Browsing Tag

#mp

सायबर बुलिंगने घेतला किशोरवयीन मुलाचा बळी;

उज्जैन, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका 16 वर्षीय मुलाने त्याच्या इंस्टाग्राम रीलवर हजारो द्वेषयुक्त टिप्पण्या मिळाल्यानंतर आत्महत्या केल्याचा आरोप आहे. किशोरवयीन मुलगा असूनही तो मुलींप्रमाणे…

धक्कादायक; दुचाकीस्वारांनी केले मुलीचे भरदिवसा अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद…

ग्वाल्हेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: सोमवारी, ग्वाल्हेर शहरात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले. झाशी रोडवर गर्दीत घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे. ही संपूर्ण घटना…

काँग्रेसची गॅरंटी : १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार – प्रियांका गांधी

भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. त्यासंदर्भात स्वत: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिले. त्यानुसार, १० मुद्द्यांचा लाभ…

उज्जैन बलात्कार आरोपीच्याच वडिलांनी केली फाशीची मागणी; म्हटले “मी त्याला कुठेही भेटणार…

उज्जैन, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात गेल्या आठवड्यात एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भरत सोनी नावाच्या व्यक्तीच्या वडिलांनी शुक्रवारी आपल्या मुलाला फाशीची शिक्षा…

कत्तलीसाठी बारा उंटांना  नेणाऱ्या गाडीसह तिघांना अटक…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळ वरणगाव पोलीसांना नाकाबंदी करीत असताना, सावदा येथून वरणगाव मार्गे मालेगावला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची तपासणी करून बारा उंटासह तिघांना दि २१…

गावगुंडांना कायद्याचे भय नाही; दलित नवरदेवाच्या वरातीवर दगडफेक…

छतरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घोड्यावर स्वार झालेल्या दलित वराच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दलित वराला पाहून गावकरी संतापले. त्यांनी वराच्या लग्नाच्या…

लष्करातील जवानाने ट्रक ड्रायव्हरला घातली गोळी…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ शूट केल्याबद्दल एका लष्करी अधिकाऱ्याने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने (service revolver) ट्रक ड्रायव्हरवर गोळी झाडली. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) हा सर्व प्रकार…

“भगवी बिकिनी” प्रकरण; चित्रपट बंदीचा इशारा…

मनोरंजन, लोकशाही न्यूज नेटवर्क: शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Dipika Padukone) स्टारर 'पठाण' (Pathan) हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील एका गाण्याशी संबंधित दृश्य आणि वेशभूषेबाबतचा वाद इतका…

खरगोनमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, एक ठार, 8 मुलांसह 22 जखमी

खरगोन, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने भरलेला टँकर उलटला. बिस्तान पोलीस स्टेशन हद्दीतील मोगरगाव गढी रोडवरील अंजनगाव गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर असंतुलित झाला…

युपी-एमपी सीमेवर बस-ट्रकचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी…

रीवा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील रीवाजवळ ( Reva) राष्ट्रीय महामार्ग-30 वर भीषण रस्ता अपघात झाला. (A terrible road accident) यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला.(15 people died) तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.(More…

महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागात झाली संयुक्तरित्या कार्यवाही

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्यप्रदेश वनविभागातील वनपरिक्षेत्र धवली अंतर्गत येत असलेल्या, धामण्या ग्राम मध्ये महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागाने सयुंक्तरित्या कार्यवाही करीत, अवैधपणे सागवानी लाकडापासून वस्तू तसेच साग चौपट…

मृत गर्भवतीचे पोट फाडून बाळ बाहेर काढले… मध्यप्रदेशातील अमानवीय प्रकार…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एक अमानवीय घटना उघडकीस आली आहे. सासरच्या लोकांनी 8 महिन्यांच्या एका मृत गर्भवतीचे पोट फाडून तिचे बाळ बाहेर काढल्याची विचित्र घटना घडली आहे. सासरच्या लोकांनी…

अवैध कट्ट्यांसह एकाला अटक; ७३ हजार ५०० किमतीचा साठा जप्त…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली अवैध कट्ट्यांची वाहतूक, एकाला घेतले ताब्यात. कारवाईत सुमारे 73 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 29 सप्टेंबर रोजी…

चित्त्यांच्या आवाजामागे दडलेलं ‘काळं सत्य’; आजूबाजूच्या गावांमध्ये तीव्र कुपोषण आणि…

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले, त्याआधी आठ चित्त्यांना नामीबियातून विशेष…

‘भूतकाळ उज्ज्वल भविष्याची संधी देतो’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले आहे. भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केल्याच्या सात दशकांनंतर, या प्रजातीचे देशात…

तुम्हाला मिळाले का ? घटस्फोट सोहळ्याचे निमंत्रण…

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; आतापर्यंत तुम्ही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेली पाहिली असेल. पण, आता जे कार्ड व्हायरल होत आहे, त्यावरून तुम्ही त्याची कल्पना करू शकता. लग्नानंतर घटस्फोटाचे निमंत्रण पत्रिका…

संतापजनक; पत्नीचा उपवास, डॉक्टरांना यायला उशीर… उपचाराविना बालकाचा मृत्यू…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; शासनाने लाख दावे करूनही आरोग्य विभागाची यंत्रणा रुळावर येत नसल्याने मध्यप्रदेशात ग्रामीण भागात निकृष्ट आरोग्य सेवा लोकांच्या जिवावर बेतली आहे. बरगी च्या आरोग्यम आरोग्य केंद्रात…

खंडव्यात तरुणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराचाच मृतदेह सापडला…

खंडवा, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बांगर्डा गावात २० वर्षीय आदिवासी मुलीवर चाकूने वार करणाऱ्या त्याच आरोपीचा मृतदेह आता सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा मृतदेह इंदिरा सागर धरणाच्या…

शाहापुर जवळ भिषण अपघात; ड्रायव्हर सहित ४ विद्यार्थिनी ठार…

बुऱ्हाणपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इंदूर-इच्छापूर राज्य महामार्गावर विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला आयशर वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षा ड्रायव्हर सहित चार विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे,…

गांधी यांचा रोजगाराच्या मुद्द्यारून भाजपला टोला…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजप खासदार वरुण गांधी यांनी रविवारी सांगितले की, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि चलनवाढ संपेपर्यंत त्यांचा हा लढा सुरूच राहणार आहे. स्वतःच्या पक्षावर टीका करताना श्री. गांधी म्हणाले की ते अशा…

हृदयद्रावक, मृतदेह ट्यूबला बांधून पूर आलेली नर्मदा नदी ओलांडली…(व्हिडीओ)

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; सामान्य माणसाला जिवंतपणी खूप समस्यांसोबत झटत राहावे लागते, त्याचं आयुष्य त्यात खर्ची पडत. मात्र जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची यासार्वांमधून मुक्तता होते असं म्हटल जातं, मात्र मध्य…

“हिरो” नावाचा “एक व्हिलन”… (व्हिडीओ)

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशच्या (MP) वैद्यकीय शिक्षण विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाच्या (Clerk) घरावर टाकलेल्या छाप्यात बराच काळा पैसा सापडला आहे. एवढी संपत्ती पाहून तपासासाठी आलेले अधिकारीही चक्रावले. या…

जबलपूर येथील रुग्णालयात भीषण आग, १० जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

जबलपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क; जबलपूरमधील “न्यू लाइफ हॉस्पिटल” या खाजगी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू , तर २३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक पथके घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचा आणि…

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्यप्रदेश, खांदेश, बुलढाणा जिल्ह्यांतून मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, संबंधित आरोपींना गजाआड करण्यास मलकापूर शहर पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती…

तब्बल १९ विरोधी खासदार राज्यसभेतून निलंबित…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कालच लोकसभेतून ४ विरोधी पक्षातील ( कॉंग्रस ) खासदारांना निलंबित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज राज्यसभेतून अधिवेशनात व्यत्यय आणल्याप्रकरणी १९ विरोधी खासदारांना उर्वरित आठवड्यासाठी निलंबित…

हनुमान चालीसा पठण…; विद्यार्थ्यांना ५ हजारांचा दंड…?

भोपाळ: ( लोकशाही न्यूज नेटवर्क ) भोपाळजवळील एका खाजगी (private) महाविद्यालयाने (institute) काही वसतिगृहांना (hostel) परवानगीशिवाय मेळावा (Event) आयोजित केल्याबद्दल हनुमान (Hanuman Chalisa) चालिसाच्या सामूहिक पठणासाठी दंड…