Browsing Tag

#LCB

तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव;- नाश्त्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रुपेश प्रभाकर माळी वय-19 रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक…

दुचाकी चोरट्याला अटक ; तीन दुचाकी हस्तगत

जळगाव-;- दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधूर गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आकाश…

धुळे एलसीबीच्या पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण…

वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; तिघांना अटक

जळगाव - :अमळनेर शहरातून कारचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. तीन संशयितांना बुधवार दि. २७ मार्च रोजी अटक केली. त्या तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी अमळनेर…

दुचाकी चोरट्याला एलसीबीने केली अटक

जळगाव : चोरी घरफोडी करणा-या अट्टल चोरट्याला चोरीच्या मोटरसायकलसह चोपडा येथून अटक करण्यात आली आहे. सुनिल उर्फ लंबू अमरसिंग बारेला (रा. गौ-यापाडा ता. चोपड़ा जि. जळगांव) असे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरीच्या…

बोलण्याचा बहाणा करत मोबाईल लांबवणारा अटकेत

जळगाव - तालुक्यातील बामणोद गावात मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करत तरुणाचा मोबाईल लांबविण्याची घटना दि. १४ मार्च रोजी घडली होती. यातील फरार संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. संशयित आरोपी जफ्फर राजू शेख (वय-३४ रा. जामनेर) याला जळगाव…

गांजा – चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो…

गांजा - चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत

ओमनी कार चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या

जळगाव :- ओमनी कार चोरी झाल्याची घटना एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घडली होती. ही कार शहरातील कालीपी चालविणाऱ्यांन चोरल्याची माहिती मिळताच अजिंठा चौफुली परिसरातून चंद्रकांत उर्फ गड्या न्द गोरख चौधरी (वय २७) व त्याचा त साथीदार विशाल…

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर पोलिसांना शरण

जळगाव ;- स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. मात्र आज सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात ते स्वताहून हजर झाले . किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल…

जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांची कोल्हापूर ,अमरावती कारागृहात रवानगी

जळगाव :-यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश…

चार कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी एका संशयित आरोपीला पुण्यातून अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव : जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार तेजस रवींद्र मोरे (३४, रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पुत्र…

जामनेरमधून88 वर्ष वयाच्या वृद्धाची रोकड लांबविणाऱ्या दोघांना एलसिबीकडून अटक

जळगाव:- जामनेर शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी…

सराईत गुन्हेगार डबल भेजा आणि गुड्डन हद्दपार

जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर…

जळगावतून मोबाईल चोरट्याला अटक; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव :-शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन मोबाईल चोरी प्रकरणी सम्राट कॉलनी येथील एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. राकेश जगताप राहणार सम्राट कॉलनी असे…

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी LCB च्या जाळ्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सतत दिसत आहेत. अश्यातच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार शेख शाकीब शेख दाऊद (२१), रा.…

व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक ; एलसीबीची कारवाई

भुसावळ ;- भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी एका कापड व्यापार्‍याला कट मारल्याचा बहाणा करून मारहाण करून व्यापार्‍याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट…

चार राज्यांमध्ये घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; दोघांवर मध्य प्रदेश झारखंड गुजरात आणि महाराष्ट्रात गुन्हे दाखल जळगाव :;-चार राज्यांमध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या दोन जणांच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या असून…

जळगावात घरगुती गॅसचा काळाबाजार दोघांना अटक; साहित्य जप्त

जळगाव: शहरातील बळीराम पेठ परिसरातील बाजारपेठसह वस्ती असलेल्या परिसरात   घरगुती गॅस वाहनांमध्ये भरुन काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत दोन जणांना अटक केली. या कारवाईत घरगुतीसाठी लागणारे गॅस सिलेंडर,…

अट्टल चोरट्याला भुसावळमधून अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव;- जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी आणि घरफोडीतील चोरट्याला  भुसावळातून अटक केली आहे. चोरीतील मोबाईल पोलीसांनी हस्तगत केला असून जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अरबाज आरीफ पटेल रा. जाम मोहल्ला, भुसावळ असे…

धूम स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; नंदुरबार एलसीबीची कारवाई

नंदूरबार;- जळगाव जिल्ह्यासह,गुजरात राज्यात महिलांची धुमस्टाईल सोन्याची चैन चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून ७ लाखांच्या मुद्देमालासह १३ गुन्हे उघड आणण्यात यश आले आहे. मागील काही दिवसांपासून नंदुरबार तसेच…

भडगावच्या शोरूममधून दुचाकी लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

२६ मोटारसायकली जप्त ; एलसीबीच्या पथकाची कारवाई जळगाव ;- येथील भडगाव च्या साई शोरूम मधून ३० दुचाकी चोरणारा भामटा हा शोरूम मधील कर्मचारीच असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला एलसीबीच्या पथकाने २६ दुचाकींसह ताब्यात घेतले आहे. टप्प्याटप्प्याने…

अवघ्या ३६ तासांच्या आत स्टेट बँक दरोड्याची उकल

पोलिस अधीक्षक यांची माहिती ; आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत जळगाव :- जळगावात कलिंका माता मंदिर परिसरात १जून रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी आरोपींनी बँक मॅनेजरला जखमी करून १७ लाखांची रोकड आणि तीन कोटी साठ…

फरार असलेल्या संशयिताला अटक ; स्थागुशाची कारवाई

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स् बुधवार, १७ मार्च जळगाव शहरातील खोटेनगर येथून सापळा रचून अटक केली आहे. योगेश ऊर्फ सोनू हिरालाल मोघे वय २८ रा. आगवाली चाळ, रा.भुसावळ हल्ली मुक्काम पंचवटी,…

धुळ्यात सॅनेटरी पॅड सांगून नेत होते दारू… आरोपींना अटक…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिअर आणि व्हीस्कीची अवैध वाहतूक सॅनेटरी पॅडच्या बनावट बिल्टीने करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवधान फाट्यावर आयशर ट्रकला पकडण्यात आले. ट्रकसह दारू असा १८ लाखांचा…

घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित ताब्यात

जळगाव ;- शिवाजी नगरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला गुरूवारी १३ एप्रिल रोजी दुपारी अटक केली आहे. अटकेतील संशयित आरोपीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (वय-२८)…

ट्रक चालकांना मारहाण करून लुटणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महामार्गावर ट्रक अडवत ट्रक चालकांना मारहाण करून लुटणार्‍या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून जळगावच्या गेंदालाल मिल भागातील पाच…

अट्टल चोरट्याकडून चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क  अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक केली असून जिल्ह्यातील चोपडा आणि अमळनेर तालुक्यातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह १४ दुचाकी हस्तगत केल्या आहे. पुढील…

एरंडोल येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी संशयितासोबत २ पोलिसांना अटक

एरंडोल , लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल येथील तिन मोटार सायकल चोरी प्रकरणी एरंडोल पोलिसांनी एका संशयित आरोपी सोबत दोन संशयित पोलिसांना अटक केली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनवरून मिळालेल्या माहिती नुसार दि.१०/०७/२०२० रोजी रात्री ११ ते…

जबरी लूट आणि विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जबरी चोरी व विनयभंग प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार 26 फेब्रुवारी अटक केली आहे. केवल अनिल टाक (वय-२७ रा. वाल्मिक नगर, जळगाव) असे…

५०० किलो गांजा प्रकरणातील तस्करला एलसीबीच्या पथकाने पकडले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 'सेटलमेंट' घडवून आणण्याचे सांगत गांजा तस्कर सिबारामला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे . जळगाव जिल्हा एलसीबीचे…

घरफोडी प्रकरणातील तीन अट्टल गुन्हेगारांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जामनेर तालुक्यातील पहूर…

भुसावळात ५०० किलो गांजा पकडला !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ५०० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माथी अशी कि,…

डमी महिला उभी करून प्रॉपर्टी विकण्याचा डाव एलसीबीने उधळला !

जळगावातील महिलेसह तिघांना अटक मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला असून या कारवाईत महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अशाच पद्धत्तीने…

पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीचा पदभार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाकालेंच्या निलंबनानंतर तत्काळ पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले आहेत.…