Browsing Tag

#bhusaval

महिलेचा ३ लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांसाठी खून करून पसार झालेल्या संशयिताला भुसावळात अटक

भुसावळ : - मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापीया हाईटस, पेपिअन्सो रोड भागात घर मालकीन महिलेचा ३ लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांसाठी खून करून पसार झालेल्या संशयित आरोपीच्या बुधवारी भुसावळात मुसक्या आवळण्यात आल्या. रेल्वे…

नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच ; वरिष्ठ तंत्रज्ञाला एसीबीकडून अटक

भुसावळ ;- वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञाला नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव शहरातील जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली. लाचखोर तंत्रज्ञाला सापळ्याचा संशय आल्याने लाचखोराने तक्रारदाराकडील…

Fraud : रेल्वेत नोकरीचे आमिष ; 20 लाखांचा गंडा

पाचोरा : - रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने युवकाची तब्बल 20 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवाशी मोहन फकीरा चौधरी वय-५६ यांच्यासह एकाला त्यांच्या मुलांना रेल्वे विभागात नोकरीला लावून…

जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

जळगाव ;-  जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानबध्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

जळगाव शहरातील दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव;- शहरातील तांबापुरा आणि रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या दोन गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. त्यानुसार एका गुन्हेगाराला नागपूर तर दुसऱ्याला अमरावती कारागृहात रवाना करण्यात आले आहे,…

सुसरी येथे वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील सुसरी गावातील एका वृद्धाने आजाराला व पतसंस्थेच्या कर्जला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली तालुक्यातील सुसरी गावातील…

प्रकाश केऱ्हाळकर – सामाजिक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड

लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश केऱ्हाळकर यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात व्रतस्थ भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून तात्विक विचारसरणीने सामाजिक बांधिलकी…

थरारक घटना! आयशर गाडीने धाव घेतला घरात, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ (जळगाव) ; आयशर गाडीने धाव घेतला घरात, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार. भरधाव आयशर गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसल्याने हमाली काम करणारा तरुण जागीच ठार झाला आहे. तर दुसरा जखमी झाल्याची थरारक घटना…

भुसावळात बारागाड्यां ओढतांना झालेल्या दुर्घटनेत एक तरूण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ;  सातारे गावाची ग्रामदेवता असणार्‍या मरीमातेच्या यात्रोत्सवातील बारागाड्या ओढतांना झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. सातारे गावातील मरिमातेची दरवर्षी…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा.

लोकशाही  न्यूज नेटवर्क  भुसावळ; आज भुसावळ नगर परिषद हद्दीत विविध विकास कामाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील शहरात आले होते. एच डी एफ सी बँक जवळील भागात होणाऱ्या विकासकामांच्या…

भुसावळ येथे दिवसा घरफोडी; आठ लाखाचा ऐवज लंपास

लोकशाही न्युज नेटवर्क    भुसावळ ; आठ लाखाचा ऐवज लंपास. दिवसा अपार्टमेंटमधील घरातून आठ लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ शहरात घडला आहे. रघुनाथ चुडामण चौधरी हे शिवपूर कन्हाळा रोडवरील शिव कॉलनीतील समर्थ…

भुसावळात गांज्याचा मोठा साठा जप्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ ;  भुसावळात गांज्या साठा जप्त , पोलीस स्थानकाच्या पथकाने सापळा रचून तब्बल ३३ किलो गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रावेर येथील ब्राऊन शुगर नंतर गांजाबाबत करण्यात आलेली कारवाई ही खूप महत्वाची…

भुसावळच्या चौधरी बंधुंचे असेही राजकारण !

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ मतदार संघ 2009 साली मागास वर्गीयांसाठी राखीव झाला अन्‌ माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राजकारणाचे वासे फिरले. भुसावळ नगरपालिकेत सत्ता असताना संतोष चौधरी आणि त्यांचे लहान बंधु अनिल चौधरी हे एकत्र होते. भुसावळ…

ऑनलाईन रेशन कार्ड, स्मार्ट सुविधा सेंटरचे आमिष : एकाला १२ लाखात गंडविले

भुसावळ दी . 20 (प्रतीनिधी ) - पॅरॉडाईस सर्व्हिसेस लि.नाशिक या कंपनीकडून ऑनलाईन रेशनकार्ड जोडणी स्मार्ट सेंटर व सुविधा सेंटर देण्याच्या आमिषाने तालुक्यातील साकरी येथील एकास 11 लाख 57 हजारात गंडवल्याप्रकरणी साकरी येथीलच…

भुसावळात एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी

भुसावळ दि.१६- शहरातील जामनेर रोडवरील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना दि. १५ रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. मात्र, चोरट्यांना एटीएम मशीन फोडण्यात यश आले नाही. घटनेचे वृत्त…

जनतेला मुलभूत सुविधा पुरविण्यास कटीबद्ध -आ. सावकारे 

भुसावळ बसस्थानकात सिमेंट बाकांचे लोकार्पण भुसावळ दि.१६- मतदार संघातील जनतेला मुलभूत सुविधा पुरविण्यास आपण कटीबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. दि. 15 डिसेंबर रोजी भुसावळ बसस्थानकावर आमदार निधीतून लावण्यात आलेल्या सिमेंट…

साखळी पद्धतीने मार्केटिंग करणे गरजेचे -सीताबाई मोहिते 

पहिल्या दिवशी गटांची बचत साडेतीन लाखाची उलाढाल भुसावळ दि . ९ (प्रतिनिधी )- अभ्यासपूर्वक रित्या व्यवसाय केल्यास उद्योग नक्कीच मोठा होंतो याकरिता साखळी पद्धतीने मार्केटींग करणे गरजेचे असल्याचे सांगत बचत गटांच्या  माध्यमातून उत्कृष्ट…

महाराष्ट्राचे क्रीडासम्राट निलेश राणे यांचा जाहीर सत्कार

भुसावळ दि.११- महाराष्ट्राचे क्रीडासम्राट श्री.निलेश मधुकरराव राणे हे नुकत्याच घेण्यात आलेल्या क्रीडा क्षेत्रातील युवा प्रेरणास्रोत या साठी मतदान  प्रक्रिया घेण्यात आली होती त्यात भुसावळचे भूमिपुत्र श्री.राणे हे भारतातून सर्वाधिक…