Browsing Tag

Mayor Jayashree Mahajan

महापालिका सोडताना महापौर उपमहापौर भावुक…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींची रविवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुदत संपली. निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याने प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या नियुक्तीचे…

झाशीची राणी स्मारकाच्या संवर्धनासाठी रणरागिणीतर्फे मनपाकडे निवेदन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: २६ मे रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिन आहे. जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौकात राणीचे स्मारक उभारण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी…

नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महिलांनी आपल्यातील सुप्त कला गुणांना वाव देऊन उद्योजक म्हणुन पुढे यावे, यासाठी त्यांनी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करावे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी…

जिल्हा बँकेत खडसेंचा गेम कुणी केला?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २१ संचालकांपैकी १५ संचालक महाविकास आघाडीचे असताना अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲड. रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांचा पराभव झाला कसा? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर…

जळगावात राज्यस्तरीय स्व.बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेला दणक्यात सुरुवात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ShivSena) जळगाव महानगर पालिका आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने 'बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी' स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे.…

जळगाव महापालिकेवर नियंत्रण कोणाचे ?

लोकशाही संपादकीय लेख शहराच्या विकास कामांबाबत चर्चा करून विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिकेची महासभा असते. तथापि जळगाव महापालिकेतील (Jalgaon Mahanagarpalika) आजच्या महासभेत विकास कामांऐवजी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करून…

जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..!

विशेष संपादकीय तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाला आहे. हायकोर्टाच्या या…

आ. राजू मामा गरजले : आयुक्तांना धरले धारेवर

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे पहिल्यांदा शहरवासीयांच्या समस्या संदर्भात आयुक्त झालेले आक्रमक झालेले दिसले. यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म. गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे अकार्यक्षम…

अखेर जळगावच्या रस्त्यांची कामे मार्गी

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पाच वर्षापासून जळगाव शहरातील नागरिक शहरातील खराब रस्त्यांचा सामना करीत आहेत. या पाच वर्षात उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत खराब रस्त्यावरून कसरत करीत आहेत. उन्हाळ्यात जळगाव नव्हे तर धुळगाव असे…

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त जळगाव मनपातर्फे अभिवादन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर सौ जयश्री महाजन तसेच आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी…

जळगावात महापौर सांस्कृतिक महोत्सवाची मेजवानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित "महापौर सांस्कृतिक महोत्सव " येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे…

जळगाव महापालिकेतही शिंदे गटाचे दबावतंत्र..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. 30 जून रोजी शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज पंचवीस…

खराब रस्त्यांच्या प्रश्नांवर नागरिकांचा आक्रोश..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव महानगरपालिकेचा  (Jalgaon Mahanagarpalika) गलथान कारभाराबाबत जळगाव वासियांची वाढती नाराजी आता उफाळून येत आहे. शहरवासीयांची सहनशीलता आता संपत चालली असून खोळंबून पडलेल्या शिवाजीनगर पुलाच्या (Shivajinagar Bridge)…

‘विठ्ठला कोणता झेंडा घेवू मी हाती’; मनपातील शिवसैनिक संभ्रमावस्थेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात शिवसेनेत राजकीय भुकूंप झाल्याने सर्वच हादरले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांना सेनेच्या निष्ठावान नेत्यांनी पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री…

महापौरांनी केले शरद पवार यांचे स्वागत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खा. शरद पवार, राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील व…

बालगंधर्व खुल्या नाट्यगृहासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यात येणार- महापौर जयश्री महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील जयकिसनवाडी येथील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहातील लाकडी रंगमंचाऐवजी मुरूम टाकून रंगमंच तयार करण्याचे काम महापालिकेकडून चुकीच्या पध्दतीने सुरू होते. हे काम नियमानूसार होत नसल्याने नाट्य कलावंतांनी…