Browsing Tag

Virat Kohli

‘विराट कोहली’ आयपीएल खेळणार नाही, दिग्गजाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क स्टार फलंदाज विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला असून, तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पण, तो इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये मैदानात परतेल, असे मानले जात आहे. पण, यादरम्यान एक…

भारतीय पेहरावात गेलेल्या तरुणाला विराटच्या रेस्त्रॉमध्ये प्रवेश नाकारला

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराज जाहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु…

‘विराट कोहली’ ठरला गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 'मॅन ऑफ दि टूर्नामेंट, ठरलेल्या विराट कोहलीला त्याचे चाहते 'किंग कोहली' म्हणून ओळखतात. क्रिकेटच्या दुनियेत जसे कोहलीचा बोलबाला आहे. तसच इंटरनेटवरही कोहलीचा बोलबाला…

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम !

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील ३३ वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहलीने इतिहास घडविण्याची संधी होती.…

विराट कोहलीचा ‘सुवर्ण पदक’ देऊन सन्मान, ड्रेसिंगरूमचा व्हिडिओ व्हायरल

लोकशाही न्यूज नेटवर्क २०२३ च्या विश्वचषकाची सुरुवात यजमान भारताच्या विजयाने झाली आहे. भारतीय संघाने सोप्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ २ धावांवर तीन फलंदाज गमावले होते. कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर याना…

आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा

नवी दिल्ली ;- अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची बांधणी करण्यात आली आहे. BCCI…

WTC फायनल जिंकण्यासाठी भारतापुढे ४४४ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; WTC फायनल अंतर्गत, लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान आहे. रोहित आणि गिल क्रीजवर आहेत.…

विराट-गंभीरला घरी पाठवा, सुनील गावस्करांना राग अनावर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सोमवारचा सामना हा अजूनपर्यंत तरी कोणी विसरू शकले नाही आहे. सर्वच दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघाने चिन्नास्वामीच्या…

श्रीशांतच्या घटनेचा दाखला देत भज्जीचा विराट-गंभीरला सल्ला

लोकशाही, न्यूज नेटवर्क कालचा आयपीएलमलधी (IPL) सामना वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) त्यांच्याच घरात पराभव केला. पण खेळ भावनेला…

अक्षर पटेलने सांगितले ‘बापू’ या नावाचं सत्य, धोनीशी आहे संबंध

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय संघात (Indian team) खूप साऱ्या खेळाडूंचे टोपण नाव आहे. टीम इंडियात रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) जड्डू, विराट कोहलीला (Virat Kohli) चिकू आणि अक्षर पटेलला (Akshar Patel) बापू या नावाने…

“सेलेना गोमेज” ४०० मिलियन फॉलोवर्स असणारी एकमेव अभिनेत्री

लोकशाही, न्यूज नेटवर्क सोशल मीडियावर (Social media) प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री स्वतः ला अपडेट ठेवत असतात. आणि चाहत्यांना सुद्धा त्यांच्याबद्धल जाणून घायला आवडत असते. आणि लोकप्रियतेत प्रत्येकाची एक रेस लागली असते असं म्हणायला हरकत…

ऑस्ट्रेलियाचा दबाव; चेतेश्वर पुजाराचा आक्रमक खेळ

इंदौर, लोकशाही न्यूज नेटवर्क इंदौर (Indore) तेथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत व ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात लढत सुरूर आहे. भारताने पहिल्या डावात १०९ धाव केल्यांनतर कांगारूंचा पहिला डाव 197 धावात संपुष्टात आणला होता.…

बिग बॉस १६ विनर “एमसी स्टॅन” ने मोडला ‘हा’ रेकॉर्ड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या तरी सर्वांच्याच ओठांवर नाव असेल तर ते बिग बॉस १६ (Bog Boss 16) चा विजेता 'एमसी स्टॅन' (MC Stan) याच, ज्या पद्धतीने त्याने ट्रॉफी हि आपल्या नावे केली हि त्याच्या साठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा खूप…

सचिनचा रेकॉर्ड विराट कोहली मोडणार…!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भारत (India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या सीरीजमधील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये (Nagpur) खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा अव्वल…

केएल राहुलला विराट -धोनीने दिले लग्नाचे महागडे गिफ्ट !

लोकशाही न्युज नेटवर्क टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले आहे. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध…