देऊळगाव राजा शहरातील मुख्यधिकारी तथा प्रशासक मोकळ आणि आमदार शिंगणे फेस टू फेस

0

 

देऊळगाव राजा / बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाकडून मुख्यधिकारी मोकळ यांचा सत्कार करताना अध्यक्ष गजानन तिडके, शिवाजी वाघ, सुरज गुप्ता, मंगेश तिडके,  संतोष जाधव, सुनील मतकर, प्रदीप हिवाळे, राजू खांडे भराड. प्रशासक म्हणून दोन वर्षे काम करतांना शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत नेहमीच खंबीरपणे पाठीमागे उभे राहून शहराला आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे अरुण मोकळ आज पुन्हा सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेंद्र शिंगणे यांना चार ते पाच कोटी च्या कामाची आखणी करून महोदय यांच्याकडे दृष्टीक्षेपात घालत आहे.

नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थ करून देण्यासाठी नवीन पाईपलाईन सुधारित धोरण अवलंबत असतांना सौंदर्यीकर्णावर भर देण्यात आला, हिंदू स्मशानभूमीचा आराखडा करण्यात आला, रस्ते नाल्यासह इतरही काही बाबीवर सकारात्मक चर्चा झाली. तर महाराष्ट्रात  उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पत्रकारांकडून सत्कार करण्याची ही श्यक्यतो ही पहिलीच वेळ असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.