Browsing Tag

#student

गणेश कॉलनीत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गणेश कॉलनीतील रहिवासी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर सर्व जण…

धक्कादायक; पारोळ्यातील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क परोळ्यातील रहिवासी असलेला विद्यार्थ्याचा अमळनेर येथे विहिरीत पोहताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम धोत्रे (१७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबातीत सविस्तर वृत्त असे कि,…

पाचोऱ्यात १२ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील भडगाव रोडवरील साईनगर भागात राहणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस…

मुलाची निरागसता पाहून शिक्षिकेचा राग शमला…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; बदलत्या काळानुसार माणसांच्या सवयीही झपाट्याने बदलत आहेत. एक काळ असा होता की मुलं शिक्षकाच्या नावाने भीतीने थरथर कापायची. शिक्षकांशी बोलणे तर दूरच, अनेकांनी त्यांच्यासमोर तोंडही उघडले नाही, मात्र…

शकुंतला जे.माध्यमिक विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;  शकुंतला जे.माध्यमिक विद्यालयात 29/08/2022 राेजी राेटरी क्लब अंतर्गत इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

विद्यापीठाच्या बसेस पुन्हा सुरु व्हाव्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोरोना प्रादुर्भावाचा कहर हा सध्या ओसरून, सर्व जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र जवळपास सर्वत्र आहे. मात्र असे असून देखील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नावाखाली जुने बस…

विद्यार्थ्यासोबत व्हिडिओ व्हायरल…! शिक्षिका निलंबित…

हरदोई, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका सरकारी शिक्षिकेला विद्यार्थ्याकडून मसाज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला पोखरी…

उन्हाच्या झळा वाढल्याने चिमुकल्यांचे हाल; शिक्षण आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय..!

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याचे दिसतंय.. गेल्य वर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील अकोला, चंद्रपूरसह मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर आताच…

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसह शिक्षिकांनाही हिजाब बंदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  म्हैसूर ;कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. कर्नाटकात विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षिकांनाही परीक्षा हॉलमध्ये हिजाब (hijab) घालून येण्यास मनाई केली आहे. हिजाब परिधान करुन येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षिकांना दहावी…

धक्कादायक.. मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती : येथील शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे मुख्याध्यापकाने  केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना  एका नामांकित शाळेत मंगळवारी उघडीस आली आहे . याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित…

आधार कार्ड नाही म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर वरोरा : येथील आधार कार्ड आणले नाही म्हणून इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लाकडी पट्टीने हात सुजेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार वरोरा शहरानजीकच्या एका शाळेत शुक्रवारी घडला आहे.…

शिक्षकी पेशाला काळीमा, वर्गातील दरवाजा बंद करून मुलीसोबत अश्लील कृत्य

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा :येथील शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. शाळेत दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसोबत शाळेतील शिक्षकानेच अश्लील कृत्य केल्याचे समोर आले. या घटनेमुळे साताऱ्यात तीव्र संतापाची…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार ‘हे’ म्युझियम

लोकशाही न्यूज नेटवर्क    पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम. लहान वयापासूनच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्यापुढे जाऊन…

MPSC परीक्षेत मुन्नाभाई स्टाईल कॉपी ; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच..

लोकशाही न्यूज नेटवर्क  सातारा :MPSC  परीक्षेत पहिल्या बेंचवर बसून एमपीएससीची परीक्षा देत असताना विद्यार्थ्याने स्वतःजवळ कीपॅड आणि राउटर ठेवला. मात्र वर्गातील पर्यवेक्षकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने चक्क वर्गातून धूम…