Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»तलवार घेऊन दहशत माजाविणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
    ताज्या बातम्या

    तलवार घेऊन दहशत माजाविणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 21, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- लोखंडी तलवार घेऊन दहशत माजाविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी शहरातील लक्ष्मीनगर मधील हनुमान मंदिर परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार आणि कार हस्तगत केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    आदेश पांडुरंग सपकाळे वय-२७, रा. म्हाडा कॉलनी, जळगाव असे  संशयित आरोपीचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील हनुमान मंदिर परिसरात कारमधून आलेला तरुण हातात तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याचे गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी बुधवार २० मार्च रोजी रात्री १२.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी आदेश सपकाळे आला अटक केली. त्याच्याकडून तलवार आणि गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक (एमएच ०३ सीएम ९५९) जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आदेश सपकाळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

    April 15, 2026

    जळगाव मनपात 7 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    April 15, 2026

    विवाहित महिलेचा विनयभंग; दीराविरुद्ध गुन्हा दाखल

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.