Browsing Tag

Aparna Swapnil Kamble/Nangre

हिवाळ्यात गूळ खा.. तंदुरुस्त राहा !

खाद्यसंस्कृती विशेष काही दिवसांपासून थंडी वाढत आहे. गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. चविष्ट असण्यासोबतच गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि रिफाइंड साखरेचा एक उत्तम पर्याय देखील आहे. गुळाच्या अगणित फायद्यांमुळे, त्याचा वर्षानुवर्षे मोठ्या…

कुरकुरीत मसालेदार फ्राय भेंडी

लोकशाही खाद्यसंस्कृती विशेष भेंडी ही सर्वांना आवडते.. पण भेंडीची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना.. तर मग ही कुरकुरीत मसालेदार फ्राय भेंडी खाऊन पहा.. साहित्य १०-१५ भेंड्या मध्यम आकाराच्या २ चमचे बेसन १ चमचा…

टम्म फुगलेले मिश्र डाळ व तांदळाचे आप्पे

लोकशाही खाद्यसंस्कृती विशेष आप्पे म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. अनेकांना सकाळी साधा नास्ता करायला आवडतो. टम्म फुगलेले बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे आप्पे कसे बनवायचे ते पाहूया.. साहित्य १ कप तांदूळ १/४ कप चणा डाळ १/४…

औषधी गुणधर्म असलेली मायाळूची भाजी

खाद्यसंस्कृती विशेष मायाळू वनस्पती आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. मायाळू या वनस्पतीला ‘वेलबोंडी’ असेही काही ठिकाणी म्हणतात. इंग्रजीत मायाळूला ‘इंडियन स्पिनॅच’ व ‘मलबार नाईट शेड’ अशी नावे आहेत. मायाळूचे तांबडा व…

अपचनासाठी उपयुक्त रानभाजी : आंबुशी

खाद्यसंस्कृती विशेष महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी, पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली पाहावयास मिळते. आंबुशीच्या सेवनाने भूक वाढते. पचनास हलकी असते. क जिवनसत्व असेलेली ही भाजी आरोग्याला फार उपयुक्त आहे.…

वालाच्या कोवळ्या रोपांची चमचमीत भाजी

खाद्यसंस्कृती विशेष पावसाळी भाज्या : भाग तीन पहिल्या पावसानंतर दोन दिवसातच ही भाजी बाजारात दिसू लागते आणि त्यानंतर साधारण आठवडाभर मिळते. वालाच्या शेंगा काढल्यावरही काही शेंगा किंवा दाणे शेतात पडून असतात. पावसाचे पाणी पडल्यावर त्याला…

बहुगुणी रानभाजी कंटोळी (कर्टुल) : बनवा अगदी सोप्या पद्धतीने

लोकशाही खाद्यसंस्कृती पावसाळयातील पालेभाज्या आणि फुलभाज्यांनंतर ही एक फळभाजी आहे. पावसाळा सुरू झाल्यावर जुन्या वेलीच्या मुळाच्या गाठीपासून किंवा बिया रूजून ह्या वेलींना फुटवा फुटतो. त्याची झपाटय़ाने वाढ होऊन पाच ते सहा पानांवर…

झटपट बनवा पास्ता विथ टोमॅटो सॉस

खाद्यसंस्कृती विशेष  घरच्या घरी अगदी झटपट हॉटेलसारखा यम्मी पास्ता विथ टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते पाहुयात.. साहित्य: टोमॅटो सॉस बनवण्यासाठी * ६ टोमॅटो मध्यम आकाराचे (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.) * १ मोठा कांदा, बारीक चिरून…

क्रिप्सी आलू चीझ कॉर्न पॅटिस ॲन्ड बॉल्

खाद्यसंस्कृती विशेष  आज आपल्या सोबत आपल्या छोट्या मुलांना काय खाऊ द्यावा हा वारंवार पडणारा प्रश्न, म्हणून आज छोट्यांची फर्माईश. त्यांना मधल्या वेळेत काही तरी खाऊ हवाच असतो. मग त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी केलेली झटपट रेसिपी... आलू चीझ कॉर्न…

नेहमीपेक्षा वेगळी मटार कोफ्ता करी

खाद्यसंस्कृती विशेष  आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये मटार कोफ्ता करी खातो.. अशीच मटार कोफ्ता करी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत.. साहित्य: * १ कप मटार * १ लहान कांदा, बारीक चिरून * १ टीस्पून आले पेस्ट…

कॅफे स्टाईल मलईदार हॉट आणि कोल्ड डालगोना कॉफी

खाद्यसंस्कृती विशेष  आज मूड कॉफी पिण्याचा झाला, मग करुयात का कॉफी! यात तर बरेच ओप्शन्स आहेत, ब्रू, इन्स्टंट, हॉट, कोल्ड.. आणि हे तर आपल्या ओळखीतलेच आहेत, पण याच्याही पुढे अजुन व्हरायटी आहेत बरं. फ्रॅप्रे, मोचा, कॅपेचीनो, डालगोना आणि…

काश्मिरी मटण चॉप्स बनवा घरच्या घरी

खाद्यसंस्कृती विशेष जेव्हा जेव्हा आपण काश्मिरी पाककृतींबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या विविध मांस-आधारित पदार्थांचा नेहमीच विशेष उल्लेख केला जातो. म्हणून आपण आज अस्सल मांसाहार प्रेमींसाठी खास चमचमीत काश्मिरी मटण चॉप्सची अगदी सोपी रेसिपी…

आगरी स्टाईल भरलेल्या खेकड्याचे झणझणीत कालवण

खाद्यसंस्कृती विशेष महाराष्ट्र खाद्य संस्कृतीतील विशेषतः आगरी-कोळी खाद्य संस्‍कृतीतील एक आवडता पदार्थ म्हणजे चिंबोरी म्हणजेच खेकडा. नाव घेताच डोळ्यांसमोर खेकड्याचे झणझणीत कालवण, भरले खेकडे, खेकडा लॉलीपॉप आले. चला तर मग आज आपण…

झटपट बनवा कांदा आणि आलू पराठा

खाद्यसंस्कृती विशेष  रोज सकाळी नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल.. म्हणून आज आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने कांदा आणि आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.. कांदा पराठा  साहित्य: * एक वाटी कणीक *…

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट चिकन नवाबी

खाद्यसंस्कृती विशेष चिकन प्रेमींसाठी आज स्पेशल डिश आहे.. चिकन म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते म्हणून आज आपण घरच्या घरी स्वादिष्ट अशी चिकन नवाबी कशी बनवायची ते पाहणार आहोत. साहित्य: * १ किलो चिकन * २ कांदे, १ इंच आले *…

सर्व्हायकल कॅन्सर नक्की काय आहे?

लोकशाही विशेष लेख 'सर्व्हायकल कॅन्सर' च्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडे हिने चक्क स्वतःच्या मृत्यूची बातमी सोशल मिडीयाद्‌वारे पसरवून सर्वांचीच दिशाभूल केली. सोशल मिडियाद्‌वारे तीला बरेच   जण ट्रोल…

आजीच्या हाताची पारंपरिक रेसिपी: उडदाचे पौष्टिक डांगर

खाद्यसंस्कृती विशेष  किती छान दिवस होते ना ते, आपला काळच वेगळा होता, आपल्या जमान्यात जी मजा होती ती या मुलांना काय कळणार ?.. अशी अनेक उदाहरणं आपल्या मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मग रफी, बक्क्षी, आणि अजून बरेच गुणगुणायला लागतात.…

बरेच दिवस टिकणारी चविष्ट खरवस वडी

खाद्यसंस्कृती विशेष खरवस म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच खायला आवडते. गायीच्या किंवा म्हशीच्या दुधापासुन खरवस बनवता येतो. अगदीच लवकर पाहिजेत असेल तर लगेच आणि लवकर पण बनवता येतो. ते कसे काय?  सांगते.. चिकाचा खरवस हा एक…

कडक चहाचा मसाला बनवा घरच्या घरी

खाद्यसंस्कृती विशेष थंडीचा पारा वाढू लागला ना.. अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी उठल्यावर मस्त वाफाळलेला कडक चहा आल्हाददायक वाटतो. चहाच कढण जरी घरात ठेवलं तरी त्याचा घरभर दरवळ पसरलेला असतो आणि इथूनच आपली सर्वांची पहाट आणि दिवस सुरू होतो.…

ख्रिसमस स्पेशल प्लम केक

खाद्यसंस्कृती विशेष नाताळ म्हटलं  की आपल्या समोर चित्र उभे राहते ते म्हणजे सांताक्लाॅज, खूप सारे गिफ्ट्स, आणि खाऊ.  सुंदर अशा दिव्यांच्या माळांची झगमगाट, डायनिंग टेबलवर विविध प्रकारचे केक, डोनट्स, चॉकलेट्स, बियर, वाइन, रम असा लवाजमा.…

घरच्या घरी बनवा रसमलाई केक

खाद्यसंस्कृती विशेष आता तुम्ही देखील घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रसमलाई केक बनवू शकतात. चला तर पाहूया रसमलाई केकची रेसिपी.. साहित्य:  २०० ग्रॅम मैदा रेडिमेड रसमलाई १ वाटी कंडेन्स्ड मिल्क १/३ चमचा बेकिंग पावडर…

झटपट बनवा पौष्टिक मुगाचे डोसे

खाद्यसंस्कृती विशेष आपले आरोग्य आपल्या खानपानावर अवलंबून असते. तसेच सकाळची न्याहारी पौष्टिक पदार्थाने झाली असेल तर अतिशय चांगले. म्हणून आज आपण झटपट बनणारे कुरकुरीत पौष्टीक मुगाचे डोसे कसे बनवायची ते पाहुयात.. साहित्य:  २…

खाद्यसंस्कृती : मोकळी डाळ/वाटली डाळ

लोकशाही विशेष  मोकळी डाळ किंवा वाटली डाळ ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृती आहे. गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशी दिवशी हमखास प्रसाद म्हणून वाटली डाळीचा प्रसाद वाटला जातो. चला तर मग वाटली डाळ झटपट कशी करावी ते पाहूया. साहित्य:  १/२…

खाद्यसंस्कृती: स्पाँजी रवा ढोकळा

लोकशाही विशेष लेख  आपल्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सतत काही ना काही नवीन रेसिपी बनवण्याच्या प्रयत्नात असतो.  खवय्ये म्हटलं तर ते साहजिकच आहे. आपण आतापर्यंत खूप चमचमीत पदार्थ केले आजचा मेन्यू सुद्धा खमंग आहे. खमंग म्हणण्याच…

खाद्यसंस्कृती: पींडी छोले – भटुरे

लोकशाही विशेष लेख पंजाबची लाजवाब पेशकश, ओरिजनल अमृतसरी पींडी छोले खायचे असतील तर आपल्याला पंजाब मध्येच जावं लागतं, जसं की इडली सांबार खायला उडपी रेस्टॉरंट मध्ये जावं लागतं तसं. पण अगदी जशीच्या तशी चव आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा…

खाद्यसंस्कृती: इटालियन गार्लिक सूप विथ क्रूटॉन्स

खाद्यसंस्कृती विशेष लेख पावसाच्या सरी कोसळू लागल्या, वातावरण एकदम मस्त आणि गारवा दाटलेला. आणि मग गरमागरम वाफाळलेल्या चहा किंवा कॉफीचा दरवळणारा वास, आणि आपण खिडकी जवळ बसून त्याचा आनंद घेताना... किती मस्त वाटत ना... पण आज आपण…

खाद्यसंस्कृती: व्हेज कोल्हापुरी अंगारा

लोकशाही विशेष लेख श्रावण महिना सुरू आहे, तर केळीच्या पानावरचा साग्रसंगीत भोजणाचा आस्वाद याच महिन्यात घेता येतो. सर्व काही शाकाहारी पदार्थांची मेजवानी, खमंग फोडणीच्या आमटी, हिरव्या पालेभाज्या, उसळ, पापड, लोणचे, आणि गोडधोड असा लवाजमा…