Browsing Tag

Rural Development Minister Girish Mahajan

भारताला २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित बनविण्यासाठी मोदींना पंतप्रधान करा -अमित शहा

जळगाव ;-येणारी निवडणूक हि भारताला २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित बनविणारी निवडणूक असून हि २०४७ मध्ये मंचावरील लोक कमी राहतील मात्र समोर बसलेले युवक हे राहतील . यातील अनेकजण पहिल्यांदा मतदान करणार असतील . आपले मत अशा पक्षाला द्या जो पक्ष…

संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी…

साने गुरुजी साहित्य नगरी संमेलनासाठी सजतेय

लोकशाही संपादकीय लेख ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येत्या दोन, तीन व चार फेब्रुवारीला पूज्य साने गुरुजी कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे सुरुवात होत आहे. ७० वर्षांपूर्वी अंमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय संमेलनाच्या वेळी…

देशाच्या राजकारणामुळे जिल्ह्याचे नुकसान

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याला तीन वजनदार कॅबिनेट मंत्री लाभलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु तीन वजनदार कॅबिनेट मंत्री असताना जिल्ह्याचा विकास गतिमान वेगाने…

जिल्ह्यातील अमृत कलश घेऊन स्वयंसेवक मुंबईला रवाना!

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक होणार सहभागी जळगाव;- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी…

पूरामुळे बाधीत शेती क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करावेत – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत‌.…

पोटदुखी असणाऱ्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी ‘उपक्रम राबविणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचोरा ;-आताचे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोट दुखी झाली आहे. आता यापुढे 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम राबविणार असल्याची…

जळगावात रविवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

जळगांव;- प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी…

ग्रामपंचायत निवडणुक; जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर 2021 मध्ये निवडून आलेल्या सदस्य, सरपंचांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला…

उद्धव ठाकरे गटाला हादरा : डॉ. निलम गोऱ्हे शिंदे गटात सामील

मुंबई – उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमरदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान…

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी पार्कीगचे नियोजन

जळगाव ;- ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगाव येथे मंगळवार, 27 जून, 2023 रोजी पोलीस कवायत मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह प्रमुख…

शिंदे फडणवीस शासनाला अमळनेर आमदारांचा धक्का

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर (Amalner) येथे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत अमळनेर पारोळा आणि चोपडा या तीन तालुक्यांसाठी एका छताखाली अथवा परिसरात प्रशासकीय विभागीय कार्यालय इमारत मंजूर झाली. अमळनेर येथील एसटी स्टँड नजीक पोलीस वसाहतीची…

दूध संघातील खडसेंचा फोटो हटवला, काय म्हणाले मंत्री महाजन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब कऱण्यात आला. यांनतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आमदार मंगेश चव्हाण…

जिल्ह्यातील अधिकारी वरचढ अनं लोकप्रतिनिधी हतबल

लोकशाही विशेष लेख सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तब्बल तीन तास चालली. या बैठकीत जिल्हा परिषद आणि…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटिल यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांचे पुत्र…

570 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळधीत नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री…