Browsing Tag

Collector Aman Mittal

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे – पालकमंत्र्यांचे निर्देश !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना…

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

एक रूपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान टाळण्यासाठी एक रूपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा. अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत विमा अर्ज ऑनलाईन दाखल करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी…

केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी, जळगाव खड्डे मुक्त, विभागीय आयुक्तालय करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावात ग्वाही ; शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिसाद जळगाव ;- केळी विकास महामंडळ स्थापन झाले असले तरी त्याला १०० कोटी देऊन जळगाव शहर संपूर्ण काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त करण्याची आणि जळगावला विभागीय…

सहाय्यक वनसंरक्षक हड़पेना खा. रक्षा खडसेनी खडसावले !

अवैध वृक्ष तोडीला तूमचे संरक्षण आहे का? चोपडा ;- चोपड़ा तालुक्यात गेल्या वर्षभरापासून बिनधास्त सुरु असलेली हिरव्या गार वृक्षाची कत्तल सुरु असुन दररोज शेकडो मोठमोठी वृक्ष कत्तल केली जातात.सर्वसाधारण माणसाचे लक्ष्य जाते,पण ज्यांच्यावर वृक्ष…

नवीन MIDC जागेची निश्चिती १५ जूनपर्यंत होणार -जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत उद्योगमंत्री ना.उदय सामंत  यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली…

नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महिलांनी आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव देऊन उद्योजक म्हणुन पुढे यावे, यासाठी त्यांनी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करावे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी…

जिल्हा वार्षीक आदिवासी घटक कार्यक्रम योजनेसाठी ५५ कोटीं ९१ लक्ष तरतुदीला शासनाची मान्यता !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनांच्या अंतर्गत २०२३-२४ करीता शासनाने कमाल आर्थिक मर्यादा नियतव्यय ४५ कोटी ९१ लक्ष मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आग्रहास्तव आदिवासी विकास…

कॉपी मुक्तीच्या मोहिमेतही कॉपी पुरविण्याचा प्रयत्न

लोकशाही संपादकीय लेख मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या महाराष्ट्रभरात परीक्षा सुरू झाल्या. बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी आणि गणित या पेपराला कॉफीचा सुळसुळाट असतो, असा आजवरचा अनुभव आहे. तथापि यंदा जिल्हा…

जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार – जिल्हाधिकारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येत्या 21 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या 12 वी व त्यानंतरच्या दहावीच्या परिक्षेच्यावेळी जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून याकरीता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात…

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात दिले. जळगाव जिल्ह्यातील…

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना अतिक्रमण प्रकरण भोवले

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह ९ सदस्यांना अतिक्रमण प्रकरणात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चिंचपुरा ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारणी अपात्र घोषित केल्याने अतिक्रमण…

जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व जळगाव वनविभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 9 फेब्रुवारी, 2023 रोजी नियोजन भवन, जळगाव येथे जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे…

सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी-चित्रा कुलकर्णी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या…

अवैध वाळू वाहतुकीच्या हिमतीचा कळसच..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या हिमतीला दादच दिली पाहिजे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथे गिरणा नदीतून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडून जप्त केला. जिल्हाधिकारी 'अमन मित्तल' (Aman…

570 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी…

जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठली; विकास कामांना मिळणार चालना

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठली असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामांचे प्रस्ताव…