Browsing Tag

Deulgaon Raja

देऊळगाव राजा तहसीलदार पदी डोंगरजाल यांनी स्वीकारला पदभार

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा प्रथम टप्पा हा अधिकारी यांच्या बदल्यांचा पार करतांना शासनाकडून तहसीलदार यांच्या फेरबदलबाबत केलेल्या निर्णयात देऊळगाव राजा तहसीलदार म्हणून वैशाली डोंगरजाल यांनी रात्री उशिरा…

कारखाने मोडीत काढत निवडणुकीच्या तोंडावर महारोजगार मेळावा…

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तीन दशकापासून विधिमंडळात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असतांना, उद्योग उभारण्या ऐवजी मेटाकुटीस घेऊन जात, नेस्तनाबूत करणारे आता औद्योगिक…

तरुणीचा नग्नावस्थेत अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली तालुक्यातील असोला शिवारात खून करून पुरावे नष्ट करण्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेंरा पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.…

धुंडीराज महाराज उपासना धाम येथे दत्तजन्मोत्सव साजरा

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पवन पूज्य श्री धुंडीराज महाराज उपासना धाम येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २० डिसेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत आयोजित श्री दत्तात्रय जयंती उत्सव सोहळा…

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस…शेकडो नागरिक बेघर, वन्यप्राण्यांची जीवितहानी

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेली दोन दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीने घातले असून, शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक क्षणार्धात नष्ट झाले. वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांची जीवितहानी झाली असून शेकडो नागरिक बेघर झाले आहे. प्रसंगवधान म्हणून…

सैनिकाच्या घरी चोरी…घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी, एलसीबी पथकाकडून पाहणी

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क सिंदखेडराजा तालुक्यातील गाव लिंगा येथे अज्ञात चोरट्याकडून ३ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने व नगदी ३० हजार रूपयांची धाडसी चोरी करण्यात आली आहे. सविस्तर माहिती की, गणेश बाजीराव मुंढे भारतीय सैनिक रा…

विनापरवाना देशी कट्टा वापरल्या प्रकरणी कैलास दिघे पोलिसांच्या ताब्यात

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क देऊळगाव मही परिसरात विनापरवाना पिस्तूल कट्टा असणारा व्यक्ती फिरत असल्याचे खबऱ्याने दिलेल्या खबरीनुसार पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पो. अ. बी.बी महामुनी पोलीस उपविभागीय अधिकारी अजय कुमार मालवीय…

बालाजी नगरीत बाप्पांना उत्साहात निरोप

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांना बालाजी नगरीत उत्साहात निरोप देण्यात आला. यानिमित्त निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक व धार्मिक देखावे सादर केले. तर श्री गणेशोत्सव…

देऊळगाव राजा ते खल्ल्याळ गव्हाण एसटी बससेवा सुरू करावी

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारच्या विविध योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या बुलडाणा आणि चिखली येथील महाराष्ट्र राज्य परिवहन अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे चिखली आगारच्या बसेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामसभेने केली आहे.…

देऊळगाव राजा शहरातील मुख्यधिकारी तथा प्रशासक मोकळ आणि आमदार शिंगणे फेस टू फेस

देऊळगाव राजा / बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाकडून मुख्यधिकारी मोकळ यांचा सत्कार करताना अध्यक्ष गजानन तिडके, शिवाजी वाघ, सुरज गुप्ता, मंगेश तिडके,  संतोष जाधव, सुनील मतकर, प्रदीप…

संत चोखामेळा तीर्थक्षेत्र लवकरच नावारूपाला येणार !

देऊळगाव राजा / बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मेव्हूणाराजा येथील संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर असून, लवकरच त्या क्षेत्राला भव्यदिव्य स्वरूप येणार असून,…

कृषी साहित्य प्रकरणी फिर्यादीच निघणार आरोपी

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रधानमंत्री कृषी सिंचाई अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन २०२१-२२अंतर्गत ठिंबक, तुषार साहित्या मधील तथा गैरव्यवहार प्रकरणी तालुका कृषी अधिकारी वसंत गणपत राठोड यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी सिंदखेडराजा…

खडकपूर्णा धरणाचे लघुपाटबंधारे कोरडेठाण…

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खडकफोडी पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोतात मोठया प्रमाणात घट होत असून जिल्ह्यातील लघुपाटबंधारे कोरडी झाली असून याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. तर बाष्पीभवनाने रोज एक सेंटीमीटर…

लेखापरीक्षण नाही तर शेअर्स धारकांची रक्कम गेली कुठे?

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकरखेड भागीले येथील संत चोखामेळा सहकारी सोया. प्रक्रिया कारखाना उभारणीसाठी कर्जदार शेतकऱ्यांची कापण्यात आलेली रक्कम आणि 203 प्रवर्तक…

शिक्षक दिनी शिक्षकाच्या पत्नीचे मरणोत्तर नेत्रदान

देऊळगाव राजा (बुलढाणा), लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक स्वर्गीय कृष्णराव  धोंडोपंत वैद्य यांच्या धर्मपत्नी सुमती बाई कृष्णराव वैद्य यांचे  5 सप्टेंबर रोजी वृध्दपकाळाने…