Browsing Tag

rashtrvadi

मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली

माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…

ब्रेकिंग : शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक ; होईल दिवाळी धमाका !

शिंदे गटातील मंत्र्यांचा दावा मुंबई ;- शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पिक विम्यासाठी राष्ट्रवादीचा शिंगाडा मोर्चा

जळगाव : केळी पिक विमाची सरसकट रक्कम मिळावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.…

कोळी समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास ॲड. रोहिणी खडसे यांचा पाठिंबा

जळगाव ;- आदिवासी कोळी समाजा तर्फे जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे यात कोळी समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या…

होय! मला अध्यक्ष करणार होते, मात्र .. सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट !

पुणे ;- राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी आपला राजीनामा परत घेतला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल छगन भुजबळ यांनी मोठं…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या अनोख्या राजीनाम्याची जळगावात चर्चा

जळगाव,;- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी राजीनामे देऊन अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे माजी प्रदेश चिटणीस, अर्बन सेल…

आपलं नाणं खोटं आहे याची त्यांना खात्री – शरद पवार

शरद पवार यांची अजित पवार , नरेंद्र मोदी, छगन भुजबळांवर खरपूस टीका मुंबई ;- आपलं नाणं खोटं आहे याची खात्री आमच्या मित्रांना आहे. त्यामुळेच त्यांच्या त्या बैठकीत आणि मेळाव्यात माझा मोठा फोटो लावण्यात आला असं वक्तव्य शरद पवार यांनी केले.…

चोपडा राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब पाटील यांना पसंती

चोपड़ा.;- गेल्या अनेक वर्षा पासून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पद चांगल्या प्रकारे भूषवून अरुण भाई गुजराथी यांच्या सोबत कायम च सावली सारखे मागे उभे राहणारे राजेन्द्र पाटील यांनी नुकताच शिवसेनेत (शिंदे गट)प्रवेश केल्यामुळे रिक्त…

पंतप्रधान अथवा भाजप विधानसभा ,लोकसभा निवडणुका एकत्र घेणार नाहीत – शरद पवार

अमळनेर ;- देशात विविध राज्यांच्या निवडणुकीमुळे देशातील चित्र बदलत असल्याने आणि सत्ताधाऱ्यांना मतदार जागा दाखवीत असल्याने भाजप किंवा नरेंद्र मोदी हे एकत्रितपणे विधानसभा आणि लोकसभा निवडणूक घेणार नाहीत असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद…

राष्ट्रवादीतर्फे मुनगंटीवार, पाडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

जळगाव ;- राष्ट्रवादीचे नेते शरदर पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर तर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ,भाजपा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध…

खा.शरद पवार १६ जूनला अमळनेरात

अमळनेर ;- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान सभेचे विरोधी पक्षनेते ना अजित पवार दि. १६ जुन रोजी अमळनेर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे एक…

निळू फुलेंची मुलगी गार्गी यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुंबई ;- अनेक कलाकारांनी विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. आता मराठी मनोरंजनविश्वातील अजून एक लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या गार्गी फुलेने राजकीय पक्षात प्रवेश केले आहे. नुकतेच गार्गी यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये…

पाचोरा-भडगाव कृउबा समिती निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक दि. २८ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी होत असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे स्वबळावर लढवली जाणार असुन भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी बहुसंख्य…

माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी दिला जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आज ७ रोजी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिला असून जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…