Browsing Tag

Bahinabai Chaudhary University of North Maharashtra

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या नियमावलीला मान्यता

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये संशोधन अधिक वाढीला लागावे म्हणून कुलगुरू विद्यार्थी संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत पूर्णवेळ संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याच्या…

विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त झाले, तर विज्ञान गटात सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान…

विद्यापिठात संशोधन पेपर लेखन या विषयावर व्याख्यान

जळगाव ;- पुढील महिन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी निती या विषयावर होणाऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संशोधन पेपर…

विद्यापीठाकडून दोन दिवसांत एकाचवेळी ६३ महाविद्यालयांमध्ये “स्कुल कनेक्ट उपक्रम

जळगाव ;- पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक वर्षात लागू होणा-या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने तीन जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात एकाचवेळी ६३ महाविद्यालयांमध्ये…

आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात विद्यापीठाच्या संशोधक वियार्थ्याना एक सुवर्ण ,कांस्यपदक

जळगाव;- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कास्यपदक प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठ,…

अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात

जळगाव :-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १२ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात झाला. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थनी होते. यावेळी मंचावर…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी -कुलगुरू प्रा. व्ही.एल.…

जळगाव ;- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवीस्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि प्राध्यापक यांनी सज्ज रहावे व पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व शैक्षणिक घटकांपर्यंत या…

भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्यासाठी भरीव योगदान द्यावे -राजेंद्र नन्नवरे

जळगाव ;- भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्यासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिरात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात…

परीक्षा निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून विद्यापीठांमध्ये अग्रस्थान – प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव;- विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच परीक्षा निकालातील त्रुटी देखील कमी केल्या आहेत, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू…

मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य मेळा

जळगाव. : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कला व मानव्यविद्या प्रशाळे अंतर्गत असलेल्या मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातर्फे हा…

पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा -डॉ.विद्या गायकवाड

जळगाव.;- पत्रकारितेत समाजाचे प्रतिबिंब उमटत असल्यामुळे पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे या तिस-या डोळ्याचा वापर पत्रकारांनी समाजाच्या विकासासाठी सकारात्मक आणि सजगपणे करावा. असे प्रतिपादन जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर कार्यशाळा

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने दि. १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी माध्यमशास्त्र प्रशाळेत बातमी लेखन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बातमी लेखनासाठी लेखन कौशल्य…

धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्या उद्घाटन

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या…

युवारंग महोत्सवात नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग महोत्सवात नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांना १ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू करण्याची शिफारस

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी. या तीन पदवी तसेच एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू करण्याची शिफारस राज्यशासनाकडे…

युजीसीचे सचिव पद मिळणे हा विद्यापीठाच्या सर्व घटकांचा सन्मान- डॉ. मनिष जोशी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शिक्षणक्षेत्रातील अग्रणी संस्था विद्यापीठ अनुदान आयोग, युजीसीचे सचिव पद मिळणे हा केवळ माझाच नव्हे तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व घटकांचा सन्मान आहे असे प्रतिपादन युजीसीचे…

विद्यापीठात ‘ डिजिटल मीडिया : काल, आज, उद्या ‘ विषयावर 9 रोजी परिसंवाद

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेच्या वतीने गुरूवार दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता विद्यापीठातील सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात ' डिजिटल मीडिया :…