महाराष्ट्राचे क्रीडासम्राट निलेश राणे यांचा जाहीर सत्कार

0

भुसावळ दि.११-

महाराष्ट्राचे क्रीडासम्राट श्री.निलेश मधुकरराव राणे हे नुकत्याच घेण्यात आलेल्या क्रीडा क्षेत्रातील युवा प्रेरणास्रोत या साठी मतदान  प्रक्रिया घेण्यात आली होती त्यात भुसावळचे भूमिपुत्र श्री.राणे हे भारतातून सर्वाधिक मतांनी निवडुन आले होते, त्यांचा सन्मान दिल्ली येथे करण्यात आला होता आणि ते क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्राचे एकमेव उमेदवार होते, ही एक गौरवाची बाब आहे.श्री. राणे यांचा दि.१० नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.श्री.रावसाहेब दानवे व मा.महसूलमंत्री आ.श्री.एकनाथराव खडसे यांनी श्री.राणे यांचा जाहीर सत्कार केला, त्यावेळी प्रदेश संघटनमंत्री श्री.विजय पुराणिक, प्रदेश उपाध्यक्ष आ.श्री.चैनसुख संचेती, माजी मंत्री आ.श्री.संजय सावकारे, खा.सौ.रक्षाताई खडसे, आमदार श्री.हरीभाऊ जावळे, नगराध्यक्ष श्री.रमण भोळे, जिल्हाध्यक्ष श्री.उदय वाघg आणि जिल्हासंघटक डॉ.श्री.सुनील नेवे व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.