Browsing Tag

#fraud

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव;- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर…

महिलेच्या एटीएमचा कार्डचा वापर करून अज्ञात चोरट्याने ५१ हजारांचा लावला चुना

अमळनेर ;- महिलेच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातून ५१ हजार ७०० रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना अमळनेर शहरातील पैलाड भागात घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुरुवार १ मे रोजी दुपारी ४…

मयताच्या बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे शासनाच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव :- सॉ मिलचे मालक मयत झाले असतानाही त्यांच्या नावाने खोटे कागदपत्रे व बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे सॉ मिलच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी मयत सॉ मिल मालकाच्या मुलाविरोधात जळगाव शहर पोलिसात…

चक्क माजी नगरसेवकालाच लावला चुना, ‘इतक्या’ लाखांचे नुकसान

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क आमिष दाखवून लुटण्याचा प्रकार घडत आहे. डोंबिवली (Dombivli) मध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. साधारण माणसाला नाही तर चक्क माजी नगरसेवकाला आमिष दाखवून लुटण्यात आले आहे. गुंतवणूक योजनेत पैसे…

तरुणाला लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १५ लाखांची फसवणूक

पाचोरा लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन वेळोवेळी तरुणांकडून १५ लाख १६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा येथील शेती करणाऱ्या व तलाठी कॉलनी येथे राहणारे प्रवीण हरी शिंदे…

साकळी येथील इसमाची भामट्याकडून झाली फसवणूक

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल साकळी येथे एका तरुणाची ओटीपीद्वारे फसवणूक, मी आयपीपीबी बँकेतून बोलतोय, तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चय करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी आला तो…

जळगावातील महिलेची सव्वा लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महिलेची १ लाख २४ हजार ७५४ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना शहरातील जुनी एमआयडीसी परिसरातील एम.एस.ई.बी. कॉलनीतील समोर आली असून याप्रकरणी बुधवार, १९ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.…

एटीएम कार्डाची बदली करून भामट्यानी केली महिला पोलिसाची फसवणूक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची अज्ञात भामट्याने चलाखीने एटीएम कार्ड बदलून १५ हाजरी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिस मुख्यालयात नोकरीला असलेल्या नंदा पानपाटील…

तीन शेतकऱ्यांची सहा लाखांमध्ये फसवणूक

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क तीन शेतकऱ्याचा ७७ क्विंटल कापूस खरेदी करून पैसे न देता परस्पर घेऊन एकूण ६ लाख २१ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथील उघड झाला आहे. याबाबत २८ मार्च रोजी पहूर पोलीस…

मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची २२ लाखांची फसवणूक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील शिवकॉलनी येथे राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीला त्याच्या मुलाला मंत्रालयात सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत खोटी आर्डर दाखवून एकुण २२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला…

महिला व्यापाऱ्याची साडे नऊ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महिला व्यापाऱ्याकडून उधारीने माल घेऊन त्याची साडे नऊ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील अयोध्या नगरातील अशोक नगरात…

डमी महिला उभी करून प्रॉपर्टी विकण्याचा डाव एलसीबीने उधळला !

जळगावातील महिलेसह तिघांना अटक मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला असून या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अशाच पद्धत्तीने…

वाडीच्या शेतकऱ्यांचा कापूस चोरणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या !

लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांचा ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या भामट्याला पाचोरा पोलिसांनी नवसारी येथून अटक केली आहे. राजेंद्र भीमराव पाटील (३४, रा. वाडी- शेवाळे ता. पाचोरा) असे अटक करण्यात…

तब्बल साडे नऊ लाखाची खोटी सोन्याची नाणी देऊन मित्रानेच फसवले; गुन्हा दाखल…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: फसवणुकीची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या जवळील वडीलोपार्जित सोन्याची नाणी विकायची आहे, असे सांगून नागपूर येथील दोन जणांची तब्बल साडे नऊ लाखांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी…

बनावट दस्तावेज नाशिक येथील फर्मची तिघांकडुन फसवणूक – गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: नाशिक येथील एका सी. ए. फर्मचे बनावट दस्तऐवज बनवुन पाचोऱ्यातील तिघांनी मिळून फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची बाब नाशिक येथील मुख्य फर्म चालकाच्या लक्षात येताच त्यांच्या फिर्यादीवरून…

सैराट फेम प्रिन्स ला अटक? धक्कादायक गुन्ह्यात सहभागी…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाखांची मागणी केली असल्याची बाब समोर आली आहे. विशेष…

पंतप्रधान आवास योजनेत गैरप्रकार रवींद्र कोळी यांचे लाक्षणिक उपोषण

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल यादीतील गैरव्यवहाराबाबत रवींद्र पाडुरंग कोळी. रा. विरवाडे, ता.चोपडा जि. जळगाव यांनी आज दि. १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. यूट्यूब…