Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»काँग्रेसची गॅरंटी : १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार – प्रियांका गांधी
    ताज्या बातम्या

    काँग्रेसची गॅरंटी : १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार – प्रियांका गांधी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023Updated:October 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भोपाळ ;- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. त्यासंदर्भात स्वत: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिले. त्यानुसार, १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार असल्याची गॅरंटी देण्यात आली आहे. ५०० रुपयांत गॅस सिलेंडर आणि महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, १ ली ते १२ वी पर्यंत मोफत शिक्षण, १०० युनिट वीज मोफत देण्याचीही घोषणा काँग्रेसने केली आहे.

    काँग्रेसने दिली गॅरंटी

    १ – महिलासाठी १५०० रूपये महीने
    २ – ५०० रुपयांत गॅस सिलेंडर
    ३ – १०० यूनिट वीज बिल माफ, २०० यूनिट का बिल हाफ
    ४ – १ ते १२ वी पर्यंतच शिक्षण मोफत
    ५ – जुनी पेंशन योजना लागू
    ६ – शेतीसाठी ५ हॉर्स पावर वीज मोफत
    ७ – ओबीसींना २७% आरक्षण
    ८ – पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी समान आर्थिक लाभ
    ९ – जातनिहाय जनगणना होणार
    १० – शेतकऱ्यांवरील गुन्हे वापस घेणार

    #mp Congress election madhya pradesh PRIYANKA GANDHI
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026

    देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!

    July 19, 2026

    सोनम वांगचुक यांच्या पत्नीची थेट दिल्ली हायकोर्टात धाव

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif