विनापरवाना देशी कट्टा वापरल्या प्रकरणी कैलास दिघे पोलिसांच्या ताब्यात

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क

देऊळगाव मही परिसरात विनापरवाना पिस्तूल कट्टा असणारा व्यक्ती फिरत असल्याचे खबऱ्याने दिलेल्या खबरीनुसार पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पो. अ. बी.बी महामुनी पोलीस उपविभागीय अधिकारी अजय कुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष महाले आणि स.पो. नि. हेमंत शिंदे, पो. हे. का कलीम देशमुख, विश्वनाथ काकड, गणेश जायभाये, सय्यद मुसा, निलेश मोरे, व कर्तबगारी वरील स्टाफ यांनी पेट्रोलपंप देऊळगाव मही परिसरात खबऱ्याच्या प्राप्त खबरीनुसार उपरोक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सदर इसम हा देशी कट्टा बालगलेला तो 23 वर्षीय तरुण अलगद पोलिसांच्या हाती लागला. यावरून देऊळगाव महीत काही इसम गुन्हेगारी जगताकडे वाटचाल करते की काय यावरून शंका निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.