.. तर उलथापालथ मोठी करावीच लागेल – मनोज जरांगे
बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणासाठी झुंज देणारे मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर भव्य दसरा मेळावा घेतला. यावेळी लाखो मराठ्यांच्या उपस्थतीत मनोज जरांगेंनी संवाद साधला. त्यांच्या या आजच्या मेवाळव्याकडे सर्वांचं लक्ष…