Browsing Tag

Nationalist Congress

रावेर विधानसभा सभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अजून सव्वा वर्ष बाकी असताना आतापासूनच जिल्ह्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघातून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे (Gulabrao Patil)…

अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य, आम्ही फक्त ‘या’ कारणासाठी एकत्र आलोत

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खूप मोठा राजकीय भूकंप घडवत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. आता नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्यामागचं…

शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याचे कुतूहल

लोकशाही संपादकीय लेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बुधवार दिनांक ५ जुलै रोजी मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे शक्ती प्रदर्शन झाले. राष्ट्रवादीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना…

आमदार राजू मामा भोळे यांच्या विधानाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, असे म्हणतात ते खरे आहे. जळगाव शहराचे गेले ३० वर्ष नेतृत्व करणारे माजी मंत्री सुरेश दादा जैन (Suresh Dada Jain) यांनी २०१४ साली जेलमध्ये असताना जळगाव शहर विधानसभा…

‘पहाटेचा शपतविधी आमचा गेम करण्यासाठीच’; देवेंद्र फडणवीस

लोकशाही न्यूज नेटवर्क देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा अजूनही सुरूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. पहाटेचा शपविधी हा शरद…

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरची जोरदार चर्चा, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादीच्या कॅलेंडरची जोरदार चर्चा आहे. या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकडाची प्रतिमा दिसत आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपने हे फोटो शेअर करत तीव्र…

पारोळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) वतीने असंविधानिक सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गद्दार दिवस आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटून गद्दारांचे सरकार स्थापन झालं…

राष्ट्रवादीच्या कापूस आंदोलनाने काय साधले?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. एकतर कापूस उत्पादनानंतर नऊ महिने उशिरा राष्ट्रवादी…

शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी…

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, सर्वत्र खळबळ उडाली असून, हे प्रकरण शांत होत नाही तोवर आता शिवसेना (उबाठा गट ) खासदार…

जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीत बिघाडी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी ११ जागा जिंकून महाविकास आघाडीने पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांसाठी हा एक…

ब्रेकिंग; ठरलं तर मग, या दिवशी कळेल राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण ?

लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय काल कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर…

जिल्हा बँक चेअरमनची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांकडून कोंडी

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करून विरोधकांच्या सहकार्याने चेअरमन पद पटकावले. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी…

खडसे नॉटरीचेबल : तर्क वितर्कांना उधाण

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) हे गेल्या आठ-दहा दिवसापासून नॉट रिचेबल असल्याने जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) चर्चेचा विषय बनले आहे.…

औरंगाबादमध्ये लग्नात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा

औरंगाबाद,लोकशाही न्युज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 500 हून अधिक लोकांना विषबाधा (foodpoisoning) झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत (Aurangabad) उघडकीस आली आहे. या सर्वांना…

जळगावात रास्ता रोको आंदोलन; मुख्य कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले जात असल्याने जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उठली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून बदनामी करण्याचे षडयंत्र करणाऱ्या राज्यकर्ते व…