Browsing Tag

Sakali

साकळीचे सरपंच दिपक पाटलांचा प्रेरणादायी उपक्रम

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परिक्षेच्या निकालात साकळीच्या शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील कला विभागाच्या विद्यार्थिनी कु.निशा बाळू चित्रे ही प्रथम क्रमांकाने, कु.काजल वासुदेव बडगुजर द्वितीय…

साकळीचे ग्रामदैवत भवानी मातेचा आज यात्रोउत्सव

दोन दिवस बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम गावात आनंदाचे वातावरण मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क अक्षय तृतीया निमित्त साकळी येथील ग्रामदैवत भवानी मातेच्या यात्रा उत्सवास आज दि.१० रोजी प्रारंभ होणार असून या उत्सवामुळे भाविकांमध्ये…

सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रमोद हिम्मत सोनवणे (वय - ४२) यांचे सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ फेब्रुवारी रविवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. काही…

श्रीदत्त जयंतीनिमित्त साकळी येथे गुरुचरित्र पारायण सप्ताह

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ (दिंडोरी प्रणित) त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक अंतर्गत श्रीस्वामी समर्थ केंद्र, साकळी यांच्या वतीने श्रीदत्त जयंती निमित्त अखंड नाम-जप व यज्ञयाग गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे…

साकळी येथील मुख्यरस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांच्या जिवघेणा प्रवास

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल, १७ रोजी दुपारच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे साकळी गाव ते बसस्टँड दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर तब्बल पाऊण किमीच्या परिसरात गुडघाभर तर काही ठिकाणी कमरे एवढे पाणी साचले होते. तर या रस्त्यावरून…

वृक्षतोडीला आळा कधी ? साकळी परिसरात राजरोसपणे सुरुये झाडांची कत्तल…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क; गेल्या अनेक दिवसांपासून साकळीसह परिसरातील शेतशिवारांमध्ये राजरोसपणे व कोणाचाही धाक न बाळगता हिरव्यागर्द झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. शेतीच्या बांधांवर उभे असलेले हिरवेगार असे मोठ- मोठी…

मनवेल येथे शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क येथील शेतकऱ्याचा चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद…

साकळी जवळील पाण्याची टाकी तब्बल दोन वर्षापासून बंद, ग्रामपंचायतीचा अंदाधुंद कारभार

लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनमानी व गलथान कारभाराचे नमुने दर दिवसागणित गावासमोर येत आहे. त्यात अजून एका गलथान करभाराचा नमुना समोर आलेला आहे. पंचायत कार्यालयाजवळी पाण्याची बसकी टाकी गेल्या दोन वर्षांपासून…

नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी हाजी रऊफोद्दीन यांची निवड…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या स्वीकृत सदस्यपदी साकळी येथील हाजी शे.रऊफोद्दीन हाजी शे.शफीउद्दिन यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबाबतची सभा संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद ताहेर शेख…

साकळीत महिला शौचालयात जाण्यासाठी घ्यावा लागतो लोखंडी पेटीचा आधार !

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल - साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील सार्वजनिक महिला शौचालयाची फार मोठी दुरावस्था झालेली असून महिलांना शौचालयात जा-ये करण्यासाठी चक्क वीज वितरणच्या लोखंडी पेटीचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच…

साकळी ग्रामपंचायतीवर प्रशासकराज

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यकारणीची मुदत नुकतीच संपलेली असून सदर साकळी ग्रामपंचायतीवर आता प्रशासकराज सुरू झालेले आहे. त्यासंबंधीचे पत्र जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे.…

साकळी ग्रामपंचायतीत नामप्र (इमाव) संवर्गातील सरपंच होणार

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचे वेध लागलेले असून साकळी गावाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागणार आहे. जानेवारी २०२३ अखेरीस पासून निवडणूक कार्यक्रमास सुरुवात…

खोकल्याच्या औषधाऐवजी रुग्णाला दिले रक्त वाढीचे औषध !

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून साकळी येथील एका महिला रुग्णाला खोकल्याच्या औषधा ऐवजी चक्क रक्त वाढीचे औषध देऊन अजब कारभाराचा नमुनाचा सदर केंद्राकडून दाखविला गेला असून आपण रुग्णांच्या जीवाशी किती…

साकळी येथे नागरिकांनी रस्त्यावर स्वखर्चातून टाकले गतिरोधक…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: साकळी (Sakali) येथील शनि मंदिर (बाहेरपुरा) भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी…

थंडीचा कडाका ! रब्बी पिकांना फायदा तर केळीला मोठा धोका

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळीसह मनवेल, थोरगव्हाण, शिरागड परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढलेला असून रात्रीच्या वेळी अति थंडी पडत आहे. वाढत्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांच्या…

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा साकळीच्या स्व. अशोक नेवेच्या कुटुंबाला मिळाला लाभ

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या लोकपयोगी योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत किती जिव्हाळ्याच्या व दिलासा देणाऱ्या ठरतात याचा प्रत्यय प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा…

मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राध्द सोहळा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  हजारो दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांचा श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

साकळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु

 मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या बारा महिन्यांपासून पगार थकल्याने आणि आठ वर्षापासून कर्मचाऱ्यांचा खात्यात पी.एफ. भरला गेला नसल्याने ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात दि. १५ रोजीपासून कामबंद…

साकळी केंद्रात केंद्रप्रमुखासह शिक्षक नियुक्त करा

मनवेल, ता. यावल, लोकशाही  न्यूज नेटवर्क दगडी व मनवेल येथील जि. प. प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे, तर पथराडे व शिरागड येथे प्रत्येकी एक जागा रिक्त असल्यामुळे  शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दगडी…

साकळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  साकळी  येथील ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या तब्बल एका वर्षापासून पगार थकले असून पगाराअभावी आपल्या संसाराचा गाडा कसा ओढायचा ?असा गंभीर प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तरी संबंधित…

साकळी फाटा ते गाव रस्ता झाला जलमय !

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  पावसामुळे रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्यास वाव नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. साकळी ते यावल जाणारा एकमेव मुख्य रस्ता  असून सुद्धा या रस्त्याला गटार नाही. याचा मनस्ताप वाहनचालक आणि शाळकरी…

साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतची दयनीय अवस्था झाली आहे. दवाखान्याची कौल पडते झाले असून चहुबाजूंनी पाणी पाझरत आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याचा धोका आहे. साकळीसह परीसरात शेतीला…