Browsing Tag

Daroda

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश: धुळे पोलिसांची कारवाई

धुळे : जळगाव जिल्ह्यासह धुळे आणि साक्री येथील विविध दाखल घरफोड्याच्या गुन्ह्यांची उकल धुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली असून जळगाव जिल्ह्यातील कजगाव (ता.भडगाव) येथे दराेडा टाकण्याच्या तयारीने निघालेल्या गुंडांच्या टोळीतील एका अल्पवयीन…

कुऱ्हा पानाचे येथे पाच जणांनी मारहाण करून एकाला लुटले

भुसावळ ;- तालुक्यातील कुरा पानाचे गावातील बस स्टँड चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्या जवळील १५ हजार पाचशे रुपयांची रोकड अज्ञात पाच जणांनी…

धक्कादायक : साक्रीत सशस्त्र दरोडा; २३ वर्षीय तरुणीचे केले अपहरण

अपह्यत तरुणी सापडली सेंधव्यात ; ८८ हजारांचे दागिने लुटले ; जिल्ह्यात खळबळ ; तपासासाठी सात पथके साक्री : - शहरातील नवापूर रस्त्यावरील भाडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत सशस्त्र दरोडा पडला. अंदाजे ३५ वयोगटातील चार ते पाच दरोडेखोरांनी…

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘चौकडी’ला अटक

मुक्ताईनगर;- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कारमध्ये आलेल्या चौघांना मुक्ताईनगर पोलीसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ते चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ अटक करण्यात यश आले आहे. चौघांकडून ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

दरोडा घालण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका दरोडेखोराला पकडले

सोयगाव ;- दरोडा घालण्याचा उद्देशाने चारचाकी वाहनाने जाणार्‍या सात दरोडेखोरांना सोयगाव पोलिसांच्या रात्र गस्तीवरील पथकांनी रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात रंगेहाथ पकडले मात्र सहा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार…

वॉचमननेच मायलेकीचे हात-पाय बांधून घातला 24 लाखांचा दरोडा

पिंपरी – मायलेकीचे हात-पाय बांधून 23 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कदायक घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास येथे उघडकीस आली असून या दरोड्यामध्ये वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिणी आणि इतर दोन साथीदारांचा…

पाचोरा येथे एकास बेदम मारहाण करून लुटले ; सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा

पाचोरा ;- शहरातील जारगाव चौफुलीवर एकला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

कजगावात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा ऐवज लुटला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा पडला असल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या दरोड्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करीत…

धुळ्यात धाडसी दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान १ कोटीचे दागिने लंपास…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळे शहरात आज आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे. मात्र अश्याही स्थितीत चोरट्यांनी आग्रारोडवरील…

दरोड्याच्या तयारीत असलेले चाळीसगावचे 5 आरोपी नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असलेल्या चाळीसगावच्या कुख्यात हैदर टोळीच्या पाच सदस्यांना भद्राकाली पोलीस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्या जवळून देशी बनावटीचा गावठी…

मालखेडा शिवारात दरोडा ; ५० हजारांची रोकड लांबविली

जामनेर : २५ ते ३० जणांच्या अज्ञात टोळक्याने दरोडा टाकत ५० हजारांची रोकड तसेच पाच हजार रुपये किंमतीची डीव्हीआर मशीन लांवबल्याची घटना शुक्रवार, 30 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जामनेर तालुक्यातील मालखेडा शिवारातील नर्मदा स्टोन क्रशरच्या…

अवघ्या ३६ तासांच्या आत स्टेट बँक दरोड्याची उकल

पोलिस अधीक्षक यांची माहिती ; आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत जळगाव :- जळगावात कलिंका माता मंदिर परिसरात १जून रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी आरोपींनी बँक मॅनेजरला जखमी करून १७ लाखांची रोकड आणि तीन कोटी साठ…

कोयत्याने वार करून बँक मॅनेजरकडून १७ लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

जळगावातील थरारक घटना ; घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल जळगाव;- शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत सकाळी दरोडा टाकून  १७ लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. . पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला असून…

दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क हॉटेल बलराम परिसरात दरोडा व चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन दोरी आणि मोबाईल…

पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर ३६ हजार लुटले

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क पेट्रोलपंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून ३६ हजार रुपयांची लूट केल्याची घटना अमळनेरनजीक डांगर शिवारातील पेट्रोलपंपावर घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. डांगर…

कजगावात बंदुकीचा धाक दाखवून सराफास लुटण्याचा प्रयत्न…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील कजगाव येथे संध्याकाळी साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात बंदुकधारी हल्लेखोरांनी एका सराफाच्या दुकानात घुसुन बंदूक दाखवून सशस्त्र लुटण्याचा प्रयत्न केला मात्र…