Browsing Tag

Tamil Nadu

आधी दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार चोरला; नंतर चोरट्यांनी दारावर टांगली चिठ्ठी असलेली बॅग…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. ही घटना चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चोरांच्या टोळक्याने तामिळ दिग्दर्शक मणिकंदन यांचे घर फोडले आणि बरेच सामान घेऊन गेले. यामध्ये…

हे काय ? कडाक्याच्या थंडीत जोरदार पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात प्रचंड बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे अवकाळी पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात असाच बदल होत राहिल.  सध्या उत्तर…

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे144 ट्रेन रद्द

चेन्नई ;- मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशभरात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही झाला असून 144…

मोठी बातमी; तामिळनाडूमध्ये भीषण अपघात, मृतांमध्ये 9 जणांचा समावेश

लोकशाही न्यूज नेटवर्क तामिळनाडूमधून भीषण बस अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस १०० फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह ५९ प्रवासी होते. मिळालेल्या माहिती…

तमिळनाडूत एक्सप्रेसला भीषण आग; 8 प्रवाशांचा मृत्यू, 25 जखमी (व्हिडीओ)

तमिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क  तमिळनाडूमधील मदुराई येथे प्रवासी रेल्वेला भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या पुनालूर-रामेश्वर एक्सप्रेसला (Punalur-Madurai Express) ही आग लागली असून या आगीत 8…

धक्कादायक; मुलाने आत्महत्या केल्याने… वडिलांनीही दुसऱ्या दिवशी जीव दिला…

चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चेन्नई, तामिळनाडू येथे NEET परीक्षेत नापास झाल्यामुळे एका 19 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मुलाचे वडील…

कोईम्बतूरचे आयपीएस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या

चेन्नई ;- तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी विजय कुमार…

चक्रीवादळाचा धोका: जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मेंडोस चक्रीवादळाने (Cyclone Mandous) तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) थैमान घातले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही (Maharashtra) झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळाचा…

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा…

३३९ पक्षांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) देशभरातील एकूण ३३९ पक्षांवर (Political Party)कारवाई केली आहे. यात २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर केले आहे. तर अस्तित्वात नसलेल्या ८६ पक्षांची…

देशात टोमॅटो फ्लूचे सावट; केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशात कोरोनाच्या (Covid 19) पाठोपाठ अनेक गंभीर आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच टोमॅटो फ्लूचे (Tomato Flu) रुग्ण देखील सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या…

रथोत्सवात मृत्यूतांडव ! विजेच्या धक्क्याने चिमुकल्यांसह 11 जण ठार, अनेक जखमी

तमिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क तमिळनाडूच्या तंजावरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू झाला. मंदिरातून निघणाऱ्या रथयात्रेदरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

यंदा उन्हाचा तीव्र तडाखा बसणार, भारतीय हवामान खात्याचा संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक…

हवामान खात्याचा इशारा.. 5 दिवस धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील बहुतांश राज्यांत आजही थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, दिवसा सूर्यप्रकाश पडत असल्यानं तापमानातही वाढ झालीय, त्यामुळं लोकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, हवामान खात्यानं पुढील पाच दिवस काही…

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर हिंदू धर्म स्वीकारणार; यामुळे घेतला निर्णय..

कोच्ची, लोकशाही न्यूज नेटवर्क  सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जवानांच्या हौतात्म्याने संपूर्ण देश शोकात असतांना  शोकाकुल झाला आहे. मात्र दुसरीकडे काही कट्टरपंथी लोकांनी बिपिन रावत यांच्या निधनानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे…

.. असे कोसळले बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क   तामिळनाडूच्या कुन्नूर इथं झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात तेव्हा झाला ज्यावेळी हेलिकॉप्टर लँड करणार होते.…

मोठी बातमी.. सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

बंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क  एक मोठी बातमी समोर आलीय.  भारताचे सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. दहा जण या हेलिकॉप्टरमध्ये होती अशी माहिती समजली आहे. तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.…