Browsing Tag

Political news

मोदीजी, मोदीजी आणि सबकुछ मोदीजीच !

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जगाला तोंडात बोटे घालायला लावणारी कामगिरी केली आहे. त्यांनी देशातील 25 कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले. गेल्या 10 वर्षांमधील ही कामगिरी म्हणजे फक्त…

गाडी….तुतारी अन्‌ खडेबोल !

मन की बात (दीपक कुलकर्णी) लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडा जोरात सुरु झाला आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करुन आपल्याच हाताने धोंडा मारुन घेतला आहे. प्रत्यक्ष मतदानाला अजून दीड…

एकनाथराव खडसेंच्या मदतीने लोकसभा जिंकू !

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून आपल्याला उमेदवारी दिली जाईल असा शब्द शरद पवारांनी दिला असून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मदतीने आपण विजय संपादन करु अशी माहिती माजी आमदार संतोष…

महाविकासची स्थिती ‘आंगे नी मांगे दोनी हात संगे’.. !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीवरच निवडणुकींचा सामना केला जात असतो; परंतु जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यकर्त्यांविनाच लोकसभेचा उंबरठा ओलांडण्याच्या तयारी आहे. सद्यस्थितीत महाविकासची स्थिती म्हणजे ‘आंगे नी मांगे…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीवर खल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची आज जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाकडे एकनाथराव खडसे यांच्यासह चौघे इच्छुक…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

काँग्रेसला झटका ! डॉ. उल्हास पाटील कन्येसह भाजपच्या वाटेवर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत असून राज्यासह आता जळगावमध्ये देखील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला…

देश महत्त्वाचा, मलिक महायुतीत नको; फडणवीसांचे पवारांना पत्र

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी…

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून २२ डिसेंबरपर्यंत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे ही माहिती दिली आहे.…

एकनाथ खडसेंचा मोठा दावा, शरद पवारांना सोडण्यासाठी ऑफर..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे. भाजपकडून आपल्याला मोठी ऑफर आहे. तसेच  शरद पवार यांना सोडण्यासाठी अजित पवार गटाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आपल्याला फोन केले असल्याचा…

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

16 आमदार अपात्र प्रकरणी यादिवशी होणार सुनावणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मागील वर्षी शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यांनतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली.  यानंतर पक्षाचे चिन्ह व पक्षावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर निवडणूक…

‘जे सोडून गेले त्यांच्या..’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी…

खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का ? : मंत्री गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आता खोक्याचं राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यसरकारवर केली. ते जळगावमध्ये आयोजित सभेत बोलत…

मोदींनी 9 वर्षांत फक्त पक्ष फोडले – शरद पवारांचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज स्वाभिमानी सभेनिमित्त शरद पवार जळगावात आहेत. यावेळी सभेत त्यांनी भाजपसह सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'मोदींनी गेल्या 9 वर्षात फोडाफोडीचे राजकारण केले, मोदीसाहेबांनी…

वापरून फेकून द्यायची भाजपची रणनीती – खडसेंचा हल्लाबोल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज जळगावमध्ये शरद पवारांची सभा सुरु असतांना अनेकांनी सरकारवर जोरदार फटकेबाजी केलीय. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी हल्लाबोल केले. 'ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्या पक्षाला भ्रष्टाचारी…

राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. रोहिणी खडसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दि. 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार…

खडसेंना धक्का.. राष्ट्रवादीचे ५ माजी नगरसेवक पुन्हा भाजपात

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. खडसेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी सोमवारी पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. त्यांचा आमदार संजय…

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकमधील (Karnataka) हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होता. त्याच दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याजवळ एक युवक पोहोचला. त्यामुळे…

दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं ठाकरे गटातील दिपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात…

चांगल्या खात्याचा आग्रह धरला असता तर..; गुलाबराव पाटलांची खदखद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात मोठा सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आलं. दरम्यान अनेक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात काही आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली.…

पंकजा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या घटनांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं…

राज्यातील शिवभोजन थाळी बंद होणार ? चर्चेला उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गरजूंना आधार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) सुरु केली होती. मात्र आता बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण शिवभोजन थाळी योजनेत मोठा…

“त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलत होते.…

कदमांना वेड्याच्या रुग्णालयात टाका- भास्कर जाधव

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आज भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.…

खडसेंची मानसिकता ठीक आहे का? आ. चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  माझा भाचा उज्वल बोरसे याने नवे बोरखेडा -उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार केलेला असून हा रस्ता तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांना मंजूर होता, मग नऊ कोटी रुपयांचा…

“विरोधकांना कामधंदा..”, नारायण राणेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी…

फोडा फोडीचे राजकारण लोकशाहीला अतिशय घातक- अजित पवार

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना गुजरात, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी दिड लाख कोटी रुपये खर्च करून पुण्यातील तळेगाव येथे राज्याने एक हजार जमिन देण्याचे आश्वाषीत करुन याठिकाणी…

मोठी बातमी: राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर राज्यातील सत्तासंघर्षाचे (Maharashtra Political Crisis) प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणी आज सुनावणी केली. त्यावेळी कोर्टाने हे…

उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shiv Sena chief Uddhav Thackeray) मोठी कारवाई केली आहे. शिंदेगटात (Shinde Group) गेलेले शिवसेनेचे आमदार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह…

जळगावात राजकीय तणाव !आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यात 3 ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार किशोर पाटील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटांची भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदे यांची…

खा. प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा…

राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सत्ता स्थापनेनंतर राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) वेग आला आहे. राज्यात रोज नवीन घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला…

“तुम्ही शिंदेंना सोडा…”; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष होवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले.…

“चिमण आबा तुम्ही साहेबांच्या मागे राहा” (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात चाललेला सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करून बाजूला झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सध्या जोरदार संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील पारोळा…

शिवसेनेला मोठं खिंडार.. 66 नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लागोपाठ मोठे धक्के बसत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर…

आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपली सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul)…

मोठी बातमी.. फडणवीस आणि शिंदेंचा शपथविधी आजच होणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता…

चुना कसा लावतात ते दाखवतो; गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. ३९ बंडखोर आमदार आणि मंत्र्यांनी सरकारमधून आपला पाठींबा काढला आहे. यामुळे राजकीय नाट्य रंगले आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड आरोप प्रत्यारोप…

राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील राजकारणास वेगळेच वळण लागले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.…

किशोरी पेडणेकरांना पत्रातून अश्लिल भाषेत धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणार का ? अशी स्थिती निर्माण झाली आहे.  तर दुसरीकडे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महापौर किशोरीताई पेडणेकर यांना पुन्हा एकदा जीवे…

बंडखोर 38 आमदारांनी सरकारचा पाठींबा काढला; याचिकेत दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष सुप्रीम कर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे. मात्र, त्या याचिकेतील दाब्याबाबत मोठी…

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, शरद पवारांचे सविस्तर भाष्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपासून राज्यात राजकीय नाट्य चांगलेच रंगले आहे. दरम्यान या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपच असल्याचं…

विधानपरिषदेचे सत्तासमीकरण …

राज्यात आज राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असून शिवसेनेने  मोठा बाजार रोखण्यासाठी व्हीप जारी केला आहे. 163 मतांचा जादुई आकडा काय करामत करतो या विषयीचे  चित्र आज रात्रीच स्पष्ट होईल. विविध पक्षाचे आमदार आपल्याला नेत्यांच्या डावणीत…

संभाजीराजेंची राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी  संभाजीराजे म्हणाले की, शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट…

संभाजीराजेंची मोठी घोषणा ! राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.…

राज ठाकरे यांना धमकी; केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून वातावरण पेटले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी…

प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात होते. त्यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याआधी सत्र…

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम…

‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव..; सोमय्यांचे खळबळजनक ट्वीट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडी आणि भाजप नेते यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून नुकत्याच जप्त करण्यात आल्या असून…

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं आणि अनेक बायकाही लपवल्या; करुणा मुंडेंचे गंभीर आरोप

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे.…

आणखी सहा घोटाळे उघडणार; सोमय्यांचा आता थेट निशाणा आदित्य ठाकरेंवर..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या चांगलेच जुंपले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांसह त्यांचे आप्तेष्ट ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर…

देवेंद्र फडणवीसांना पाठविलेल्या नोटिशींची ठाण्यात होळी

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाणे: महाविकास आघाडीतील पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यापेक्षा, श्री. फडणवीस यांनाच ठाकरे सरकारने नोटीस पाठवून दडपशाही सुरू…

पोलिसांची फडणवीसांना नोटीस; अजित पवारांनी सर्वच राजकीय पक्षांना केलं आवाहन

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे :फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा आज सायबर पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. पोलिसांनी थेट फडणवीस यांनाच नोटीस पाठवल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पक्षाकडून विविध ठिकाणी आंदोलन केलं…

तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावाची सुरुवातच खराब; खडसेंची पालकमंत्र्यांवर टीका

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क "या मतदार संघातील जनतेने मला गेली तीस वर्ष भरभरून प्रेम दिलं, पक्षाला शुन्यातून भरभराटीकडे नेले. मला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विकासाच्या दृष्टीने ओळख असलेला मी.. डाकु कसा ?" असा सवाल करीत माजी मंत्री…

ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत; देवेंद्र फडणवीस

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद: तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बिगर-भाजप आघाडी…

‘त्या’ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे का भरत होत्या?; सोमय्यांचा सवाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावर किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर…

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभर गुंड पाठवले होते? सोमय्यांचा आरोप

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अद्यापही अटक का नाही? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या ( Bjp Kirit somaiyya) यांनी ठाकरे सरकारला केला आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज पुणे…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लसीकरण व सदस्यता नोंदणी शिबिर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज वाघनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा (महानगर) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर संघटक सहसचिव संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता…

ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा- किरीट सोमय्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारवर पुन्हा आरोपांची फैरी झाडली. उद्धव ठाकरेंच्या माफियागिरीला संपवण्याची नशा असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले. मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट बिअरही प्यायलो…

जळगावचे युवासैनिक गोव्याला शिवसेनेच्या प्रचारासाठी तळ ठोकून

लोकशाही न्यूज नेटवर्क ४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ११ उम्मेदवार रिंगणात असून शिवसेना सदर निवडणूक पूर्ण ताकत पनाशी लावून लढत आहे. काही मतदार संघात वातावरण शिवसेनेसाठी पूरक असल्याचे दिसून येत आहे. युवासेना प्रमुख…

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ?; बॅनरबाजीमुळे चर्चेला उधाण

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे लावण्यात…

ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांची कुर्बानी

लोकशाही न्यूज नेटवर्क हैदराबादः ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क 101 बकऱ्यांची कुर्बानी दिली. यावेळी ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी…

खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली अजित पवारांची भेट; चर्चांना उधाण

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये उदयनराजे आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे.…

तरडी येथील सरपंच, उपसरपंचासह, ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेला विकासकामांचा धडाका तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पारोळा तालुक्यातील तरडी येथील सरपंच, उपसरपंचासह, ग्रामपंचायत…

मोठी बातमी.. भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची…

बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात, पटोलेंविरोधात भाजपचा ठिय्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात, पटोलेंविरोधात भाजपचा ठिय्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चांगलेच वादळ उठले…

मुलायम यांची सून भाजपात?

लोकशाही न्यूज नेटवर्क  लखनऊ; नुकतेच तीन कॅबिनेट मंत्री आणि आठ आमदारांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर आत भाजपने थेट मुलायम यांच्या घरातच फूट पाडल्याची तयारी केल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे. सत्ताधारी…

.. त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी…