Browsing Tag

Indian Politics

नागालँडमध्ये 6 जिल्ह्यांतील सर्व 4 लाख मतदारांनी मतदान केलेच नाही…

नागालँड, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीसाठी नागालँडच्या पूर्वेकडील सहा जिल्ह्यांतील बूथवर मतदान कर्मचाऱ्यांनी नऊ तास वाट पाहिली, परंतु या प्रदेशातील चार लाख मतदारांपैकी एकही मतदार मतदानासाठी आला नाही.…

घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे – केजरीवाल यांच्या अटकेवर राहुल गांधी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी संतापले. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट 'X' वर लिहिताना ते म्हणाले, घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे,…

मी नाराज नाही; स्मिता वाघ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणू – खा. उन्मेष पाटील

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भाजपने मला एक कार्यकर्ता ते आमदार, खासदार बनवले. आमदार, खासदार पदे जीवनाचे अंतीम साध्य नसून समाजाच्या प्रगतीसाठी ती साधने आहेत. याच माध्यमातून मला मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणून…

भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेत जाऊ शकतात; तर रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभा लढतील – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. सोनिया गांधी…

INDIA आघाडीच्या अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव निश्चित…?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या विरोधी इंडिया आघाडीला अध्यक्षपद मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द, लोकसभेत आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना शुक्रवारी 'पैशाच्या संदर्भात प्रश्न विचारल्या' प्रकरणी सभागृहातून बाहेर काढण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा…

आयपीएल 2024 च्या वेळापत्रकावर सस्पेन्स कायम; मात्र लिलाव या तारखेला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आयपीएल 2024 चा हंगाम अजून दूर आहे. याआधी भारतीय संघाला अनेक सामने खेळायचे आहेत. मात्र नुकतेच सर्व 10 संघांनी आपापल्या खेळाडूंची रिटेन आणि रिलीजची यादी जाहीर केल्यावर पुन्हा एकदा असे…

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, कोण ठरल अव्वल…ठाकरे गट की, शिंदे गट !

लोकशाही न्यूज नेटवर्क आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल होत आहे. निकालांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण २३५९ ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेत सध्या…

राजकीय पक्षांच्या देणग्यांचा स्रोत जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना नाही : केंद्र सरकार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामानी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, नागरिकांना संविधानाच्या कलम 19 (1) (ए) अंतर्गत राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्ड योजनेंतर्गत मिळालेल्या…

राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी; याचिकाकर्ता वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला एक…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेल्या कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. या टिप्पणीमुळे त्यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले होते. या प्रकरणी त्यांना कनिष्ठ…

१० वर्षांपूर्वी ED बद्दल कोणाला ठाऊक नव्हते – शरद पवार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. बैठकीत शरद पवार यांनी भाजप आणि…

महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची मिळाली मंजुरी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महिला आरक्षण विधेयकाने (नारी शक्ती वंदन कायदा) आता कायद्याचे रूप धारण केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संमती मिळाल्यानंतर भारत सरकारने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देणारी…

भाजपला मोठा झटका… हा मित्रपक्ष युती आणि NDA मधून बाहेर… फटाके फोडून केला जल्लोष…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: AIADMK ने NDA आघाडी सोडण्याची घोषणा केली आहे. AIADMK ने भाजपसोबतची युती तोडण्याची औपचारिक घोषणा केली. पक्षाचे उपमहासचिव केपी मुनुसामी यांनी सांगितले की, आम्ही भाजपसोबत युती करण्याचा…

राहुल गांधींचा रेल्वेच्या जनरल डब्यात बसून प्रवास…

रायपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेमध्ये कमालीचे सक्रिय आहेत. कधी ते शेतकऱ्यांना भेटत असतात तर कधी बाईक मेकॅनिकशी. यासोबतच ते स्कूटी आणि ट्रकनेही प्रवास करत आहे. राहुल…

‘कदाचित आम्ही सरकारला चिडवले असावे’… ‘इंडिया की भारत’ वादावर राहुल…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशाचे नाव बदलून इंडिया वरून भारत असे करण्यात येत असल्याच्या चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. फ्रान्समधील एका कार्यक्रमादरम्यान…

ED प्रमुख संजय मिश्रा यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. संजय मिश्रा १५ ते १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत या पदावर राहणार…

शरद पवारांनी फेरविचारासाठी मागितली २-३ दिवसाची मुदत – अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. दरम्यान सिल्व्हर ओक या पवारांच्या…

गांधी कधी माफी मागत नाही – राहुल गांधी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केले. मला धमकावून, तुरुंगात टाकून, मारहाण करून, अपात्र…