Browsing Tag

Parola MLA Chimanrao Patil

आ.चिमणराव पाटलांच्या हस्ते पारोळा बसस्थानक परिसराचा काँक्रीटीकरणाचे उद्घाटन…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनेक वर्षांपासून शहरातील बस स्थानकात कांक्रिटीकरण व्हाहे अशी मागणी बस स्थानक परिसरातील व्यापारी, रिक्षाचालक संघटना व तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली होती. या सर्वांच्या मागणीचा…

एरंडोल येथील कावड यात्रेतील मृत तिघांवर आज साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथील रहिवासी काल कावड यात्रे निमित्त गेलेल्या तीघ तरुणांचा रामेश्वर संगमावर नदीत तोल गेल्याने ते नदीच्या वाहत्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यात त्यांचा दुर्देवी अंत झाला होता.…

पारोळ्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते उद्घाटन

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा येथे संभाजीराजे पाटील फाउंडेशनच्या वतीने शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात…

पारोळा प्रकरण; आमदार चिमणराव पाटील यांची घटनास्थळी भेट…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील एका येथे १४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अश्या अमानवीय घटनेच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन,…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पारोळ्यात आढावा बैठक संपन्न…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारोळा दौऱ्याच्या अनुषंगाने आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुर्वतैयारी आढावा बैठक पार पडली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि,१३…

दुध संघातील निवडणूक बनली सर्वांसाठी प्रतिष्ठेची; मतदान सुरु…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणात जबरदस्त रस्सीखेच बघायला मिळत आहे. आणि तीच चुरस स्वायत्त संस्थेंच्या निवडणुकीतही दिसत आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शहरातही सक्खे शेजारी पक्के वैरी…

“सर्वजण न घाबरता सण उत्सवात सहभागी होतील तो यशस्वी उत्सव”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  "यशस्वी सण उत्सव म्हणजे आपल्यामुळे इतर कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत साजरा केलेला सण. कोणताही सण उत्सव असा असावा की, त्यामध्ये प्रत्येक अबालवृद्धापासून पुरुष तसेच विशेषतः महिलांना न घाबरता अगदी…

मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून आमदार सज्ज..!

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चेला ऊत आला होता. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रते संदर्भात १२ जुलैपर्यंत निर्णय लांबणीवर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व…