Browsing Tag

Narayan rane

बाहेर गेलेल्या कंपन्या कोणाच्या काळात गेल्या !

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरेंनी आपल्या दोन्ही मुलांचा डोक्यावर हात ठेवून सांगावे की या कंपन्या आताच बाहेर गेल्या आहे की कोरोना काळात गेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्याही कंपन्या बाहेर गेल्या आहेत, त्यांना परत आणण्याचे काम आमचे…

राणेंना महाविकास आघाडीतून छुपा पाठिंबा ?

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडीचे विद्यमान उमेदवार खासदार विनायक राऊत त्यांच्यासमोर मोठे तगडे आव्हान उभे केले होते. असे…

उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री, ते आले आणि करोना आला !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री,  ते आले आणि करोना आला, असे म्हणत भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुंबई आले…

प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न साडेतीन लाखा पेक्षा जास्त करणार !

कणकवली, लोकशाही न्यूज नेटवर्क  उद्योजक घडवण्यासाठी, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले जाणार आहे. त्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर कुडाळ तालुक्यातील ओरोसमध्ये उभारत आहे.…

भाजपाचा धरला ‘हात’… दूरवर गेला चौकशीचा ‘फास’!

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील एअर इंडिया-इंडियन एअरलाईन्स विलिनीकरण प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी…

खळबळजनक : राणेंच्या फार्म हाऊसजवळ ऑडीत आढळला मृतदेह

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) एका वाहनात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसजवळ लाल रंगाच्या ऑडी (Audi) कारमध्ये मृतदेह (Dead body in car)…

नारायण राणेंना कोर्टाचा दणका;10 लाखांचा दंड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तसेच राणेंना 10 लाखाचा दंड…

“विरोधकांना कामधंदा..”, नारायण राणेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी…

मातोश्रीवरील चौघांची ईडी चौकशी होणार – नारायण राणे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील राजकरणात रोज नवनवीन घडामोडी होत आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलीच आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी सूर आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक…

महाविकास आघाडीला जोरदार धक्का; राणेंनी गड राखला

सिंधुदुर्ग, लोकशाही न्यूज नेटवर्क  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने सामने आले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत यानिमित्ताने…

मार्च महिन्यात येणार भाजपचं सरकार: नारायण राणेंचा दावा

जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते नेहमी बोलत असतात. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.…

चिपी विमानतळ लोकार्पण; मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री नारायण राणे आमनेसामने..

सिंधुदुर्ग, लोकशाही न्यूज नेटवर्क   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते…

.. म्हणून नारायण राणेंनी आज पोलीस ठाण्यात हजेरी लावली नाही

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता.…

आपल्याच वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कोणी सांगितलं होतं?- नारायण राणे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका या घडामोडींनंतर जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी नारायण राणे यांचा आक्रमक बाणा तसाच असल्याचा दिसला. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार…

राणेंचे डोके फिरल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात भरती करून शॉक द्यावा- ना. गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य विधान केल्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया देत…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कथित अनुदगार काढल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून राणे यांच्यावर कारवाईसाठी नाशिक पोलिसांचे एक पथक…

युती ही स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या फायद्यासाठी; नारायण राणे

मुंबई :- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने अखेर सोमवारी युतीची घोषणा केली. युतीच्या निर्णयावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांनी सडकून टीका केली. भाजपा-शिवसेनेची युती ही जनतेसाठी नव्हे तर वैयक्तिक…