Browsing Tag

Lokshahi Sampadkiya Lekh

जळगाव रावेर मतदार संघात नामसदृश्याचा फटका बसेल?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २९ एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी उमेदवारांसह एकूण…

एकनाथ खडसे अखेर उतरले सुनेच्या प्रचारात..!

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपामधील घरवापसी प्रकरणावर चर्चाचर्वण चालू आहे. त्यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या…

महायुती कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने शहर दणाणले..!

लोकशाही संपादकीय लेख; परवा महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करताना जे शक्ती प्रदर्शन झाले, त्यापेक्षा जास्तीचे शक्ती प्रदर्शन काल महायुतीच्या वतीने करण्यात आले. दुपारी बारा ते सायंकाळी पाच…

मविआचे शक्ती प्रदर्शन महायुतीसाठी आव्हानच..!

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाविकास…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

घरवापसी नंतर खडसेंना ‘पूर्व सन्मान’ मिळेल का?

लोकशाही संपादकीय लेख माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात ‘घरवासी’ होणार असून, सुरू असलेल्या चर्चेला स्वतः एकनाथ खडसे यांनीच येत्या, “पंधरा दिवसात भाजपात प्रवेश करणार”…

करण पवार, उन्मेष पाटलांच्या जंगी स्वागतचा अन्वयार्थ…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील लोकसभा निवडणुकीत महायुती अर्थात भाजप या सत्ताधारी पक्षाचा बोलबाला असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय…

जिल्ह्यातील आरटीओची तीन भागात विभागणी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे एकच होते. त्या कार्यालयाद्वारे आतापर्यंत एमएच १९ अशा प्रकारे वाहनांची नोंदणी होत असे. जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांचा विस्तार पाहता…

पाडळसरे धरणाबाबत प्रत्यक्ष निर्णय हवा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील निम्न तापी पाडळसरे धरण निधी अभावी गेल्या २७ वर्षापासून रखडले आहे. अंमळनेर तालुक्यातील शेती सिंचनात आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात सुजलाम ठरणाऱ्या या…

वाळू माफियांकडे पैसा आहे तरी किती..?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल विभागातील टीमने गेल्या सहा महिन्यांपासून जेरीस आणले आहे. गिरणा आणि तापी नदी पात्रातील वाळूची अवैध…

भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.…

कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस…

चाळीसगावातील गॅंगवॉरला वेळेत ठेचून काढा

लोकशाही संपादकीय लेख अवघ्या दोन महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि भर दिवसा गजबजलेल्या वस्तीत माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी चाळीसगाव शहर हादरले आहे. शांत असलेल्या चाळीसगाव शहरात…

आरोपी बकालेची बडदास्त; पोलिसांवर पुन्हा शिंतोडे…

लोकशाही संपादकीय लेख वादग्रस्त निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपी बकाले यांना जळगाव ऐवजी धुळे तुरुंगात दाखल करण्यासाठी…