Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बोलण्याचा बहाणा करत मोबाईल लांबवणारा अटकेत
    गुन्हे वार्ता

    बोलण्याचा बहाणा करत मोबाईल लांबवणारा अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 21, 2024Updated:March 21, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – तालुक्यातील बामणोद गावात मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करत तरुणाचा मोबाईल लांबविण्याची घटना दि. १४ मार्च रोजी घडली होती. यातील फरार संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
    संशयित आरोपी जफ्फर राजू शेख (वय-३४ रा. जामनेर) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वाजता जामनेर शहरातील जुना बोदवड नाका येथून अटक केली आहे. यावल तालुक्यातील बामणोद येथे शुभम गणेश सोनवणे हा तरूण १४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी असताना त्याला संशयित आरोपी जफ्फर शेख भेटला. मोबाईलवर बोलण्याचे कारण दाखवत त्याने तरूणाचा मोबाईल घेवून पसार झाला होता. याबाबत परिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गुन्ह्यातील फरार आरोपी हा जामनेर शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोहेकॉ महेश महाजन, किशोर राठोड, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांनी संशयित आरोपी जफ्फर राजू शेख याला जामनेर शहरातील जुना बोदवड बुधवार नाका येथून बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वाजता अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    #crime #LCB jalgaon Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif