मयत भावाच्या शेतीवर भावाच्या पत्नीचे व मुलांचे नाव लावण्यासाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास एसीबीच्या पथकाने आज रंगेहात पकडल्याची घटना रावेर तालुक्यातील खिरोदा गावात घडली आहे. या कारवाईमुळे रावेर…

एसीबीने लाच घेतांना सहाय्यक उपनिरीक्षकासह दोघांना रंगेहात पकडले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह अन्य दोघा पोलिसांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तीन…

अवघ्या २०० रुपयांची लाच मागणारा कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षक जाळ्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क अवघ्यां दोनशे रुपयांची लाच पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी मागणाऱ्या जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली . गुरुवारी दुपारी पाच वाजेच्यास सुमारास जळगावातील न्यू बीजे…

ग्रामसेवकाला २५ हजारांची लाच घेतांना पकडले !

लोकशाही न्युज नेटवर्क ग्रामपंचायतीकडून वीटभट्टी व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, नीम गावातील तक्रारदार यांचा मागील 30…

6 हजाराची लाच; वैद्यमापन शास्त्र निरीक्षकास घेतले रंगेहात ताब्यात…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पहूर येथील जय बालाजी नावाचा पेट्रोल पंपाच्या मालकाकडून पेट्रोल पंपावरील नोझल मशिनचे स्टॅम्पिंग करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच मागणाऱ्या वैद्यमापन शास्त्र विभागाचे…

मोठी बातमी.. लाचखोर API आणि PSI एसीबीच्या जाळ्यात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि उपनिरिक्षकाला (PSI) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau ) पथकाने रंगेहात अटक (Arrested) केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

नाथाभाऊंच्या अटकेचा कट न्यायालयाने उधळून लावला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यातील एसीबीने (ACB) न्यायालयाकडे या भोसरी भूखंड प्रकरणाची (Bhosri land scam) नव्याने चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर ती न्यायालयाने मान्य केली आहे. यासंदर्भात रविवारी जळगावातील (Jalgaon) निवासस्थानी आ.…

संतापजनक… संतती शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; आरोग्य सेवकास अटक

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: संतती नियमन शस्त्रक्रिया करण्याच्या मोबदल्यात 1 हजार रुपयाची लाच मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ​​​​​​लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकाने…

नोटा मोजून घाम निघाला मात्र नोटा काही संपेना…

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क; बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. किशनगंज आणि पटना इथला कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला.…

पाचोऱ्यात कृषी सहाय्यकास दिड हजारांची लाच घेताना पकडले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कृषी…

पाच हजाराची लाच घेतांना कोतवालास रंगेहात पकडले

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास किनगाव येथील एका दुकानावर पाच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.…

लाचखोर कंत्राटी डॉक्टरला पोलीस कोठडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला सोमवारी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. आज जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.…

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच; पंटरसह व्यापारी ACB च्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खासगी पंटरसह एका व्यापाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.…

लाचखोर दोन RTO एजंट एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दहा हजार रूपयांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केले आहे. तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतली असून ही बस त्यांना…

लाच भोवली.. कारागृहातील पोलीस नाईक ACBच्या जाळ्यात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ येथील कारागृहातील कैद्याला भेटू देण्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पोलीस नाईक…

40 हजाराची लाच भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   अवैध गुटखाप्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या जामिनाकरिता व गुन्ह्यातील तपास कामात मदत करण्यासाठी मध्यस्थांमार्फत लाच स्वीकारताना कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक…

प्रांताधिकारी कार्यालयातील महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क प्लॉट एन.ए. करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील महिला अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (वय 40) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवार, 5 रोजी दुपारी अटक…