वालाच्या कोवळ्या रोपांची चमचमीत भाजी
खाद्यसंस्कृती विशेष
पावसाळी भाज्या : भाग तीन
पहिल्या पावसानंतर दोन दिवसातच ही भाजी बाजारात दिसू लागते आणि त्यानंतर साधारण आठवडाभर मिळते. वालाच्या शेंगा काढल्यावरही काही शेंगा किंवा दाणे शेतात पडून असतात. पावसाचे पाणी पडल्यावर त्याला…