Browsing Tag

Murder News

भयंकर.. गुप्तांगात मिरची पावडर टाकून पत्नीचा निर्घृण खून

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे एक भयंकर घटना घडली आहे. चरित्र्याच्या संशयावरून पतीने गुप्तांगात मिरची पावडर टाकून पत्नीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी…

भयंकर.. झोपेत असताना कात्रीने केला वडिलांचा खून

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोटच्या मुलाने वडिलांचा कात्रीच्या सहाय्याने सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे.  वडिलांवर कात्रीने वार करत असताना मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला. मात्र मुलाने…

मृत मुलगी जिवंत… हत्येच्या आरोपात वडील आणि भाऊ ९ वर्षापासून जेलमध्ये…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशात पोलिसांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वडिलांना आणि भावाला शिक्षा केली होती, ती मुलगी नऊ वर्षांनंतर आपल्या घरी…

धक्कादायक: ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे पतीने ८ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने घराच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात तिचा मृतदेह…

चाळीसगावात प्रौढाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगावमधील मेहुणबारे शहरात ४५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून याप्रकरणी चौकशीला सुरू आहे. या खुनामुळे चाळीसगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.…

Wifi चा पासवर्ड न दिल्याने तरुणाचा निर्घृण खून

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आलीय. कामोठे (Kamothe) येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांना 17 वर्षीय तरुणाने इंटरनेट वाय-फायचा (Wifi) पासवर्ड…

भुसावळमध्ये तरुणाचा गळा चिरून खून; ४ मित्रांवर गुन्हा दाखल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळमध्ये तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) आहे. याप्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात…

आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क ३० वर्षीय आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खुन करण्यात येऊन गुन्हा लपविण्यासाठी त्याचे शव हतनूर कालवाच्या मुख्य पाटचारीत पाण्यात फेकून जनतेची व पोलिसांची दिशाभूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना दि.२…

धक्कादायक.. सावत्र आईच्या डोक्यात दांडा टाकून खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील गलंगी येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना उघडकीस  आली आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात…

प्रियकराच्या पत्नीची दिली सुपारी; भरदिवसा गळा कापून खून

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मयत स्त्रीच्या पतीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते व त्यांना एकत्र राहायचे होते. मात्र त्यांना गुन्ह्यातील मयत अडसर ठरत होती. त्यामुळे प्रियकराच्या पत्नीचा कायमचा काटा काढण्यासाठी प्रियसीने…

धक्कादायक ! मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथे क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला…

मित्रानेच केला मित्राचा घात ! विहिरीत ढकलून केली हत्या

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील दिवसभर सोबत राहणारे दोघे मित्र दारू पिऊन विहीरीच्या काठावर बसून गप्पा मारताना त्यांच्यात शाब्दिक खटका उडाला आणि एकाने दुसऱ्याला चापटा बुक्के पाठीत मारून विहिरीत ढकलून…

बहिणीची छेडखानी काढल्याने संदेशचा काढला काटा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  संदेश लिलाधर आढाळे (वय-२२, रा. भादली ता.जि.जळगाव) या तरुणाचा मृतदेह तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संशयास्पदरित्या आढळून आल्याची घटना १० रोजी समोर आली होती. या गुन्ह्यातील गावातील दोन अल्पवयीन तरुणांना…

३५ वर्षीय तरूणाचा खून; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील…

भुसावळात तरुणाचा निर्घृण खून; शेतात आढळला मृतदेहाचा सांगाडा

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील 22 वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी निर्घृण खून करीत मृतदेह शेतात फेकल्याची घटना रविवार 5 मे रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे गेल्या आठवडेभरापासून मयत हा बेपत्ता होता व…

तरवाडे येथील माय-लेकीच्या दुहेरी हत्याकांडाचा ३६ तासांत छडा

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चारित्र्याच्या संशयावरून धुळे तालुक्यातील तरवाडे येथील मायलेकीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करत अवघ्या ३६ तासाच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने या दुहेरी…

धक्कादायक.. पाचोऱ्यात दोघ मुलांच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील भास्करनगर भागात दोन मुलांच्या सहाय्याने पत्नीने पतीच्या पोटावर व छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली. पती हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून तो मला चाकूने वार…

जळगावात खुनाची मालिका सुरूच.. ३५ वर्षीय तरुणाचा खून

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात जणूकाही खुनाची मालिकाच सुरु आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये दुसरा खून झाला आहे. शहरातील शिवाजीनगर हुडको भागात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नरेश आनंदा…

धक्कादायक.. पत्नी दारू प्यायल्याने पतीने केला खून; पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव

लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव  मेहुणबारे :चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पत्नी दारू प्यायल्याने राग अनावर झालेल्या पतीने कुऱ्हाडीचा घाव डोक्यात घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मेहुणबारे येथे शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस…

धक्कादायक.. पत्नीने मद्यपान केल्याने डोक्यात कुऱ्हाड घालून पतीने केली हत्या

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पत्नीने मद्यपान केल्याने पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.…

खळबळजनक.. लाकडी दांडा डोक्यात टाकून विवाहितेचा खून

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर शहरातील सप्तश्रृंगी नगरातील ४६ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता संजय…

..असा झाला डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा त्यांचे पती संदीप वाजे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी देण्याच्या बहाण्याने महामार्गावर बोलवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यासंदर्भात…

दुचाकीचा कट लागल्याने तरूणाची हत्या; ५ जणांना अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाचोरा शहरात युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. दि ३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्‍हानी इंग्लिश मिडीयम…

खळबळजनक.. ६ वर्षीय मुलाचा खून करून बापाची आत्महत्या

फैजपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क फैजपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या…

धक्कादायक.. दारुड्या पतीचा पत्नीने केला खून

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  दारूच्या व्यसनाला आहारी गेलेल्या पतीकडून सतत मारहाण व शिवीगाळ होत असल्याचा त्रासाला कंटाळून पत्नीने दारूड्या पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे.…

बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा दगडाने ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना दि. 29 नोव्हेंबर सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास चक्रे फिरवीत एका संशयिताला ताब्यात…

धक्कादायक.. जंगलात माजी सैनिकाचा खून; गुन्हा दाखल

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क पैशांच्या वादातून माजी सैनिकाचा खून करून १ लाख ६ हजाराची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक.. आरपीआय महिला पदाधिकारीची हत्या; चाकूने 20 ते 25 वार

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिकमध्ये  भीषण हत्याकांड घडलं आहे. ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार  करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचं नाव पूजा आंबेकर  असून ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. रात्रीच्या सुमारास पूजाची…