Browsing Tag

Train Accident

मोठी बातमी; अहमदनगर-आष्टी ट्रेनला भीषण आग…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला आग लागली. सध्या प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून…

भीषण रेल्वे अपघात..डबे घसरल्याने ४ ठार, ५० हून अधिक जखमी (व्हिडीओ)

बिहार, लोकशाही न्यूज नेटवर्क  बिहारमधील बक्सर जिल्ह्यात बुधवारी रात्री मोठा रेल्वे अपघात झाल्याची घटना घडली. दिल्लीच्या आनंद विहार स्थानकावरून गुवाहाटीच्या कामाख्या स्थानकाकडे जाणारी ईशान्य एक्सप्रेस रात्री ९.३५ वाजता बक्सर जिल्ह्यातील…

गुजरातमधील वलसाडमध्ये हमसफर एक्सप्रेसला आग, घटनास्थळी गोंधळ…

वलसाड, लोकशाही न्यूज नेटवर्क : गुजरातमधील वलसाडमध्ये एका एक्सप्रेस ट्रेनला आग लागली. तिरुचिरापल्ली ते श्री गंगानगर दरम्यान धावणारी हमसफर एक्सप्रेस छिपवाडजवळ पोहोचली होती. दरम्यान, ट्रेनच्या जनरेटर डब्याला आग लागली.…

कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटना; २३३ लोकांचा मृत्य… ३ ट्रेन एकमेकांना धडकल्या…

ओडीसा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघातात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याचवेळी 900 हून अधिक लोक जखमी…

मोठी बातमी; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एका एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या म्हणण्यानुसार,…

धक्कादायक; मेमो ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह १० जनावरांचा मृत्यू

चाळीगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव-धुळे डाऊन मेमो ट्रेनच्या धडकेत गुराख्यासह जवळपास १० जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाळीसगाव-जामदा रेल्वे स्थानका दरम्यान तालुक्यतील शिंदवाडी शिवारात हि घटना आज दुपारी…

सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

जोधपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठा रेल्वे अपघात (Train Accident) झाल्याची बातमी आहे. जोधपूरहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून (Suryanagari Train Accident) घसरले आहेत. ही…

नाशिकमध्ये शालिमार ट्रेनच्या डब्याला अचानक आग, सर्व प्रवासी सुखरूप

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोलकाता येथून येणा-या नाशिकरोड स्थानकावर शालिमार एलटीटी ट्रेनच्या बोगीत आग लागल्याचे वृत्त आहे. (Fire in the carriage of Shalimar LTT train coming from Kolkata at Nashik Road station) बोगी…

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळी (Diwali) सणामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यातच ऐन दिवाळीत काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द (Trains canceled)  करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. …

भीषण रेल्वे अपघात.. बीकानेर- गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; अनेकांचा मृत्यू झाल्याची…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन धावत असताना चार ते पाच डबे रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती आहे.…