Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात खुनाची मालिका सुरूच.. ३५ वर्षीय तरुणाचा खून
    गुन्हे वार्ता

    जळगावात खुनाची मालिका सुरूच.. ३५ वर्षीय तरुणाचा खून

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 26, 2022Updated:March 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरात जणूकाही खुनाची मालिकाच सुरु आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये दुसरा खून झाला आहे. शहरातील शिवाजीनगर हुडको भागात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    नरेश आनंदा सोनवणे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. नरेश सोनवणे हा रिक्षा चालून आपल्या कुटुंबियांचे उदारनिवार्ह करीत होता. दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे पथकासह पोहचले आहेत. याप्रकरणी अधिक माहिती घेणे सुरू आहे. नेमकं खून कशामुळे झाला असून कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाहीय. चॉपरने वार करून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

    जळगाव शहरातील समतानगर येथे अनैतिक संबंधावरून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच चोवीस तासात अजून एक खून झाला. यामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे आहे.

     

    crime news jalgaon Murder News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif