Browsing Tag

Political news

“माझं विधान शिवसेना-भाजपातील अंतर वाढायला उपयोगी पडले”: शरद पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. त्यावरून टीका-टिपण्णीही केली जाते. याबाबत बोलताना, सन २०१९ मधील राज्यातील…

रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन…

मोठी बातमी.. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर आज सोमवार दि. २७ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता अज्ञात इसमांनी दगडफेक केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेक…

विलिनीकरण का होणार नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क अजित पवार यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगावं अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका,…

ओवेसींची पोलिसांना धमकी; .. नंतर तुम्हाला कोण वाचवणार? (व्हिडीओ)

कानपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  एमआयएमचे प्रमुख  असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन आता अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल…

तोडीपाणी चव्हाट्यावर !

कोरोना महामारीच्या दोन लाटांमुळे तब्बल पावणेदोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर जळगाव महानगरपालिकेची महासभा ऑफलाईन पार पडली आणि महापालिकेतील गैरव्यवहारामुळे उपहापौर आणि विरोधी नगरसेवक हातघाईवर आले.  नागरिकांच्या मुलभूत सुखसोयींवर आणि…

भाजपला खिंडार; पवारांच्या उपस्थितीत 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भुसावळमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांनी  राष्ट्रवादीत प्रवेश केला. म्हणून पुन्हा एकदा एकनाथराव  खडसे यांनी भाजपला…

राज्यपालांविषयी मी काय बोलावं.. ? पवारांचा खोचक सवाल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी…

उपमुख्‍यमंत्री अजित पवार उद्या जळगाव दौऱ्यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी अजित पवार हे…

भाजपच्या ‘त्या’ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील प्रचंड चर्चेत असलेल्या घरकूल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या भाजपच्या चार नगरसेवकांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून आता या संदर्भातील दुसर्‍या खटल्याचे…

“एनसीबी झाली; आता ईडीची बारी”- मलिकांचा भाजपला इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मलिकांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.…

मार्च महिन्यात येणार भाजपचं सरकार: नारायण राणेंचा दावा

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते नेहमी बोलत असतात. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.…

भाजपसह प्रहार संघटनेला मोठा धक्का.. नेते व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर मधील भाजपा, प्रहार संघटना आणि इतर राजकीय पक्षातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी नुकतेच मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खा. संजय…

इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?: पंकजा मुंडेंचा सवाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मुंबईत भाजप मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी…

जिल्हा बँक निवडणूकीवर भाजपचा बहिष्कार- माजी मंत्री आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नवनवीन घडामोडी घडत होत्या. तर आज जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व २४ उमेदवार माघार…

पारोळ्यात राणेंच्या पुतळ्याचे दहन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

 पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क आमदार निलेश राणे यांनी जळगाव चे पालक मंत्री तसेच राज्या चे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने यांच्या वर गुन्हा दाखल होण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल…

गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर निलेश राणेंचे वादग्रस्त ट्वीट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. याच मुद्द्यावरून भाजप…

मोदींची 2024 मध्ये हकालपट्टी होणार – लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचा दावा लालू प्रसाद यादव यांनी आता…

कमळ कोमेजले; 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

शिवसेनेची पंजाबच्या राजकारणात एंट्री? काँग्रेसच्या अडचणी वाढणार

चंदिगढ, लोकशाही न्यूज नेटवर्क   राज्यात सत्तेत असलेली शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोव्यात पुढील वर्षी होणारी निवडणूक लढणार आहे. पंजाबमध्ये पुढल्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंजाबबद्दल अद्याप शिवसेनेनं कोणतीही घोषणा केलेली नाही. तरीही…

आ. रोहीत पवार यांची जामनेरला धावती भेट

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. रोहीत पवार यांनी जामनेरला नुकतीच भेट दिली. भेटी दरम्यान कार्यकर्त्याशी संवाद करुन त्यांच्या अडीअडचणी समजुन घेत शहरातील जामनेर…

ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा- संजय राऊतांची टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांचा आमच्याविरोधात वापर करतात  ना मग…

केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे- शरद पवार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोळशाचा पुरवठा करण्याचा आग्रह आपण धरला. पण केंद्र सरकारचे मंत्री रावसाहेब दानवे एक…

“मला माजी मंत्री म्हणू नका…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सूचक दावा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सत्तेबद्दल अनेक दावे होतांना दिसतात. भाजपा नेते अनेकदा म्हणतात, काही दिवस थांबा, महाविकास आघाडी सरकार स्वत: कोसळेल. राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार लवकरच येईल. तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही…

‘भाजपशी युती हाच पर्याय’; पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी…

ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कालच निवडणूक आयोगाने  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख केली. मात्र  निवडणूकापुर्वी ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चातर्फे निदर्शने करून…

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय जनता पक्षातर्फे उद्या (१५ सप्टेंबर) ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे…

.. म्हणून नारायण राणेंनी आज पोलीस ठाण्यात हजेरी लावली नाही

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता.…

…म्हणून खडसेंच्या घरी पहिल्यांदा गेलो- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी एकनाथराव खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय पॅनल चे निमंत्रण दिले यात त्यांना कोणताही शह देण्याचा प्रयत्न नसून वीस…

आपल्याच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी सांगितलं होतं?- नारायण राणे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका या घडामोडींनंतर जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी नारायण राणे यांचा आक्रमक बाणा तसाच असल्याचा दिसला. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार…

ना. गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटलांनी घेतली खडसेंची सदिच्छा भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज मुंबईत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार चिमणराव पाटील यांनी मा.महसुलमंत्री एकनाथरावजी खडसे  सदिच्छा भेट घेतली. माजी मंत्री एकनाथराव खडसे…

गाव तिथे शाखा, गाव तिथे बोर्ड, गाव तिथे शिवसैनिक यावर भर द्या- ना. गुलाबराव पाटील

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसैनिकांची नोंदणी हा पक्षाचा आत्मा असून शिवसंपर्क अभियानातून याला गती मिळाली आहे. आता यापुढे गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखेचा बोर्ड आणि गाव तिथे शिवसैनिक यावर भर देण्याचे आवाहन शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार..

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला २…

केंद्र सरकार कुणावरही आकसाने कारवाई करत नसून कुणी तरी काळेबेरे केले असेल – बावनकुळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी मंत्री तथा भाजप युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे  आज जिल्हा दौर्‍यावर आले असतांना पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकार कुणावरही आकसाने कारवाई करत नसून कुणी तरी काळेबेरे केले असेल म्हणूनच…

निलंबन रद्द करण्यासाठी भाजपाच्या १२ आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.…

माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  माजी उर्जा मंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत बैठकांसह शाखांचे उदघाटन होणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर…

पाळधी येथे शिवसेनेचा मेळावा उत्साहात; पालकमंत्र्यांनी साधला पदाधिकार्‍यांशी संवाद

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेची ध्येयधोरणे ही समाजापर्यंत पोहचवणे अभिप्रेत आहे. यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून…

खडसे सीडी कधी बाहेर काढतात, मी त्याचीच वाट पाहतोय- राज ठाकरे

पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात राज यांच्या हस्ते मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. राज यांनी…

उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदें यांच्यात झाली गुप्त बैठक

मुंबई मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा खटला लढवणारे राज्याचे विशेष सरकारी वकील  उज्ज्वल निकम  यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली आहे. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत  प्रवेश करावा, अशी तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावात…

बीडमध्ये मुंडे समर्थकांची नाराजी; भाजपच्या १४ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

बीड बीडच्या खासदार प्रीतम मुंडे  यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप  कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरूच आहे. एकाच दिवसात २५  जणांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे…

ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा प्रतिनिधी  आज नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. अस्मीता पाटील या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला…

प्रीतम यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी दिला पूर्णविराम

मुंबई  केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चेला पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आम्ही कुठेही नाराज नाही. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. पक्षाचा निर्णय पटलेला आहे अशा शब्दात पंकजा…

माजी मंत्री एकनाथराव खडसेंची प्रकृती बिघडल्यामुळे पत्रकार परिषद रद्द

मुंबई माजी मंत्री एकनाथराव खडसे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली होती. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची ही पत्रकार परिषद रद्द…

अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपचे 12 आमदार 1 वर्षासाठी निलंबित

मुंबई राज्य  पावसाळी अधिवेशनाची  सुरुवातच  वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचे  निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12…