Browsing Tag

#sports

एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकलव्यच्या खेळाडूंची निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 5 खेळाडूंची 17व्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.…

नीतू घंघासने जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताच्या नीतू घंघासने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत मंगोलियाच्या लुत्साईखान अल्टोनसेटसेगचा ५-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. नीतू गेल्या वर्षी…

सांगलीच्या प्रतीक्षाने घडवला इतिहास; ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीत रंगलेली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज थरारक अंतिम सामन्याने संपन्न झाली. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील…

खुशखबर; रिषभ पंतची फायनलसाठी संघात वापसी…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: येत्या जून महिन्यात ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवला जाणार आहे. यामध्ये नेमकं कोणत्या खेळाडूंची वर्णी लागते याकडे सर्व खेळाडूंसह…

शेंदूर्णीच्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा रत्नागिरी स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे डेरवन स्पोर्टस् काॅम्पलेक्स, सावर्डे तालुका चिपळूण,…

सनरायजर्स हैदराबादने IPL च्या या हंगामासाठीच्या जर्सीचे केले अनावरण…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: यंदाच आयपीएल 2023 हे तब्बल १४ दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी सरावच संघ जय्यत तयारी करतांना दिसत आहे. तर काही संघ आपल्या मुख्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे पर्याय शोधतांना दिसत आहे. तर सनरायजर्स…

‘एक तेरा’ ‘एक मेरा’ बघा अश्विन-जडेजाची धमाल… (व्हिडीओ)

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी) अनिर्णित राहिला. भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. या संपूर्ण मालिकेत अश्विन आणि जडेजाने आपल्या फिरकीने…

अश्विनचा निर्णय; गोलंदाजी सोडणार ?

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: कसोटी क्रिकेटची सध्या सर्वत्र धूम सुरु आहे. आधी कंटाळवाणे वाटणारे कसोटी क्रिकेटचे सामने आता शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना खिळवण्यात यशस्वी ठरत आहे. त्यात भारत विरुद्ध…

यंदाची IPL दिसणार मोफत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL) आता jio cinema वर लाईव्ह…

अमेरिकेची टी-20 लीग चक्क NASA मध्ये…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC)  स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-२०…

जळगावात ९ रोजी एफसी बायर्न महाराष्ट्र कप फूटबॉल स्पर्धा

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय…

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जळगावात आयोजन

एक हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार लोकशाही न्युज नेटवर्क महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या सर्व 16 परिमंडलांतील 1 हजार…

नियती गंभीर हिने पटकावले विभागीय ताक्वायंदो स्पर्धेत सुवर्ण पदक

लोकशाही न्युज नेटवर्क धुळे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय ताक्वायंदो स्पर्धेत पाचोरा येथील वर्ल्ड स्कुलची विद्यार्थींनी कु. नियती संजय गंभीर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले आहे. नियती हिस क्रिडा शिक्षक शुभम चौधरी,…

डेराबर्डी येथे निवासी शाळेत जिल्हास्तरीय कला, क्रीडा अविष्कार स्पर्धा उत्साहात

लोकशाही न्युज नेटवर्क डेराबर्डी येथे कार्यरत आय.एस.ओ. मानांकीत समाजकल्याण विभागाची अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या प्रेरणेतुन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांच्या मार्गदर्शनाने…

हॉकी विश्वचषकाचा उद्यापासून थरार रंगणार

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताच्या यजमानपदात चौथ्यांदा हॉकी विश्वचषक शुक्रवार म्हणजेच उद्यापासुन 13 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. ओडिशातील राउरकेला आणि भुवनेश्वर येथे विश्वचषक स्पर्धेची 15 वा हंगाम खेळवला जाणार आहे. या…

जिल्ह्यात पहिल्यांदाच सीबीएससी साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन ओरियन शाळेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: के सी ई सोसायटी संचलित ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम शाळेत, केंद्रीय माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच सीबीएससी साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धा अंडर १६ व अंडर १९…

मेसीची निवृत्तीची घोषणा; विश्वचषक अंतिम सामना हा शेवटचा सामना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लिओनेल मेस्सीने त्याच्या निवृत्तीबाबत एक मोठा अपडेट दिली आहे. क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यानंतर मेस्सीने स्थानिक मीडियाला सांगितले की, 18 डिसेंबरला फिफा विश्वचषक 2022 च्या फायनलनंतर तो निवृत्त…

खान्देश कन्या मानसी पाटील राज्यात चमकली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुजबळ नॉलेज सीटी नाशिक तंत्रनिकेतन कॉलेजची विद्यार्थीनी व चाळीसगांव तालुक्यातील मादुंर्णे येथील वसंतराव नारायण पाटील (महाजन) यांची नात व कै. विनायक वसंतराव पाटील सा.बा.विभाग अभियंता नंदुरबार. यांची…

उटी येथील गोल्फ कोर्सजवळ वाघ आला (व्हिडिओ)

उटी, लोकशाही न्यूज नेटवर्क: वन्यजीव उद्यान आणि अभयारण्यांमध्ये सफारीदरम्यान वाघ, बिबट्या आणि सिंह पाहत असलेल्या लोकांच्या व्हिडिओंनी इंटरनेट भरले आहे. पण तुम्ही कधी या वन्य प्राण्याला जवळून पाहण्याची कल्पना केली आहे का?…

WWE सुपरस्टार “The Rock” सुद्धा पाहतोय भारत विरुद्ध पाक सामन्याची वाट… (व्हिडिओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: यंदाच्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर जगाच्या नजरा खिळल्या आहेत. पण आपल्या सर्वांव्यतिरिक्त एक खास व्यक्ती आहे जी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल खूप…

अरे बापरे… LIVE सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप…(व्हिडीओ)

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क: टीम इंडिया (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात गुवाहाटीमध्ये (Guwahati) खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 (T-20I) आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान, गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट…

टेनिस चा बादशाह फेडरर ला भरल्या डोळ्यांनी भावनिक निरोप…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: फेडररने १५ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्ट शेअर करून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. फेडरने लिहिले, ‘मी ४१ वर्षांचा आहे. मी या २४ वर्षात १५००हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसने मला…

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे, तर एनए हॅरिस उपाध्यक्ष…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कल्याण चौबे हे भाजपाचे नेते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे हे भारतीय वरिष्ठ…

किरॉन पोलार्डचा चित्तथरारक झेल…(व्हिडीओ)

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहितच आहे की, किरॉन पोलार्ड एक चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडे बॅटने चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याची ताकद आहे. सध्या सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या…

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; जन्माष्टमी आणि गोपाळकाला म्हटला की, युवकांमध्ये नवीन उर्जा संचारते. ती उर्जा असते एकी आणि बळाचे प्रतिक असणाऱ्या दहीहंडी उत्सवाची. मात्र त्या उत्सवात अनेक दुर्घटना या होत असतात. आणि त्यामुळे…

नात्याबाबत चहल ने अखेर सोडले मौन, म्हणाला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय लेगस्पिनर युझवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबतच्या कथित "घटस्फोट" संबंधी पोस्ट्स सोशल मीडियावर गाजल्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नका…

सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सनं निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी अमेरिकन ओपन ही तिच्या कारकीर्दीतली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार…

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२… सांगलीच्या संकेतने भारताचे पदकाचे खाते उघडले…

बर्मिंघम, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताच्या संकेत सरगरने शनिवारी पुरुषांच्या ५५ ​​किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी सलामी दिली. सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन…

जळगावचा शुभम मुंबईच्या प्रतिक सह पुरुष दुहेरीत उपविजयी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; पहिली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२२ नांदेड येथे दि. २५ ते २९ जुलै २०२२ दरम्यान झाली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमीचा खेळाडू शुभम पाटील व मुंबईचा प्रतिक रानडे हे पुरुष दुहेरी…

बर्मिंघम येथे राष्ट्रकुल स्पर्धेचा थरार आजपासून…

बर्मिंघम, लोकशाही न्यूज नेटवर्क; ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी गुरुवारी बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या उद्घाटन समारंभात भारतीय…

पी.व्ही सिंधू राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजधारक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, 'भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजधारक म्हणून निवडल्याची घोषणा…

वसीम जाफरचे मायकल वॉनला उत्तर… पुन्हा रंगले ट्वीटर वर युद्ध

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क ; भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर (wasim jaffer) आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन  यांच्यातील सोशल मीडियातील भांडण काही नवीन नाही. दोघे अनेकदा एकमेकांचे पाय खेचत असतात. आणि त्यांच्या चर्चेचा विषय…

वेस्ट इंडिज विरुद्ध शिखर धवनकडे भारतीय संघाची धुरा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तीन एकदिवसीय आणि पाच टी २० समान्यांच्या दोन मालिका भारतीय संघाला खेळायच्या आहेत. त्यापैकी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची…

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत पदकांची लयलुट

जळगाव ; अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिली विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडेमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदक पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही दि. २९ ते ३० जून…