Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मालखेडा शिवारात दरोडा ; ५० हजारांची रोकड लांबविली
    गुन्हे वार्ता

    मालखेडा शिवारात दरोडा ; ५० हजारांची रोकड लांबविली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 2, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : २५ ते ३० जणांच्या अज्ञात टोळक्याने दरोडा टाकत ५० हजारांची रोकड तसेच पाच हजार रुपये किंमतीची डीव्हीआर मशीन लांवबल्याची घटना शुक्रवार, 30 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जामनेर तालुक्यातील मालखेडा शिवारातील नर्मदा स्टोन क्रशरच्या कार्यालयात घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मालखेडा परीसरात दगड फोडण्याचा आवाज आल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

    याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मॅनेजर टिकेश दीपक मगर उर्फ पप्पूदादा (20, चिंतामणी कॉलनी, पाचोरा) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहि कि, शुक्रवारी सायंकाळी दगड फोडण्याचा आवाज आल्यानंतर 25 ते 30 संशयित हातात लाठ्या व लोखंडी रॉड घेवून कंपनीच्या कार्यालयात धडकले व त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या तसेच आरओ मशीनची तोडफोड केली तसेच ऑफिसमधील 50 लीटर डिझेल फेकून व दोन कॅमेर्‍यांचे नुकसान केले तसेच 50 हजारांची रोकड लांबवली. या घटनेत 60 हजारांचे नुकसान झाले. पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप व सहकार्‍यांनी भेट देत पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.

    #crime Daroda jalgaon Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif