Browsing Tag

yavatmal

राज्यात गारठा वाढला; जळगाव ८ अंशावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात गारठा वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. त्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यवतमाळ जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराम ओचावार यांचे मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच स्व. ओचावार यांचे परिवारास शासनाकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन…

नकली बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या दोन भामट्यांन्या जेरबंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  यवतमाळ :बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न . नकली बंदुकीचा धाक दाखवून दोन भामट्यांनी एका दुचाकीस्वाराला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास फुलसावंगी ते महागाव दरम्यान घडली. पोलिसांनी…

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3, 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण…

अल्पवयीन मुलीला बळजबरीने शेतात नेवून अत्याचार; एकाने ठेवली पाळत

लोकशाही न्यूज नेटवर्क  यवतमाळ :येथील अल्पवयीन एका १७ वर्षीय मुलगी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावाबाहेर शौचास जात असताना दोन तरुणांनी मोटारसायकलवर येत मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर जवळच्या शेतात झुडपात नेऊन  एकाने तिच्यावर…

खळबळजनक.. दोन बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  यवतमाळ  भालकी : भालकी तालुक्यातील आट्टरगा गावातील दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अंकिता गोविंदराव मोरे (१३ वर्ष ), श्रध्दा…

यवतमाळमधील चार नगरपंचायतींवर शिवसेना तर दोन ठिकाणी सेना-भाजप युती

लोकशाही न्यूज नेटवर्क    यवतमाळ;येथे जिल्ह्यातील सहा नगरपंचायती पैकी  चार नगरपंचायतींचे अध्यक्षपद शिवसेनेने मिळवले आहे. तर सर्वाधिक सदस्य जिंकलेल्या काँग्रेसला केवळ दोन नगराध्यक्षपद आले आहे. विशेष म्हणजे, दोन ठिकाणी महाविकास आघाडीमधील…

“हा महाराष्ट्र आहे, इथं..”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकार नेहमी निशाणा साधत असते. यामुळे राज्यपाल नेहमी चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा राज्यपाल चर्चेत आले आहेत. यवतमाळ येथील एका कार्यक्रमात…

प्रवाशांसह पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून; बचावकार्य सुरू

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात  गुलाब वादळामुळे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असून अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. यातच यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव…