Browsing Tag

LOksabha Election

शिंदे म्हणाले, माझ्यामागे ईडी, सीबीआय आपण मोदींकडे जाऊ !

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क  आम्ही शिवसेनेचे लोक 15 जून 2022 रोजी अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माझ्या रूममध्ये येऊन आपण पंतप्रधान मोदींसोबत सत्तेत गेले पाहिजे, असे आर्जव केले. तुरुंगात जाण्याचे…

नेत्यांच्या जाहीर सभांनी जिल्ह्यात प्रचार शिगेला…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी…

मतदान जन जागृतीचा जळगावचा अनोखा पॅटर्न

जळगाव ;- प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते.. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचन मध्ये जाऊन मतदान…

दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिकचे अजूनही ठरत नाही !

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना महायुतीकडून दक्षिण मुंबई, ठाणे आणि नाशिकसह पाच लोकसभा मतदारसंघात अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने येथील…

माघारीनंतर जळगाव लोकसभेत १४ तर रावेरात २४ उमेदवार रिंगणात

जळगाव : -जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. जळगाव लोकसभेत आता 14 तर रावेरात 24 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत.…

चार दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ सभा

राजकीय वातावरण तापणार : महायुतीतर्फे जोरदार तयारी पुणे ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 14 उमेदवारांसाठी अवघ्या चार दिवसात नऊ जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर,…

नोटा’पेक्षा कमी मते मिळणाऱ्यांवर पाच वर्ष बंदी घाला !

सुप्रीम कोर्टात याचिका : निवडणूक आयोगाकडे चेंडू नवी दिल्ली ;- सध्या देशभरात सार्वत्रित निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, सर्वोच्च न्यायालयात ‘नोटा’संदर्भात (नन ऑफ द अबव्ह) याचिका दाखल करण्यात आली आहे. अन्य उमेदवारांच्या तुलनेत ‘नोटा’…

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई ;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाखांपर्यंत खर्चाची मुभा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च…

यावलमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जनजागृती

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज यावलमध्ये  विविध क्षेत्रातील कार्यालयामध्ये (स्विप) अंतर्गत जनजागृती रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये ह भ प संचित कोळी महाराज सरस्वती विद्यामंदिर यावल यांनी मतदानाच्या संदर्भात कीर्तनाच्या…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या परवानगी आणि त्याला लागणाऱ्या कागदपत्राची यादी जाहीर

जळगाव ;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदार संघातील प्रचारासाठी विविध परवानगी देण्याकरिता सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारांना परवानगी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांच्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने…

जिल्ह्यात महायुतीचे टेन्शन वाढले..?

लोकशाही संपादकीय लेख  लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता लागू झाली. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी उमेदवारही जाहीर झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार यांचे तिकीट कापून माजी आमदार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार ?

जळगाव /नवी दिल्ली ;- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार असल्याचे  वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले असून याबाबत घोषणा लवकरच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे .…

सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांचे वय 25 वरून 18 वर्षे होणार ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कायदा आणि न्यायविषयक संसदीय स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या आपल्या अहवालात सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांचे वय सध्याच्या 25 वर्षांवरून 18 वर्षे कमी करण्याचे सुचवले आहे.…