पारोळ्यात राणेंच्या पुतळ्याचे दहन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

 पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

आमदार निलेश राणे यांनी जळगाव चे पालक मंत्री तसेच राज्या चे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने

यांच्या वर गुन्हा दाखल होण्याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वात पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भ॔डारे यांना शिवसेने च्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी ता. प्रमुख आर.बी.पाटील सर (ता.प्रमुख), चंद्रकांत पाटील (मा.नगराध्यक्ष), अशोक मराठे(शहरप्रमुख), आबा महाजन (शहर प्रमुख), सावंत शिंपी (युवासेना उपशहर प्रमुख), चेतन पाटील(ता.समन्वय), राजूभाऊ कासार (मा.नगरसेवक), राजूभाऊ जावरे(दलीत सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), अशोक कापडणे (आर.पी.आय.ता.अध्यक्ष), राकेश जावरे (लोक जन शक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष), किरण पाटील (उप सरपंच चोरवड), अनिल पाटील (माजी सरपंच चोरवड), जगदीश पाटील, सतीश पाटील, बबलू माने, विलास वाघ, तसेच शिवसेना, युवासेना,महीला आघाडी पदाधिकारी शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.