Browsing Tag

Buldhana

मलकापूर बुलढाणा रोडवर चार चाकी वाहन जाळून खाक; कुटुंब थोडक्यात बचावले…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मलकापूर शहरातून जाणाऱ्या बुलढाणा रोडवरील मुंधडा पेट्रोल पंप समोर इंडिका चार चाकी वाहनाला भीषण आग लागून वाहन जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने चालक त्याची पत्नी व दोन मुले सुखरूप बचावले…

बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्स सदृश पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ड्रग्सचा मुद्दा गाजत असताना आता बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्स सदृश पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने समोर आले आहे. हे ड्रग्स सदृश्य पदार्थांचे सेवन केल्याने मागील वर्षात सात जणांचा मृत्यू…

ट्रॅव्हल्सची दुचाकीला जबर धडक; ३ जण जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून, अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी…

देऊळगाव राजा शहरातील मुख्यधिकारी तथा प्रशासक मोकळ आणि आमदार शिंगणे फेस टू फेस

देऊळगाव राजा / बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाकडून मुख्यधिकारी मोकळ यांचा सत्कार करताना अध्यक्ष गजानन तिडके, शिवाजी वाघ, सुरज गुप्ता, मंगेश तिडके,  संतोष जाधव, सुनील मतकर, प्रदीप…

संत चोखामेळा तीर्थक्षेत्र लवकरच नावारूपाला येणार !

देऊळगाव राजा / बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मेव्हूणाराजा येथील संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर असून, लवकरच त्या क्षेत्राला भव्यदिव्य स्वरूप येणार असून,…

कृषी साहित्य प्रकरणी फिर्यादीच निघणार आरोपी

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रधानमंत्री कृषी सिंचाई अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन २०२१-२२अंतर्गत ठिंबक, तुषार साहित्या मधील तथा गैरव्यवहार प्रकरणी तालुका कृषी अधिकारी वसंत गणपत राठोड यांनी १५ सप्टेंबर २०२२ रोजी सिंदखेडराजा…

खडकपूर्णा धरणाचे लघुपाटबंधारे कोरडेठाण…

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खडकफोडी पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोतात मोठया प्रमाणात घट होत असून जिल्ह्यातील लघुपाटबंधारे कोरडी झाली असून याची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. तर बाष्पीभवनाने रोज एक सेंटीमीटर…

लेखापरीक्षण नाही तर शेअर्स धारकांची रक्कम गेली कुठे?

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकरखेड भागीले येथील संत चोखामेळा सहकारी सोया. प्रक्रिया कारखाना उभारणीसाठी कर्जदार शेतकऱ्यांची कापण्यात आलेली रक्कम आणि 203 प्रवर्तक…

शिक्षक दिनी शिक्षकाच्या पत्नीचे मरणोत्तर नेत्रदान

देऊळगाव राजा (बुलढाणा), लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक स्वर्गीय कृष्णराव  धोंडोपंत वैद्य यांच्या धर्मपत्नी सुमती बाई कृष्णराव वैद्य यांचे  5 सप्टेंबर रोजी वृध्दपकाळाने…

मयत कर्मचाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही – जि प सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण…

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकडे सेवा काळातील कोणत्याही प्रकारची वसुली सदर कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याच्याकडून वसुली करता येणार नाही, अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा 1981 मधील कलम 72 (2)…

बुलढाणा हादरले; फोन वर बोलल्याच्या कारणावरून अपंग तरुणाची हत्या

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीसोबत फोनवर बोलल्याच्या कारणावरून एका अपंग तरुणाचा मारहाण करीत जीव घेण्यात आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चावर येथे ही घटना घडली आहे. आकाश गोकुळ सोळंके असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाशच्या…

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार… 30 जखमी..

अमरनाथ यात्रा करून येणाऱ्या बसला भीषण अपघात; 5 ठार... 30 जखमी. मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ; मलकापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाल्याचे घटना आज दि. 29 जुलै रोजी सकाळी तीन…

समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय जाप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल….

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालीका काही केल्या थांबत नाहीयेत. त्यासाठी सरकार देखील पाउलं उचलतांना दिसून येत आहे. मात्र अश्यातच अपघात रोखण्यासाठी काहींनी शक्कल लढवत महामृत्युंजय यंत्र…

बुलढाण्यात अपघातांची मालिका सुरूच, जखमींवर उपचार सुरु

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा मलकापूर-बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यांनतर बस घाटात पलटी झाली. या बसमध्ये…

घृणास्पद : आठ जणांचा महिलेवर सामूहिक अत्याचार ; बुलढाणा जिल्ह्यातील घटना

बुलढाणा :- . महिलेसोबत असलेल्या व्यक्तीकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला . पीडित महिलेसोबत असलेल्या इसमाने…

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन…

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यपाल रमेश बैस यांनी आज शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंदिर…

सेवासंकल्प येथे गृहउपयोगी किराणा साहित्य,फळ,औषधी,कपडे भेट देऊन वाढदिवस साजरा

नावदंर यांच्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट परिवाराकडून सेवासंकल्प परिवाराला किराणा साहित्य भेट चिखली - तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील बेसहारा बेघर मनोरुग्णांसाठी सेवासंकल्प परिवाराला महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे मानद सचिव अनिलभाऊ नावदंर…

पाचोऱ्यात भीषण अपघात, भरधाव पिकअपने उडविले चौघांना

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क महाराणा प्रताप चौकात पहाटेच्या सुमारास मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने चौकातील श्री‌.दत्त मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत दोन…

महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे खंदे नेतृत्व: नावंदर

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर (Anil Navander) यांचा काल ६३ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि साधेपणाने विविध अशा सामाजिक कामांनी साजरा झाला. केमिस्ट असोसिएशन (Chemists…

दररोज किमान एक चांगले कार्य आपल्या हातून व्हावे हाच संकल्प – अनिल नावंदर

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दररोज आपल्या हातून एक तरी चांगले कार्य झाले पाहिजे, जेणेकरून त्या चांगल्या कार्यामुळे रात्री झोप लागली पाहिजे. हाच माझा माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र…

मलकापूर सशस्त्र हाणामारी प्रकरण… एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ताजनगरातील सशस्त्र हाणामारी प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी वरुन तब्बल २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आज दुपारी अकोला येथे उपचारादरम्यान मो. शरीफ…

बोगस डॉक्टर संबंधीत माहिती 10 दिवसात विनामुल्य देण्याचे आदेश…

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी डॉ. श्रुती लढ्ढा यांनी अपील अर्जदार यांना 10 दिवसात विनामुल्य माहिती द्यावी असा आदेश तालुका आरोग्य अधिकारी तथा प्रथम…

अवकाळीचा कहर; घराची भिंत कोसळून २ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तांडव सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अन्य नागरिकही चिंताग्रस्त आहेत. अश्यातच बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पासवसाने एका २ वर्षीय चिमुरडीचा बळी घेतला…

शेतकऱ्यांचं पिक विमा कंपनी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि नुकसान झाल्यास त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा संरक्षण योजना काढली, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः…

बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात ६ जण ठार !

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात 6 जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी…

शेतात खोलीला आग; शेतकर्‍याचा होरपळून मृत्यू…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील खोलीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात ३५ वर्षीय शेतकर्‍याचा जळून मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की,…

आंदोलक शेतकऱ्यांशी दहशतवादयांप्रमाणे वागू नका – प्रशांत पाटील

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई तसेच सोयाबीन कापूस भाव वाढ यासाठी आंदोलन पुकारले असता पोलीस प्रशासनाकडून तिव्र…

कल्याण टोलच्या बेलाड कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठेवला मृतदेह

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घिर्णी-बेलाड रस्त्यावर टिप्पर दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप भरत…

दोन भावांकडे आढळले पिस्टल… एक ताब्यात, दुसरा फरार

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील एका सराईत गुन्हेगाराला जिवंत तीन काडतुस व दोन मिस फायर झालेले बुलेट हेड सह एक देशी कट्टा घेऊन जाताना मलकापूर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. अशोक…

जांभुळधाबा येथील ३ युवकांची भारतीय सैन्य दलात निवड…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील जांभुळधाबा येथील शेतकरीपुत्र वैभव शिंबरे (२२), वैभव मोरे (२२), राहूल बिलावर (२०) यांची 'अग्निवीर' योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती प्रक्रियेत निवड झाली आहे. विशेष म्हणजे एकाच…

फ्रीज एवढे खोके कुठे जात होते?; शिंदेंचा सवाल

गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. बुलडाण्यातील (Buldhana) चिखली इथल्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख…

ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत आलोय – उद्धव ठाकरे

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठी मातीतील गद्दारी असा उल्लेख करत बंडखोर शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचं मत व्यक्त केलं. ते…

जलसमाधी आंदोलनाबाबत पोलिसांची रविकांत तुपकरांना नोटीस

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात काढलेल्या 'एल्गार मोर्चा' नंतर आता थेट मुंबई येथे अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या…

भाजपा देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत आहे – राहुल गांधी

शेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: संत गजानन महाराज की जय म्हणून त्यांनी भाषणाला सुरूवात करत खा. राहुल गांधी यांनी आज, शेगावात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींनी केंद्रातील भाजपा…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभे निम्मीताने नियोजन बैठक संपन्न…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखली येथील सभेसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेची नियोजन बैठक दि.13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्थानिक विश्रामगृहावर जिल्हा संपर्कप्रमुख…

दुर्देवी ! बायकोला कार शिकवताना पडले विहिरीत; पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलढाण्यामधून (Buldhana) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला कार (Car learning) शिकवत असताना नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली.  या अपघातात मुलगी आणि पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर…

औषधी दुकानात घुसून मारहाण प्रकरणी खामगांव पोलीसांची अफलातून कारवाई !

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्थानिक अग्रसेन चौक स्थित आयलाणी मेडिकोज या औषधी दुकानामध्ये घुसून निखिल शर्मा याने लक्ष्मण आयलाणी यांच्यासोबत काही कारणास्तव वाद घालून हातापायी केली. सदर घटना 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या…

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल मंत्री गुलाबराव पाटलांना निवेदन- राहुल कळमकार

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथील कार्यरत भ्रष्टाचारी अभियंता शैलेश आखरे यांच्यावर कारवाई करिता खामगाव येथे निवेदन देऊन बुलढाणा, अकोला या अधिकाऱ्याला पोस्टाद्वारे निवेदन देण्यात आले, तरीही कोणती…

भयंकर.. ST च्या पत्र्यामुळे कापले दोघांचे हात; एक जण गंभीर

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मलकापूर-पिंपळगांव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा झाल्याची भयंकर घटना आज सकाळी घडली. या अपघातात दोघांचे हात…

संतापजनक; शौचालयाच्या भांड्यात आढळला नवजात बालिकेचा मृतदेह…

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील चाळीसबिघा परिसरातील गोजिरी हॉस्पिटल मध्ये अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलमधल्या संडासाच्या भांड्यामध्ये नवजात बालिकेला टाकून दिल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2022 रविवार रोजी सकाळी आठ वाजेच्या…

दहा वर्षापासून फरार अट्टल दरोडेखोर अखेर जेरबंद

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यात ठिक ठिकाणी दरोडे टाकून ऐवज लुटून फरार असलेला आरोपी निलेश उर्फ पिंटू सुरेश भगत (40) यास आज दि. 26 ऑगस्ट रोजी अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाने साकाळा रचुन  निंबा देवी संस्थान…

अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाईचे आदेश…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन बुलढाणा (PTA) ने जिल्यातील मलकापूर, बुलढाणा, मेहकर, खामगाव तसेच इतर ठिकाणी अनुदानित, विना-अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा /…

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्यप्रदेश, खांदेश, बुलढाणा जिल्ह्यांतून मोटार सायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, संबंधित आरोपींना गजाआड करण्यास मलकापूर शहर पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती…

खा. प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा…

प्रशांत पाटील व गणेश बंगळेंचा बुलढाणा शहर व जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे सत्कार

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि.२२ जुलै रोजी बुलडाणा येथील केमिस्ट भवन येथे बुलढाणा शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट (Buldhana City Chemist & Druggist) व जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या (District Chemists and Druggists…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

मोठा निर्णय.. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार…

बढे पतसंस्थेचे सात संचालक बुलढाणा SID च्या ताब्यात

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क    वरणगाव शहरातील सहकार मित्र चंद्रकांत हरि बढे पंतसंस्थेच्या सात संचालकांना बुलढाणा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर उर्वरीत संचालक शहरातून फरार झाले आहेत.…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन…

पोलीस कर्मचाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर येथील पोलीस कर्मचाऱ्याने अहेरी पोलीस स्टेशन, जिल्हा गडचिरोली येथे ड्युटीवर असतांना स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यातील मलकापुर येथील पंतनगर परिसरातील…

बुलढाणा जामनेर रस्त्यावरअनाधिकृत गतिरोधक; लाखो वाहनधारकांचा जीव धोक्यात

लोकशाही न्युज  नेटवर्क  जामनेर;  जामनेर ते बुलढाणा या जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसतांना मात्र जामनेर जवळ लॉर्ड गणेशा शाळेजवळ मोठे मोठे सहा गतिरोधक टाकून वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम…

उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर कारवाई

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकुण ११६ गुन्हे नोंदविण्यात आले. याच कालावधीत ९९ वारस गुन्हे,…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका बैठकीसाठी मुंबईला जात असताना तुपकर यांच्या गाडीला दुचाकी धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी…

रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.…

3 गाड्या एकमेकींवर धडकल्या; ४ ठार, ७ जण गंभीर जखमी

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळी दहाच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील चिखली खामगाव मार्गावरील वैरागड येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित…

ट्रॅव्हल्सला भीषण आग; 32 प्रवासी बचावले

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका खाजगी ट्रॅव्हल्स बसलाला भीषण आग लागल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी जवळ घडली. यात बस पूर्णपणे जळून खाक झाली असून यात  32 प्रवाशी होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी…