Browsing Tag

#election

भाजपची यादी जाहीर; खासदार उन्मेष पाटलांना धक्का

चाळीसगावात चव्हाण तर अमळनेरात चौधरींना उमेदवारी नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या १२५ जागांची यादी आज जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे…

भाजपाची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. या यादीमध्ये ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही…

उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार !

कराड : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या उदयनराजे यांचे विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील अशी रंगतदार लढत जिल्ह्याला पहावयास मिळणार आहे.…

मनसे लढणार : 5 ऑक्‍टोबरला पहिली प्रचारसभा,राज ठाकरेंची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच येत्या 5 ऑक्‍टोबरला मनसेची पहिली प्रचारसभा होणार असल्याचीही माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. सोमवारी…

भाजप-शिवसेना युतीची घोषणा आज वा उद्या?

मुंबई : दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज, सोमवारी वा उद्या मंगळवारी युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून…

संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा !

भडगाव (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव तालुक्यातील संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. याबैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, संभाजी ब्रिगेड विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार असल्याचा निश्चय सर्वानुमते बैठकीत…

आदित्य ठाकरेंच्या विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब ; या मतदारसंघातून लढणार

उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवसही ठरला मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढणार हेही निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा…

भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब : असा असेल नवा फॉर्म्युला?

मुंबई :  महाराष्ट्रातीलआगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीवर तसेच जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपा -१४४, शिवसेना १२६ व अन्य मित्र पक्ष १८ जागांवर लढणार असल्याच जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे,…

उदयनराजेंना दिलासा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच !

नवी दिल्ली : माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरलाच सातारा लोकसभा पोटनिवडणुक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने आज केली.…

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार : सूत्र

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची सुत्रांची माहिती आहे. मनसेची बैठक आज पार पडली असून या बैठकीत राज ठाकरे यांनी निवडणूक लढवू असं जाहीर करत तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. मनसे ठाणे, मुंबई,…

येत्या दोन दिवसात निवडणुकीची घोषणा !

मुंबई: राज्यात राजकीय वातावरण तापले असताना आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल येत्या दोन दिवसात वाजणार आहे. गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा नाशिक येथे समारोप होणार आहे. या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित…

Live ː महाराष्ट्रात कोणता उमेदवार आघाडीवर, कोण पिछाडीवर.. जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार असून त्याबाबतची उत्सुकता…

जामनेरचे हिरो…

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील जामनेर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 25 जागा जिंकून भाजपने विरोधकांनाही सपाट केले आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकणारे जामनेर नगरपालिका ही राज्यातील एकमेव नगरपालिका म्हणता येईल. आज…