Browsing Tag

Theatre

महिला दिनानिमित्त व.वा वाचनालयातर्फे रविवारी “त्या तिघी” नाटकाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जागतिक महिला दिनानिमित्त व.वा वाचनालय आणि जळगाव जनता सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. शोभा साठे लिखित त्या तिघी या कादंबरीवर आधारित अभिव्यक्त पुणे प्रस्तुत "त्या तिघी" हा…

अर्ध्या जगताचा मुक्तिउत्सव नाटक “लोक-शास्त्र सावित्री”..! – अश्विनी नांदेडकर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोण म्हणतं वैचारिक नाटक चालत नाही ? असा हक्काने प्रश्न विचारणारे थिएटर ऑफ रेलेवंसचे रंगकर्मी घेऊन येत आहोत जळगाव मध्ये नाटक “लोक शास्त्र सावित्री”. सावित्री प्रत्येकाच्या तनामनात जगणारी…

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंस्कृतीची पंढरी असलेल्या संपूर्ण राज्यात जानेवारी…

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका यंदा ऑनलाईन स्वरुपात… १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेली ६२ वर्षांपासून शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याचा प्रमाणे यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० नोव्हेंबर, २०२३…

‘वेगळं असं काहीतरी’ नाटकाच्या प्रवेशिकेचे उत्साहात झाले अनावरण ! 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एरवी घरोघरी छोट्या-मोठ्या कारणावरून थेट टोकापर्यंत ताणल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या वादाला फ्यांटसी ची  खमंग फोडणी दिली तर, त्याची चव काही वेगळीच वाटते. कलादर्श प्रस्तूत, ‘वेगळं असं…

अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: १६ एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३-२०२८ ची…

३३व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत “सफरचंद” ची बाजी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालानालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सरगम व अमरदीप, मुंबई…

“श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा ६ मे रोजी छ. संभाजीराजे नाट्यगृहात प्रयोग…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील कथानक असलेल्या “श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा शनिवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड येथे आयोजित…

नाट्य संहिता प्रतीक्षेत; रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची नियुक्ती कधी?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ सदस्यांसाठी अर्ज मागवण्यात आले. मात्र, अजूनही नियुक्ती रखडल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि नाट्य संहितांना मंजुरी मिळण्यासाठी कलावंतांना व संस्थांना अडचणी येऊ…

२८ नाटकांमधून जळगावचे “वेग्गळं अस काहितरी” औद्योगिक नाट्यस्पर्धेत चतुर्थ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नागपूर येथे संपन्न झालेल्या तेराव्या औद्योगिक नाट्यमहोत्सवात अंतिम फेरीत जळगाव येथील कलादर्श स्मृतिचिन्हतर्फे सादर करण्यात आलेल्या “वेग्गळं असं काहितरी” या नाटकाला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक सोबतच…

गायत्री ठाकूर हिस राज्य नाट्य स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अभिनयाचे प्रमाणपत्र…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या (Directorate of Cultural Affairs) वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा या नुकत्याच संपन्न झाल्या आहेत, आणि त्याचा निकालही जाहीर झाला आहे.…

६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्राचा सविस्तर निकाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडा बु।। या संस्थेच्या अर्यमा उवाच या नाटकाला प्रथम…

जळगावला नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा प्रयोग ३० नोव्हेंबर रोजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: “नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट” या साभिनय अभिवाचनाच्या नाटयप्रयोगाचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत या प्रयोगास भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन…

जळगाव केंद्रावरील राज्यनाट्य स्पर्धा एक दिवस उशिराने…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६१ वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा जळगाव (State Drama Competition at Jalgaon Center) केंद्रावर दि. २४ नोव्हेंबर पासून सुरु होणार…

कला दिग्दर्शक भूषण वले यांची राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे समन्वयक पदी नियुक्ती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन आयोजित हौशी राज्यनाट्य स्पर्धेची उद्यापासून जळगाव केंद्र वगळता उर्वरित सर्वच केंद्रांवर तिसरी घंटा वाजणार आहे. जळगाव येथील नाट्यगृहाच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे, जळगाव केंद्रावर दि.…

.. तर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु होणार; उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह  सुरु होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी…